Advance Update™
Open in Telegram
MPSC Notification, जाहिराती, Exam date, प्रवेशपत्र, Answerkey, निकाल तसेच MPSC बाबत सर्व update मिळवण्यासाठी नक्की जॉईन करा . Contact Admin :- @nitinjogdand / @DnyaneshvarPatil
Show more1 063
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
1 063
Repost from Advance Mpsc™
⭕️पोलिस उपनिरीक्षक निकालात ६५ उमेदवारांवर अन्याय
📮मराठा उमेदवारांचा आमरण उपोषणाचा इशारा
1 063
यवतमाळ, बीड, नांदेड जिल्ह्यात महाज्योती मार्फत mpsc प्रशिक्षण कार्यक्रम.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१३/०७/२०२३
1 063
2019 मध्ये रद्द झालेल्या जिल्हा परिषद सरळ सेवा भरती.
राज्यभरातील त्या उमेदवारांना परीक्षा शुल्क मिळणार परत...
1 063
⭕️ उशिरा निकालामुळे PSI परीक्षेतील उमेदवारांना डोकेदुखी..
👉 नियुक्त उमेदवारही पात्र ठरल्याने वाढला कट ऑफ..
1 063
TCS मार्फत घेतलेले संपूर्ण पेपरचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र पुस्तक.
-----------------------------------
TCS व IBPS मार्फत घेणाऱ्या सर्व परीक्षेच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक.
🪀 TCS झालेले पेपर्स🪀
16 एप्रिल 2023 पर्यंतच्या सर्व पेपर्सचा समावेश.
-------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध.
📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.
🏆Amazon Monsoon Sale अंतर्गत आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.
खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/4315iiR
https://amzn.to/4315iiR
-------------------------------------
📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
1 063
Repost from Advance Mpsc™
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2022 व 2023 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती.
📌जुलै 2023
1 063
Repost from Advance Mpsc™
जा. क्र. 001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023च्या पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेतून एकूण 8203 पदे भरण्यात येतील
