Advance Update™
Open in Telegram
MPSC Notification, जाहिराती, Exam date, प्रवेशपत्र, Answerkey, निकाल तसेच MPSC बाबत सर्व update मिळवण्यासाठी नक्की जॉईन करा . Contact Admin :- @nitinjogdand / @DnyaneshvarPatil
Show more1 063
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
1 063
⭕️महाज्योतीच्या यापूर्वीच्या परीक्षेतही कॉपी झाल्याचे उघड...
👉परीक्षा घेणाऱ्या कंपनीला कारणे दाखवा...
1 063
⭕️Departmental_PSI पदासाठी ६१५ जागांचे मागणी पत्र... 🔥🔥
👉 #DPSI जाहिरात उर्वरित कामे झाले की पुढील महिनाभरात येऊ शकते. अभ्यास चालू राहूद्या.. 🙏🙏
1 063
Repost from Advance Mpsc™
महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण चाचणी परीक्षा दिनांक 30 जुलै २०२३ अनुषंगाने प्राप्त तक्रारी विचारात घेता आपल्याला देण्यात आलेल्या कार्यादेश रद्द करून, आपल्याकडून परीक्षा घेण्याचे काम काढून घेण्याबाबत कारणे दाखवा नोटीस
1 063
Repost from Advance Mpsc™
#Combine 2020
⭕️जा.क्र. 260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2020,पोलीस उपनिरिक्षक या संवर्गाच्या शिफारसपात्र ठरलेल्या व शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 11 ऑगस्ट, 2023 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
1 063
Repost from Advance Mpsc™
✅combine exam निकाल..
संयुक्त गट ब पूर्व निकालाबाबत सभापती निलमताई गोऱ्हे यांनी उद्या दुपारी 3 वाजता तत्काळ बैठक बोलावली आहे.
1 063
वनविभाग पदभरती प्रवेशप्रमाणपत्र Link
https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
1 063
Repost from Advance Mpsc™
⭕️महाज्योती MPSC राज्यसेवा 2023 पूर्वपरीक्षा प्रशिक्षण करिता #syllabus.
👉 परीक्षा दिनांक: 30 जुलै 2023.
👉 हॉलतिकीट आज रात्री पर्यंत येतील..
1 063
⭕️तलाठी भरतीचा अर्ज भरलाय ना? आज अखेरची संधी
👉४ हजार ६४४ जागांसाठी १२ लाख ५२ हजार अर्ज दाखल...
1 063
⭕️तलाठ्यांच्या ४,६०० जागांसाठी ११ लाख ५० हजार अर्ज...
👉अर्ज करण्याचे शेवटचे दोन दिवस..
