MPSC Value Addition by Sohel Shaikh
Open in Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Show more4 658
Subscribers
No data24 hours
-137 days
-7730 days
Posts Archive
जब तक तोडेंगे नाही !!
तब तक छोडेंगे नाही !!!
---------------------------------------------
#Combined #Objections : हरकती 14 सप्टेंबरपर्यंत मुंबईमध्ये पोहोचल्या पाहिजेत..आगामी काळात 2-3 दिवस सुट्टी असल्याने 2 दिवसात वरील पत्त्यावर पाठवा..
1⃣गणित बुद्धिमत्ता
2⃣Full CSAT COURSE
3⃣मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह
Download App and Join course
https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture
HR HRD course
By Sohel sir
https://www.niravda.com/rajyaseva-gs3-target-100
किंवा
Playstore वरून download करा
Nirav da app
HR HRD course
https://www.niravda.com/rajyaseva-gs3-target-100
Download App and Join course
https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture
1⃣गणित बुद्धिमत्ता
2⃣Full CSAT COURSE
3⃣मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह
Economics course voice chat
@mpscvalueaddition
MPSC Strategy
आपला
सोहेल शेख
अधिक अपडेट्स साठी
जॉईन करा.
@mpscvalueaddition
@mpscvalueaddition
@mpscvalueaddition
👆👆👆
लवकर ऍडमिशन घ्या
एकच batch होईल.
MPSC अर्थशास्त्र
by Sohel Shaikh
विषय - अर्थशास्त्र (Content And Value Addition with approach)
उद्देश - रात्रीचा 9 नंतरचा वेळ प्रॉडक्टिव्ह बनवणे आणि इकॉनॉमिक्स या विषयात 90%+ accuracy मिळवणे.🎯
स्वरूप - देसले सरांचे बुक base ठेवून त्यामध्ये कोळंबे सर, कैलास भालेकर सर, अध्ययन, IP सर संपूर्ण अर्थशास्त्र(2021), mrunal, शंकर गणेशन यासोबतच केंद्र राज्य आर्थिक पाहणी व बजेट 2021-22 याचा इनपुट चा समावेश...
रेकॉर्डेड lecture ही मिळतील.
Platform- Telegramme voice chat
डेमोसाठी 2 lecture देण्यात येतील.
वेळ - रात्री 10 ते 12
(पुढील काळात 9 ते 12 पण होऊ शकेल)
फीस -500/- रु
जे पूर्ण सिरीयस आणि डेडिकेटेड आहेत फक्त त्यांनीच batch जॉईन करावी.
ऍडमिशन प्रोसेस -
Phone pay- 7020998404
Google pay- 7020998404
जर Google pay करत असाल तर वरील upi id direct copy paste करा.
1) gpay/ phone pay केल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट आणि टेलिग्राम नंबर माझा याच म्हणजे 7020998404 या टेलिग्राम नंबर
@SohelEshaikh या id वर
वर पाठवा तुम्हाला ग्रुप मध्ये जॉईन केले जाईल.
@mpscvalueaddition
MPSC
RBI-Economics Part-1
आपला
सोहेल शेख
Economic voice chat Btach demo lecture
अधिक अपडेट्स साठी
जॉईन करा.
@mpscvalueaddition
@mpscvalueaddition
सर्व जण msg करत आहात आपल्या सर्वांना काळजी आहे मी पण बघतोय पण आयोगाला मान्य होईल असा refrence पाहिजे एक पक्का पुरावा
मित्रांनो
बऱ्याच जणांचे मेसेज येत आहेत
Score साठी स्टॅटेजि साठी
माझा फोन दिवसभर बंद असल्याने मी बोलू शकलो नाही.
रात्री 10 वाजता भेटूया व्हॉइस चॅट वर सगळे लिंक join करून ठेवा. आपल्या मित्रमैत्रिणींना share करा.
आपला
सोहेल शेख
https://t.me/mpscvalueaddition?voicechat
👆👆👆👆
हा मेसेज 6 वाजता आपल्या ग्रुप वर
सौदागर शेळके सरांनी पाठवला होता. आणि वरील question चे ans पण त्यांचा refrance नुसार आहेत.
प्लीज तुमच्याकडील योग्य ते referance
सौदागर शेळके सरांचा
टेलिग्राम id-
@Princedada7283
यावर पाठवा.
आपण नक्कीच ते सगळे मिळून claim करू जेणेकरून सगळ्यांचाच फायदा होईल.
गैरसमजाबद्दल क्षमस्व
आपला
सोहेल शेख
:
माझ्या मते ,
आयोगाने लोह खनिजावरील प्रश्नाचे उत्तर हेमेटाईट दिले आहे , ते पुढच्या ans key मध्ये बदलेल आणि मॅग्नेटाईट होईल
लिंग गुणोत्तर च्या प्रश्नाचे उत्तर 9 दिले आहे
याचे उत्तर 9 हेच राहील किंवा हा प्रश्न रद्द होईल
Payment bank च्या प्रश्नाचे उत्तर क्रमांक 1 म्हणजेच अ क ड दिलेले आहे , ते बदलून क्रमांक 4 चे अ ब ड येईल किंवा हा प्रश्न रद्द होईल
2018 मध्ये निर्यातीत अभियांत्रिकी वस्तू पेक्षा रत्ने आणि दागिने यांचा हिस्सा जास्त आहे
पण याचे आयोगाने उत्तर अभियांत्रिकी वस्तू दिलेले आहे ,
गौताळा राष्ट्रीय उद्यान च्या प्रश्नाचे उत्तर बदलेल , कारण गौताळा हे राष्ट्रीय उद्यान नाही , आणि तसेच ते औरंगाबाद जिल्ह्यातील अभयारण्य आहे
म्हणून ते वाक्य चुकीचे ठरते
त्या प्रश्नाचे उत्तर क्रमांक 1 यायला हवे , आयोगाने उत्तर 3 दिले आहे
ज्यांना GS -3
HR Hrd batch
15 सप्टेंबर 2021 पर्यंत
1599/- फीस (20% डिस्काउंट )
असेल.
सर्व lecture रेकॉर्डेड असतील.
ऍडमिशन लिंक-
https://www.niravda.com/rajyaseva-gs3-target-100
⭕️राज्यसेवा Mains 2020:
जो Part अजून वाचलेला नाही तो पटकन एकदा वाचून घ्या. त्यानंतर वरती Mention केल्या प्रमाणे तुम्ही Revision करू शकता.
🛑साधारणता 11-12 तासाचे Planning खालील प्रमाणे असावे:
⭕️Weekly (6 days)
👉Daily-Morning 2 hour
3 days-मराठी व्याकरण+शब्दासंग्रह
3 days-English Grammar+Vocab
👉After Dinner-daily 2 hour till exam
GS-II
👉Remaining Time(7-8 hours)
1st Week GS-III Revision
2nd Week GS-IV Revision
3rd Week GS-I Revision
⭕️Sunday:
-ME Objective Test
-Descriptive Paper Practice
-Revision of the week
⭕️Note:
For GS-I in first week try to revise History Part...In 2nd Week Revise Geo+Agri Part. Similarly you can do the same for other GS, If your not able to revise complete GS in one week.
👉In three week you can revise complete portion once. In this way try to give 3-4 revisions.
👉Plan should be flexible. You can make changes as per your convenience.
🚨Give your best.🚨
🙏Regards🙏
Mahesh Chobe
--------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
⭕️खालील लिंक वर क्लिक करून लगेच सहभागी व्हा 🤗
राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 तयारी विषयी अत्यंत महत्त्वाचे लेक्चर आहे🙏
वेळ- 10 सप्टेंबर संध्याकाळी 7 वाजता.
👇👇👇👇👇👇
https://t.me/MPSC_EXAMORIENTED?voicechat=95e123dec3b555731d
⭕️Session By:Shridhar Sir
(2017-Tahsildar)
👉Overall Strategy For Mains and Question answer Session
-----------------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
मित्रांनो
बऱ्याच जणांचे मेसेज येत आहेत
Score साठी स्टॅटेजि साठी
माझा फोन दिवसभर बंद असल्याने मी बोलू शकलो नाही.
रात्री 10 वाजता भेटूया व्हॉइस चॅट वर सगळे लिंक join करून ठेवा. आपल्या मित्रमैत्रिणींना share करा.
आपला
सोहेल शेख
https://t.me/mpscvalueaddition?voicechat
