ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

前往频道在 Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

显示更多
4 658
订阅者
无数据24 小时
-137 天
-7730 天
帖子存档
जब तक तोडेंगे नाही !! तब तक छोडेंगे नाही !!! ---------------------------------------------

#Combined #Objections : हरकती 14 सप्टेंबरपर्यंत मुंबईमध्ये पोहोचल्या पाहिजेत..आगामी काळात 2-3 दिवस सुट्टी असल्याने 2 दिवसात व
#Combined #Objections : हरकती 14 सप्टेंबरपर्यंत मुंबईमध्ये पोहोचल्या पाहिजेत..आगामी काळात 2-3 दिवस सुट्टी असल्याने 2 दिवसात वरील पत्त्यावर पाठवा..

1⃣गणित बुद्धिमत्ता 2⃣Full CSAT COURSE 3⃣मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह Download App and Join course https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture

HR HRD course By Sohel sir https://www.niravda.com/rajyaseva-gs3-target-100 किंवा Playstore वरून download करा Nirav da app

HR HRD course https://www.niravda.com/rajyaseva-gs3-target-100 Download App and Join course https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture 1⃣गणित बुद्धिमत्ता 2⃣Full CSAT COURSE 3⃣मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह Economics course voice chat @mpscvalueaddition

MPSC Strategy आपला सोहेल शेख अधिक अपडेट्स साठी जॉईन करा. @mpscvalueaddition @mpscvalueaddition @mpscvalueaddition

👆👆👆 लवकर ऍडमिशन घ्या एकच batch होईल. MPSC अर्थशास्त्र by Sohel Shaikh विषय - अर्थशास्त्र (Content And Value Addition with
👆👆👆 लवकर ऍडमिशन घ्या एकच batch होईल. MPSC अर्थशास्त्र by Sohel Shaikh विषय - अर्थशास्त्र (Content And Value Addition with approach) उद्देश - रात्रीचा 9 नंतरचा वेळ प्रॉडक्टिव्ह बनवणे आणि इकॉनॉमिक्स या विषयात 90%+ accuracy मिळवणे.🎯 स्वरूप - देसले सरांचे बुक base ठेवून त्यामध्ये कोळंबे सर, कैलास भालेकर सर, अध्ययन, IP सर संपूर्ण अर्थशास्त्र(2021), mrunal, शंकर गणेशन यासोबतच केंद्र राज्य आर्थिक पाहणी व बजेट 2021-22 याचा इनपुट चा समावेश... रेकॉर्डेड lecture ही मिळतील. Platform- Telegramme voice chat डेमोसाठी 2 lecture देण्यात येतील. वेळ - रात्री 10 ते 12 (पुढील काळात 9 ते 12 पण होऊ शकेल) फीस -500/- रु जे पूर्ण सिरीयस आणि डेडिकेटेड आहेत फक्त त्यांनीच batch जॉईन करावी. ऍडमिशन प्रोसेस - Phone pay- 7020998404 Google pay- 7020998404 जर Google pay करत असाल तर वरील upi id direct copy paste करा. 1) gpay/ phone pay केल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट आणि टेलिग्राम नंबर माझा याच म्हणजे 7020998404 या टेलिग्राम नंबर @SohelEshaikh या id वर वर पाठवा तुम्हाला ग्रुप मध्ये जॉईन केले जाईल. @mpscvalueaddition

Economics batch che demo lectute

MPSC RBI-Economics Part-1 आपला सोहेल शेख Economic voice chat Btach demo lecture अधिक अपडेट्स साठी जॉईन करा. @mpscvalueaddition @mpscvalueaddition

सर्व जण msg करत आहात आपल्या सर्वांना काळजी आहे मी पण बघतोय पण आयोगाला मान्य होईल असा refrence पाहिजे एक पक्का पुरावा

मित्रांनो बऱ्याच जणांचे मेसेज येत आहेत Score साठी स्टॅटेजि साठी माझा फोन दिवसभर बंद असल्याने मी बोलू शकलो नाही. रात्री 10 वाजता भेटूया व्हॉइस चॅट वर सगळे लिंक join करून ठेवा. आपल्या मित्रमैत्रिणींना share करा. आपला सोहेल शेख https://t.me/mpscvalueaddition?voicechat

👆👆👆👆 हा मेसेज 6 वाजता आपल्या ग्रुप वर सौदागर शेळके सरांनी पाठवला होता. आणि वरील question चे ans पण त्यांचा refrance नुसार आहेत. प्लीज तुमच्याकडील योग्य ते referance सौदागर शेळके सरांचा टेलिग्राम id- @Princedada7283 यावर पाठवा. आपण नक्कीच ते सगळे मिळून claim करू जेणेकरून सगळ्यांचाच फायदा होईल. गैरसमजाबद्दल क्षमस्व आपला सोहेल शेख

: माझ्या मते , आयोगाने लोह खनिजावरील प्रश्नाचे उत्तर हेमेटाईट दिले आहे , ते पुढच्या ans key मध्ये बदलेल आणि मॅग्नेटाईट होईल लिंग गुणोत्तर च्या प्रश्नाचे उत्तर 9 दिले आहे याचे उत्तर 9 हेच राहील किंवा हा प्रश्न रद्द होईल Payment bank च्या प्रश्नाचे उत्तर क्रमांक 1 म्हणजेच अ क ड दिलेले आहे , ते बदलून क्रमांक 4 चे अ ब ड येईल किंवा हा प्रश्न रद्द होईल 2018 मध्ये निर्यातीत अभियांत्रिकी वस्तू पेक्षा रत्ने आणि दागिने यांचा हिस्सा जास्त आहे पण याचे आयोगाने उत्तर अभियांत्रिकी वस्तू दिलेले आहे , गौताळा राष्ट्रीय उद्यान च्या प्रश्नाचे उत्तर बदलेल , कारण गौताळा हे राष्ट्रीय उद्यान नाही , आणि तसेच ते औरंगाबाद जिल्ह्यातील अभयारण्य आहे म्हणून ते वाक्य चुकीचे ठरते त्या प्रश्नाचे उत्तर क्रमांक 1 यायला हवे , आयोगाने उत्तर 3 दिले आहे

ज्यांना GS -3 HR Hrd batch 15 सप्टेंबर 2021 पर्यंत 1599/- फीस (20% डिस्काउंट ) असेल. सर्व lecture रेकॉर्डेड असतील. ऍडमिशन लिं
ज्यांना GS -3 HR Hrd batch 15 सप्टेंबर 2021 पर्यंत 1599/- फीस (20% डिस्काउंट ) असेल. सर्व lecture रेकॉर्डेड असतील. ऍडमिशन लिंक- https://www.niravda.com/rajyaseva-gs3-target-100

⭕️राज्यसेवा Mains 2020: जो Part अजून वाचलेला नाही तो पटकन एकदा वाचून घ्या. त्यानंतर वरती Mention केल्या प्रमाणे तुम्ही Revisi
⭕️राज्यसेवा Mains 2020: जो Part अजून वाचलेला नाही तो पटकन एकदा वाचून घ्या. त्यानंतर वरती Mention केल्या प्रमाणे तुम्ही Revision करू शकता. 🛑साधारणता 11-12 तासाचे Planning खालील प्रमाणे असावे: ⭕️Weekly (6 days) 👉Daily-Morning 2 hour 3 days-मराठी व्याकरण+शब्दासंग्रह 3 days-English Grammar+Vocab 👉After Dinner-daily 2 hour till exam GS-II 👉Remaining Time(7-8 hours) 1st Week GS-III Revision 2nd Week GS-IV Revision 3rd Week GS-I Revision ⭕️Sunday: -ME Objective Test -Descriptive Paper Practice -Revision of the week ⭕️Note: For GS-I in first week try to revise History Part...In 2nd Week Revise Geo+Agri Part. Similarly you can do the same for other GS, If your not able to revise complete GS in one week. 👉In three week you can revise complete portion once. In this way try to give 3-4 revisions. 👉Plan should be flexible. You can make changes as per your convenience. 🚨Give your best.🚨 🙏Regards🙏 Mahesh Chobe -------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️खालील लिंक वर क्लिक करून लगेच सहभागी व्हा 🤗 राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 तयारी विषयी अत्यंत महत्त्वाचे लेक्चर आहे🙏 वेळ-
⭕️खालील लिंक वर क्लिक करून लगेच सहभागी व्हा 🤗 राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 तयारी विषयी अत्यंत महत्त्वाचे लेक्चर आहे🙏 वेळ- 10 सप्टेंबर संध्याकाळी 7 वाजता. 👇👇👇👇👇👇 https://t.me/MPSC_EXAMORIENTED?voicechat=95e123dec3b555731d ⭕️Session By:Shridhar Sir (2017-Tahsildar) 👉Overall Strategy For Mains and Question answer Session ----------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

मित्रांनो बऱ्याच जणांचे मेसेज येत आहेत Score साठी स्टॅटेजि साठी माझा फोन दिवसभर बंद असल्याने मी बोलू शकलो नाही. रात्री 10 वाजता भेटूया व्हॉइस चॅट वर सगळे लिंक join करून ठेवा. आपल्या मित्रमैत्रिणींना share करा. आपला सोहेल शेख https://t.me/mpscvalueaddition?voicechat

याच काय असायला पाहिजे