en
Feedback
मराठीमय 🏆📚

मराठीमय 🏆📚

Open in Telegram

MPSC च्या सर्व प्रकारच्या परिक्षेत मराठी व्याकरणासाठी अत्यावश्यक असणारे महत्त्वाचे POINTS, SHORT TRICKS & Memorization Techniques, NOTES, IMP Questions, .आणि बरेच काही.... Channel by- संध्या वाबळे @TeamMarathimay

Show more

📈 Analytical overview of Telegram channel मराठीमय 🏆📚

Channel मराठीमय 🏆📚 (@marathimay) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 21 767 subscribers, ranking 9 052 in the Education category and 18 870 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 21 767 subscribers.

According to the latest data from 05 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 1 138 over the last 30 days and by 3 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 42.67%. Within the first 24 hours after publication, content typically collects 27.49% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 9 286 views. Within the first day, a publication typically gains 5 982 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
MPSC च्या सर्व प्रकारच्या परिक्षेत मराठी व्याकरणासाठी अत्यावश्यक असणारे महत्त्वाचे POINTS, SHORT TRICKS & Memorization Techniques, NOTES, IMP Questions, .आणि बरेच काही.... Channel by- संध्या वाबळे @TeamMarathimay

Thanks to the high frequency of updates (latest data received on 06 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

21 767
Subscribers
+324 hours
+827 days
+1 13830 days
Posts Archive
उद्याचे नियोजन.... 👆👆

कोल्हापूरमध्येही उद्या शांततेत मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. कोल्हापूर व आसपासच्या परिसरातील ज्या विद्यार्थ्यांना पुण्यातील
+1
कोल्हापूरमध्येही उद्या शांततेत मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. कोल्हापूर व आसपासच्या परिसरातील ज्या विद्यार्थ्यांना पुण्यातील मोर्चात सहभागी होणे शक्य नाही, त्यांनी कोल्हापूरमधील मोर्चात आवर्जून सहभाग नोंदवावा. आपला आवाज शांततेत, पण ठामपणे मांडण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे...

आपल्या हक्कांसाठी यावच लागतय .. सोमवार, दिनांक 7 सप्टेंबर 2026,सकाळी 10 वाजता ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे
आपल्या हक्कांसाठी यावच लागतय .. सोमवार, दिनांक 7 सप्टेंबर 2026,सकाळी 10 वाजता ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे. - टीम मराठीमय 🙏

आज आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद 🙏😊 @Marathimay
आज आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद 🙏😊 @Marathimay

🙏
🙏

photo content

मराठीमयच्या सर्व Batches वर 🔥 कृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने 21%Offer Coupon code - GOVINDA संपूर्ण मराठी व्याकरण 3.0 Video Reco
मराठीमयच्या सर्व Batches वर 🔥 कृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने 21%Offer Coupon code - GOVINDA
संपूर्ण मराठी व्याकरण 3.0
Video Recored Batch + Telegram Pvt Groupच्या माध्यमातून मुख्य परिक्षेपर्यंत सोबत
✅ Batch validity - 6 months ✅ Watchtime - 3 times ✅ Demo Lectures App वर उपलब्ध ✅ Workbook प्रिंट काढता येईल ✅ जिथ Confusion तिथ Conclusion
इतर Batches ✅ संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2.0 ✅ PYQ Analysis - 2017 ते 2026( एकुण 26 प्रश्नपत्रिका) 📱 ॲप लिंक :-  https://play.google.com/store/apps/details?id=com.mdihte.xnlnhy Demo Result  https://t.me/Marathimay/4989 Demo Feedback https://t.me/Marathimay/5046 Demo Notes https://t.me/Marathimay/5991?single YouTube https://youtu.be/nhnJnKqoeoo?si=QgrCyU63n1giriHk 📱Telegram - @Marathimay

Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

महत्त्वाचे समानार्थी... #45+within20min 🔥🔥 @Marathimay
महत्त्वाचे समानार्थी...
#45+within20min 🔥🔥 @Marathimay

पेपर फुटी विषयी MPSC अध्यक्ष यांचे स्पष्टीकरण.. @Marathimay
पेपर फुटी विषयी MPSC अध्यक्ष यांचे स्पष्टीकरण.. @Marathimay

आखाड सासरा / आषाढ सासरा संदर्भ ➡️ लग्नानंतर पहिल्या आषाढ महिन्यात सुनेने सख्ख्या सासऱ्याचे तोंड पाहू नये या परंपरेतून आला आहे
आखाड सासरा / आषाढ सासरा
संदर्भ ➡️ लग्नानंतर पहिल्या आषाढ महिन्यात सुनेने सख्ख्या सासऱ्याचे तोंड पाहू नये या परंपरेतून आला आहे.. सख्ख्या सासऱ्याऐवजी दुसरा कोणी (जावई किंवा इतर) सुनेवर करडा अमल चालवतो, अशा व्यक्तीला 'आखाडापुरताच सासरा' किंवा 'आखाड सासरा' असे म्हणतात, जो तात्पुरता अधिकार चालवतो..
आलंकारिक अर्थ - पोकळ पाटीलकी करणारा..
#Shabdmay @Marathimay

https://www.youtube.com/live/GTcQ8kb3-5c?si=ZAwZ1Q-OC2r1jTMf पत्रकार परिषद लाईव्ह

जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखतीस पात्र न ठरलेल्या उमेदवारांचे गुण त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखतीस पात्र न ठरलेल्या उमेदवारांचे गुण त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक १० सप्टेंबर २०२६  रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

➡️ शुद्ध विभक्ती ​जेव्हा मूळ शब्दाला (नामाला किंवा सर्वनामाला) विभक्तीचा प्रत्यय थेट किंवा केवळ सामान्यरूप होऊन लागतो, तेव्हा
➡️ शुद्ध विभक्ती ​जेव्हा मूळ शब्दाला (नामाला किंवा सर्वनामाला) विभक्तीचा प्रत्यय थेट किंवा केवळ सामान्यरूप होऊन लागतो, तेव्हा त्याला शुद्ध विभक्ती म्हणतात. यात कोणतेही जास्तीचे अक्षर (विकरण) येत नाही. ​उदाहरणे: ​तू + ला = तुला ​मी + ला = मला ​तो + स = त्यास ➡️​ सविकरणी विभक्ती ​मूळ शब्द आणि प्रत्यय यांच्यामध्ये जेव्हा 'च, झ' यांसारखे जास्तीचे अक्षर (विकरण) येते, तेव्हा त्या रूपाला सविकरणी विभक्ती म्हणतात. ​उदाहरणे: ​तू + ने = तुझ्याने (येथे 'झ' हे विकरण आले आहे) ​तुम्ही + त = तुमच्यात (येथे 'च' हे विकरण आले आहे) ​आम्ही + ने = आमच्याने (येथे 'च' हे विकरण आले आहे) @Marathimay

पेपर फुटला, विश्वास तुटला, सगळीकडे संशय दाटला... मेहनतीच्या प्रत्येक क्षणाचा हिशोब वाया गेल्यासारखा वाटला.. पुस्तकांमध्ये डोळे असून, मन मात्र अस्वस्थ झालंय.. वर्षानुवर्षे पाहिलेलं स्वप्न एका क्षणात हादरलंय.. प्रामाणिक कष्ट करून यशस्वी झालेलेही आतून खचलेत.. सगळीकडून अविश्वासाचं वातावरण, मनात काटे रुतलेत.. ज्यांनी हे पाप केलंय त्यांना शिक्षा कधी होणार? घाम गाळणाऱ्या विद्यार्थ्यांचा विश्वास कोण जपणार? ही फक्त एक प्रश्नपत्रिका नाही, ही हजारो स्वप्नांची परीक्षा आहे.. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आज भयाण अस्वस्थता आहे... #वास्तव @Marathimay

photo content

दयानंद मेश्राम .. ( आयोगाचे माजी सदस्य )
दयानंद मेश्राम .. ( आयोगाचे माजी सदस्य )

कारकार्थ - नाम/सर्वनामाचा क्रीयापदाशी असणारा संबंध........... उपपदार्थ - नाम/सर्वनामाचा क्रीयापदाशिवाय इतर शब्दांशी असणारा सं
कारकार्थ - नाम/सर्वनामाचा क्रीयापदाशी असणारा संबंध........... उपपदार्थ - नाम/सर्वनामाचा क्रीयापदाशिवाय इतर शब्दांशी असणारा संबंध........... नवीन सुरुवात करणाऱ्या मुलांना सुरवातीला Confusion होईल.... म्हणुन फक्त 'KK' लक्षात ठेवा.... कारकार्थ म्हटले की क्रियापद...🔥🔥 @Marathimay