मराठी जोक्स Marathi jokes 😂
Open in Telegram
मराठी/हिंदी जोक्स and mems 𝐀𝐝𝐬/𝐐𝐮𝐞𝐫𝐲/𝐅𝐨𝐫 𝐏𝐫𝐨𝐌𝐨𝐭𝐢𝐨𝐧- @Marathi_joke_bot कोणी वेड म्हटलं तरी चालेल पण हसण्याचा आनंद घ्या. 😂😆😅😄😁🤣🤗😎😉😊
Show more4 067
Subscribers
No data24 hours
+167 days
+3530 days
Posts Archive
मित्र - अरे! किती वेळ फोन करतोय
फोन का उचलत नाहीस?
मी : ( हलक्या आवाजात) लेक्चरमध्ये आहे
मित्र - कुठे आहे लेक्चर?
विषय काय आहे?
मी - लेक्चर घरीच आहे
मीच विषय आहे😳
😂😂😂😜😜🤪🤪😳😳
सासू (सुनेला) : अगं उठ, तो बघ सूर्य पण उठला.
सून : तेवढंच दिसतं तुम्हाला ! तो माझ्या आधी झोपतो ते नाही दिसत..
🤣🤣🤭😄😄😄😄😄😄
गणिताचे शिक्षक स्टाफरूममधे रिकाम्या डब्यात चपाती बुडवून खात होते...
मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात
तर काहीच नाही...
गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला 'एक्स' मानल आहे..!
😁😁😁😁😁😄😄😄😄
😄😄😄😄😄😄😄😄
यजमान : आम्ही दार्जीलिंगचा चहा वापरतो
पुणेकर : वा , तरीच छान थंड होता. . .
किमान शब्दात कमाल अपमान
एका मैत्रिणीची बायपास झाली तिला दुसऱ्या मैत्रिणीने मेसेज केला,...
Ata tula udya marayala harakat nahi.
बायपास झालेल्या मैत्रिणीला चक्कर येणं बाकी होतं.
कारण तिनं वाचलं..
आता तुला उद्या मरायला हरकत नाही.
परंतु मूळ मेसेज होता..
आता तुला उड्या मारायला हरकत नाही!!
😂😂😂😂😂😂😄😄😄
म्हणून मराठी नेहमी मराठीतूनच लिहावे
अन्यथा अर्थाचा अनर्थ होतो.
पितळीच्या वाटीला कितीही घासा
ती सोन्याची होत नाही.
हे वाक्य कुणीतरी ब्युटी पार्लरच्या बोर्डाखाली लिहून
पळून गेलं राव!
😃😃😃😀😀😀
कॉलेज मध्ये एक सुंदर मुलगी
एका तरुणाकडे आली
आणि म्हणाली
"Hi I'm Anushka ,
1st Year Arts, & you!!"
युवक (गर्वाने) "मी माझ्या मुलाची फीस भरायला आलोय"
Moral....
नेहमी फक्त आईच संतूर मॉम नसते बाप पण उरलेला साबण वापरतो।
😳🤪😜🙄😁😁😁😂😂
रोज "अडानी"च्या
वाढत्या मालमत्तेच्या बातम्या बघून बघुन आई मला म्हणाली...
बघ जरा नालायका
अडाणी असून पैसे कमवतोय,
तुझा तर एवढे शिकुन पण
काही उपयोग नाही...मुडद्या...!
😅😂🤣😁😄😝😂😂😂
🤣🤣🤣😀😃😃😛😜
माझी बायको हॉस्पिटलमध्ये आहे
असे सांगून एकजण गेले ३ महिने माझ्याकडून
पैसे घेतोय.
काय आजार आहे म्हणुन,काल हॉस्पिटलला गेलो
तर समजले,
त्याची बायको "नर्स" आहे
😂😂😂😂😂😂😂😂
मी सध्या बायकोला ''अहो'' "Aho" अशी मला हाक मारु नको, असा नियमच घालून दिलाय्!!
कारण, मागे एकदा सकाळ पेपर मध्ये 'मुक्तपीठ' या सदरात एका मुली ने लिहिले होते.... माझ्या घरी आलेली एक जपानी मुलगी, माझ्या आई ने माझ्या वडिलांना ''अहो" म्हंटलं की हसायची. तिला तिच्या हसण्याचे कारण विचारल्यावर ती म्हणाली, जपानी भाषेत "अहो" म्हणजे "गाढव"🤣
काय हुश्शार आहेत मराठी बायका....!!
काय शब्द शोधलाय नवऱ्यासाठी...!!🤣
आणी गरीब बिच्चारे नवरे 😥 समजतात कि बायको प्रेमानेच 😍 हाक मारत आहे......
😷
😂😂😂
एक आजोबा कोथरुड स्टँडला रिक्षात बसतात.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला रिक्षा थांबवतात...
आजोबा : किती झाले ?
रिक्षावाला : ३२ रुपये
आजोबा ४० रु देतात .
रिक्षावाला : सुट्टे नाहीयेत
आजोबा : ठीक आहे,
जोपर्यंत मीटरमध्ये ४० होत नाहीत तोपर्यंत पुतळ्याभोवती गोल फिरव....
रिक्षावाला मुकाट्याने सुट्टे पैसे देतो .
काही लोक परफेक्ट होण्यासाठी आयुष्यभर झटतात...
तर काही लोक थेट पुण्यातच जन्म घेतात....!
😜😝😀😄😜😝😀😄😝😜😄😀😜😝😀
😃😃😃
*एक माणूस मानसोपचार तज्ञ डॉक्टरांकडे जातो*
*डॉक्टर :- बोला काय त्रास आहे तुम्हांला ?*
*पेशंट :- डॉक्टर, मी रात्री बेड वर झोपल्यानंतर मला सतत जाणवतं की बेड खाली कोणी तरी आहे. मी रात्र भर उठून बघतो, पण तीथे कोणी नसतं*
*डॉक्टर :- ठीक आहे, मी तुम्हांला गोळ्या देतो, त्या घ्या, आणी पुढचे सहा महीने आठवड्यातून दोन रात्र दवाखान्यात झोपाला या, म्हणजे मला योग्य निदान करता येईल*
*पेशंट :- ठीक आहे, तुमची एकंदर फी किती होईल ?*
*डॉक्टर :- गोळ्यांचे ५ हजार व सहा महीने दवाखान्यात झोपण्याचे एका वेळचे १५०० रूपये प्रमाणे होतात ७२,००० हजार, एकंदर ७७,००० हजार*
*पेशंट :- ठीक आहे डॉक्टर, मी उद्या पासून येतो.*
*पुढे एक वर्षांनी तो पेशंट डॉक्टरांना रस्त्यात भेटतो*
*डॉक्टर :- अरे, तुम्ही आलाच नाहीत उपचार घेण्यासाठी*
*पेशंट :- डॉक्टर, मला माझ्या शिक्षक मित्रांनी त्याच दिवशी सल्ला दिला, व मी पूर्ण बरा झालो.*
*डॉक्टर : काय सल्ला दिला.*
*पेशंट:- मित्र म्हणाला, डॉक्टर ला ऐवढे पैसे देण्यापेक्षा, बेड आजच विकून टाक, मी तसेच केले, व गादी जमीनीवर टाकून झोपायला सुरवात केली, त्यामुळे बेड खाली कुणी तरी आहे, ही भिती गेली व ७७,००० तुमची फी वाचली व बेड चे सहा हजार आले.*
*सारांश*
*डॉक्टर किंवा वकील यांच्या कडे गरजे नुसार जरूर जा पण एक तरी शिक्षक असलेला मित्र नक्की असुद्या.*
*because the teacher is the Great..*🙂
आजची ठळक बातमी...
apple कंम्पनीला 85,000/- चे नुकसान
.
.
घरच्यानि iphone घेण्यास दिला नकार.
🤣😂😭😂
गावाकडचे लोक मुंबईत एका लग्नात गेले...
आत गेल्यावर इतके सारे सलाड चे प्रकार बघून लगेच बाहेर आले.,
बाहेर येऊन त्यातला एक म्हणाला, " टाइम हाय... अजून भाजीच चिरीत्यात..! 🤣🤣🤣
लंडन येथे एकेकाळी कामगारांचे काम संपल्यावर रोज संध्याकाळी एक ग्लास दारू दिली जात असे...त्याला लोकं Precious Evening Glass असे म्हणत.
त्याचाच पुढे शॉर्ट फॉर्म "Peg" झाला...!!
🥃🍷🍻🍺🍹
...
...
जिवलगां साठी कुठून कुठून माहिती मिळवावी लागते भो.💃🏻
😁😁 😅😅 🤗🤗
अभ्यास करून भले तुम्ही डिग्री मिळवली असेल...😎
पण तुम्हाला खरे ज्ञान मात्र,🧐
फक्त आपल्याच ग्रुपवर मिळेल...🤗
😜🙈😎😉😅😂🥳
बायकोच्या हाताचा धक्का लागून फुलदाणी पडून फुटली....
2 तास भांडण झाल्यावर....
शेवटी .....
नवऱ्याने चुकीच्या ठिकाणी फुलदाणी ठेवली होती हे सिद्ध झाल्यावर भांडण थांबले....
😬🤐🤐😄😜😜😁
गण्याने कॉलेजात असताना लिहीलेली एक कविता 😜😜😛😛
तुम्ही आमच्याकडं बघायचं
आम्ही तुमच्याकडं बघायचं
यालाच प्रेम समजायचं
यालाच प्रेम समजायचं....😎🙄
परत
थोड्या वेळाने college सुटायचं,,
तुम्ही तुमच्या घरला जायचं,
आम्ही आमच्या घरला जायचं,
तेवढ्यात तुम्ही माग वळून पाहायचं...😘
यालाच प्रेम समजायचं
यालाच प्रेम समजायचं,,😉😎
मग
थोड्या दिवसांनी तुमच्या भावाला कळायचं😤
त्यानं college मध्ये येवून आम्हाला बदाबदा मारायचं...😣😣
मग आम्ही सरकारी दवाखान्यात ५ नं. बेडवर पडायचं,,🤕🤕
मग तुम्ही फुलं, बिस्कीट पुडा घेवून आम्हाला बघायला यायचं....😊😘💐💐
पुन्हा आम्ही
यालाच प्रेम समजायचं
यालाच प्रेम समजायचं...🤗😘
मग
तुम्ही ५-६ वर्षांसाठी गायब व्हायचं ...
😣😣😣😔😔😔
आणि पुन्हा ST स्टँडवर अचानक पुन्हा तुम्ही दिसायचं...🙄🙄
मग
आम्ही पुन्हा
यालाच प्रेम समजायचं
यालाच प्रेम समजायचं,,🤗😛
तुमच्या हाताला एक
लेकरू असायचंं,
😁😁😁😁😁😁
आणि तुम्ही त्याच्या कानात
सांगायचं,
😆😆😆😆😆😆😆
यालाच मामा म्हणायचं
यालाच मामा म्हणायचंं...
😅😅😅😉😉😉😆😆😆
एक प्राणी मनात धरा....😇😇
🐅
🐆
🦎
🐢
🦀
🦐
🦑
🦕
🦖
🐗
🐶
🐭
🐒
🐴
🐑
🐘
🐼
🐥
🐔
🐍
🐢
🐠
🐟
🐬
🐳
🐋
🐎
🐉
🐇
🐅
🐃
🐀
🐏
🐄
🐐
🐓
🐕
🐖
🐁
🐂
🐩
🐈
🐆
🐪
🐫
🐊
धरला का .....😝😝
आता द्या सोडून ....😜😜
का उगाच मुक्या प्राण्यांना त्रास देता....😂😂😆😆
आज जरा हलका मूड आहे... हसू या आणि हसवू या!! 😜
नवऱ्याकडून चूक झाली, बायकोला राग आला
आणि
नवरा म्हणाला सॉरी.. 🙂🙂
,
,
,
बर हे तरी ठीक आहे
,
,
,
पण ......
,
,
,
बायकोची चूक झाली, नवऱ्याला राग आला, बायको रडू लागली,
,
,
,
नवरा म्हणाला सॉरी!!!
,
,
तर या कथेतून आज आपण शिकलो की काहीही झाले तरी नेहमीच दोष हा नवऱ्याचाच असतो...!!!!!!!
