मराठी जोक्स Marathi jokes 😂
Open in Telegram
मराठी/हिंदी जोक्स and mems 𝐀𝐝𝐬/𝐐𝐮𝐞𝐫𝐲/𝐅𝐨𝐫 𝐏𝐫𝐨𝐌𝐨𝐭𝐢𝐨𝐧- @Marathi_joke_bot कोणी वेड म्हटलं तरी चालेल पण हसण्याचा आनंद घ्या. 😂😆😅😄😁🤣🤗😎😉😊
Show more4 067
Subscribers
No data24 hours
+167 days
+3530 days
Data loading in progress...
Similar Channels
Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
May '25
May '25
+18
in 0 channels
April '25
+80
in 0 channels
Get PRO
March '25
+89
in 0 channels
Get PRO
February '25
+91
in 0 channels
Get PRO
January '25
+120
in 0 channels
Get PRO
December '24
+153
in 0 channels
Get PRO
November '24
+120
in 0 channels
Get PRO
October '24
+113
in 0 channels
Get PRO
September '24
+102
in 0 channels
Get PRO
August '24
+94
in 0 channels
Get PRO
July '24
+94
in 0 channels
Get PRO
June '24
+83
in 0 channels
Get PRO
May '24
+107
in 0 channels
Get PRO
April '24
+97
in 0 channels
Get PRO
March '24
+76
in 0 channels
Get PRO
February '24
+136
in 0 channels
Get PRO
January '24
+136
in 0 channels
Get PRO
December '23
+125
in 0 channels
Get PRO
November '23
+77
in 0 channels
Get PRO
October '23
+108
in 0 channels
Get PRO
September '23
+25
in 0 channels
Get PRO
August '23
+86
in 0 channels
Get PRO
July '23
+91
in 0 channels
Get PRO
June '23
+64
in 0 channels
Get PRO
May '23
+94
in 0 channels
Get PRO
April '23
+72
in 0 channels
Get PRO
March '23
+34
in 0 channels
Get PRO
February '23
+47
in 0 channels
Get PRO
January '23
+115
in 0 channels
Get PRO
December '22
+89
in 0 channels
Get PRO
November '22
+93
in 0 channels
Get PRO
October '22
+148
in 0 channels
Get PRO
September '22
+164
in 0 channels
Get PRO
August '22
+135
in 0 channels
Get PRO
July '22
+158
in 0 channels
Get PRO
June '22
+172
in 0 channels
Get PRO
May '22
+206
in 0 channels
Get PRO
April '22
+184
in 0 channels
Get PRO
March '22
+383
in 0 channels
Get PRO
February '22
+165
in 0 channels
Get PRO
January '22
+250
in 0 channels
Get PRO
December '21
+335
in 0 channels
Get PRO
November '21
+179
in 0 channels
Get PRO
October '21
+157
in 0 channels
Get PRO
September '21
+160
in 0 channels
Get PRO
August '21
+209
in 0 channels
Get PRO
July '21
+287
in 0 channels
Get PRO
June '21
+472
in 0 channels
Get PRO
May '21
+479
in 0 channels
Get PRO
April '21
+396
in 0 channels
Get PRO
March '21
+638
in 0 channels
| Date | Subscriber Growth | Mentions | Channels | |
| 05 May | +2 | |||
| 04 May | +4 | |||
| 03 May | +5 | |||
| 02 May | +4 | |||
| 01 May | +3 |
Channel Posts
मन्या : डॉक्टर! मला खूप जगायचं आहे.
काही तरी उपाय सुचवा.
डॉक्टर : लग्न कर!
मन्या : यामुळे माझं आयुष्य वाढेल?
डॉक्टर : नाही, तुझ्या मनात जो हा विचार चालू आहे...
तो कायमचा निघून जाईल.
😆🤣😋😉
| 2 | 📕मराठी सुविचार संग्रह 📖
Total Pages - 89
Price - R̶s̶.̶9̶9̶.̶0̶̶0̶ 𝐑𝐬.𝟐𝟓.𝟎𝟎 (74% off)
(Limited time offer)
सुविचार आपल्याला प्रेरणा देतात आयुष्याला नवीन दिशा देतात. त्यासाठी आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवनवीन सुविचारांचा संग्रह.
👇👇
https://rpy.club/lm/MykYEEHfN1 | 0 |
| 3 | मन्या गाडी धुवत असतो.
तेवढ्यात शेजारून जाणाऱ्या काकू विचारतात,
“गाडी धुतोयस?”
मन्या : नाही पाणी घालतोय...
कदाचित मोठी होऊन बस बनेल.
😆🤣😋😉 | 0 |
| 4 | पंगतीत मठ्ठा किंवा बासुंदी वाढणारा दिसताच,
पटकन वाटी रिकामी करणारी माणसं...
आयुष्यात कधीच मागे राहत नाहीत.
😝😅😂 | 0 |
| 5 | १२ लाखापर्यंत काहीच tax नाही आता फक्त १२ लाख कसे कमावायचे हे बघावं लागेल..!!
🙄😜😒😏
😂😂😂😂😂😂😂😂 | 0 |
| 6 | ..
*# पुणे वाक्प्रचार:* 🙂😇
आयुष्याचा *नवले ब्रीज* होणे
अर्थ: आयुष्यात नवनवीन संकटे सतत येत राहणे.
आयुष्याचा *चांदणी चौक* होणे.
अर्थ: आयुष्यात खूप कन्फ्यूजन्स असणे.
आयुष्याचा *युनिव्हर्सिटी चौक* होणे
अर्थ: आयुष्यात कधीही काहीही न सुधारणे
आयुष्याचा *झेड ब्रीज* होणे..
अर्थ: पुन्हा एकदा 'ती सध्या' आयुष्यात येणे...
आयुष्याच्या *भिडे पुल* होणे...
अर्थ: काम कमी पण प्रत्यक्षात गवगवाच जास्त होणे…
आयुष्याचा *लक्ष्मी रोड* होणे…
अर्थ: सुबत्ता येणे .. 😊
आयुष्याचा *एफ.सी रोड* होणे…
अर्थ: मैत्रिणींची वानवा नसणे…
आयुष्याचा *सिंहगड रोड* होणे.
अर्थ: आयुष्य ला अर्थ न रहाणे…
आयुष्याचा *कर्वे रस्ता* होणे.
अर्थ: आयुष्य सुखकर होणे…
आयुष्याचा *पौड रस्ता* होणे.
अर्थ: आयुष्यात सुखासवे समृद्धी येणे…
आयुष्याचा *टिळक रस्ता* होणे...
अर्थ: बुद्धिमान लोकांबरोबर काळ व्यय होतेय असे वाटणे…
आयुष्याचा *मेन स्ट्रीट* होणे.
अर्थ: परदेशात गेल्याचे समाधान मिळणे…
आयुष्याचा *कात्रज चौक* होणे..
आयुष्य पूर्ण बरबाद होणे.
😂 | 0 |
| 7 | GE
आजचा डोपामिन डोस
🥴😂
*किंचाळणे*
*तोटा व फायदा*
*scene 1*
एक डेंटिस्टकडे दात काढण्यासाठी गेलेला पेशंट , पुरेशी भूल बसून देखील , जोरजोरात *किंचाळत* असतो .त्याचे काम झाल्यानंतर डॉक्टर उपचाराचे *अव्वाच्या सव्वा* बिल लावतात .
पेशंट : "एवढे पैसे कशाबद्दल?" डेन्टीस्ट :केवळ तुझ्या किंचाळण्यामुळे बाहेर बसलेले माझे तीन पेशंट पळून गेलेत .
🥴😂
*scene 2*
एक डेंटिस्ट पेशंटला चेअरवर उपचार करत असतो . त्याला डॉक्टर म्हणतात :" उपचार चालू असताना तू *जेवढे जोरात* *किंचाळशील* तेवढे मी तुझ्याकडून *कमी* *पैसे* घेईन .त्या पेशंटला आश्चर्यच वाटते ."असे का हो डॉक्टर ?".
डॉक्टर :अरे आज रात्री *नऊच्या नाटकाची* *तिकिटे* काढली आहेत . वेटींगला बसलेले तिन्ही पेशंट्स नवीन आहेत . तुझ्या किंचाळण्याच्या आवाजाने ते घाबरून निघून जातील आणि मी *नाटकाला वेळेवर पोचू शकेन* "🥴😂 | 0 |
| 8 | #हास्यकल्लोळ
एका दिवाळीच्या सकाळी आंघोळीला बसल्यावर पतिराज बाथरूमचा दरवाजा अर्धवट उघडून, ओरडून म्हणाले,
"अगं या उटण्याचा उग्र वास कसला येतोय...??"🤔🤔
.
.
.
.
थोडावेळ घरात एकदम शांतता पसरली..!!
.
.
.
.
.
.
.
पत्नी :-
"अरे देवा..देवा...देवा... काय बाई तुमचा हा वेंधळेपणा...!!
मी काल दोन पुड़्या आणल्या होत्या, एक उटण्याची व दुसरी हिंगाची...!!
तुम्हाला अंघोळीसाठी उटण्याची पुड़ी घ्या म्हटले अन तुम्ही हिंगाची पुड़ी उचलली, अन फासली सगळ्या अंगाला.....!!!
एव्हढेही कळू नये का एका ऑफिसात जाणाऱ्या सुपेरिन्टेंडेंटला ....????"🤔🤔🤔
"काय म्हणावं बाई तुमच्या वेंधळेपणाला..???
अरे देवा...!!
कसं होईल या संसाराचं...???🤔🤔
काय म्हणावं या माणसाला....??
बाई बाई बाई ...!!!!
मी म्हणून संसार करत राहिले...!!
मुस्कटदाबी सहन करून..!!!
जळला मेला बायकांचा जन्म...!!
देवाला रोज सांगते - देवा पुढल्या जन्मी मनुष्य जन्मात ठेवलेसच तर स्त्री नको, पुरुष बनव रे बाबा...!!
देवा पांडुरंगा...!!"🙏🙏🙏
पती - "अग अग किती किंचाळतेस...??
तो हिंगाचा उग्र वास मी सोसतोय...!!😢😢
तू कशाला एवढं टेंशन घेतेस..???"
.
.
.
.
.
.
पत्नी- "अहो, तुमच्या त्या उग्र वासाचं जाऊ द्या, मला काही पडले नाही त्याचे पण..!!
.
.
.
.
.
.
.
तुमच्या वेंधळेपणामुळें मी भाजीत उटणे टाकले त्याचं काय...???"🤔🤔🤔
.
.
.
.
तात्पर्य 👉👉.... बायका स्वतःच्या चुका अगदी छान जिरवतात...!!
आणि खापर ही नवरोबा वर छान फोडतात..!!👍👍
बिच्चारा हिंगाळलेला नवरा...!!😂😃😆😜 | 0 |
| 9 | - भाषण करतांना
- अभिनय करताना
- गाणे म्हणताना
हातांचे काय करायचे हा प्रश्न नेहमी पडतो.
- सरळ ठेवायचे ...?
- खिशात ठेवायचे ...?
- की ढीले ठेवायचे ...?
असाच प्रश्न महिलांना हळदीकुंकू च्या दिवशी पडतो.
- नव-याचे काय करायचे ...?
- बाहेर पाठवायचे ...?
- घरी ठेवायचे ...?
- घरात कुठे ठेवायचे ...?
🤣😂😅 | 0 |
| 10 | काही कळत नाही राव...
पगारवाढ मागितली की बॉस म्हणतो, “तू काय काम करतोस?“
आणि रजा मागितली की म्हणतो, “तुझं काम कोण करणार?”
😆🤣😉 | 0 |
| 11 | बायको ... एक अवघड प्रकरण
गेली अनेक वर्षे माझी एक वाईट सवय होती....
दात घासताना मी टुथपेस्टला टोपण परत लावायचं विसरायचो आणि यावरुन बायकोची सारखी बोलणी खायचो.
शेवटी ठरवलं, लग्नाच्या येत्या वाढदिवसापासुन टूथपेस्टला आठवणीने टोपण लावायचे आणि बायकोला खुश करायचे.
गेले तीन दिवस मी टुथपेस्टचे टोपण लावतोय, पण बायकोची काहीच प्रतिक्रिया वा शाबासकी नाही.
शेवटी काल रात्री झोपताना
अचानक माझ्याकडे वळुन तिने मला विचारले..
"काय हो, तुम्ही तीन दिवस दात का घासले नाही?
कसंही वागा, बायको बोलणारच...
😍😅🤣🙆♂️ | 0 |
| 12 | श्री दत्ता कुंभमेळ्याला भेट देऊन परतले. त्यांना भेटल्यावर मी विचारले, "योगी सरकारचे व्यवस्थापन तुम्हाला कसे वाटले?"
"एकदम हताश, भाऊ... माझी पत्नी तीन वेळा हरवली, आणि त्यांनी तिला शोधून तिन्ही वेळा परत आणले! 🤓 त्यांनी कुंभमेळ्याची परंपरा पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे😝😝😝 | 0 |
| 13 | पुणे स्पेशल..! दवाखाना...!!
डॉ.म.रा.जोशी,सदाशिव पेठ यांची नियमावली:--👇
😃 उधारी अजिबात नको..! आम्हाला पेशंट कमी आले तरी चालतील..!
😃 लिहून दिलेली पूर्ण ट्रिटमेंट घ्यावी..!अपुर्ण उपचार घेणारे अतिशहाणे पेशंट गुण न आल्यास डॉक्टरांचेच नाव बदनाम करतात..!
😃 प्रत्येक आजार आमच्याकडेच बरा होईल असा काही नियम/नवस नाही..!मी डाॅक्टर आहे,तुमचा कुलदैवत नाही..!
😃 पेशंटने लुंगी/बनियन/बरमुडा घालुन दवाखान्यात येऊ नये..!आपण चेन्नई मध्ये राहत नाही..!
😃 सांगितलेल्या तपासण्या लवकरात लवकर कराव्यात..!
(तुमच्या सवडीने तपासणी केली तर आमच्या सवडीने बरे केले जाईल)
😃 एका पेशंटसोबत एकाच जबाबदार व्यक्तीने सोबत यावे..!
इष्टमित्र सहपरिवार यायला इथे आम्ही लग्नाची पंगत बसविलेली नाही..!तसेच सोबत आलेल्यांनाही मध्ये-मध्ये आपल्या स्वतःच्या कंप्लेटस् सांगू नयेत..!आपणास प्रत्येक व्यक्तीची वेगळी फी द्यावी लागेल..!(एका पेशंटवर त्याच्या अख्ख्या घरादाराची तपासणी फ्री,ही योजना आमच्या दवाखान्यात तरी नाही)
😃 इंजेक्शन घ्यायचे असल्यास मनाची तयारी घरूनच करुन यावी,ऐनवेळी लहान मुलांसारखा आकांडतांडव करण्यासाठी हा बालवाडीचा वर्ग नाही..!
😃 कोठल्यातरी अर्धवट नातेवाईकाच्या सल्ल्याने आणलेल्या औषधी,दवाखान्यात दाखवायला आणून त्या घेऊ का असे विचारुन डाॅक्टरांचा वेळ घेऊ नये..!
(घरीच परस्पर खाऊन तिकडेच खपावे)
😃 कन्सलटंट कडून तपासून आल्यावर ती फाईल फॅमिली डाॅक्टरकडे परत दाखवून त्याचे डोके खाऊ नये..!(सगळ्याच देवांना नवस करू,जो पावेल त्याचा फेडू; असं डाॅक्टरबाबतीत नसतं.)
😃 डाॅक्टरांना बायको-मुलं आहेत,त्यांनाही वैयक्तिक आयुष्य असतं,ते कुठेही सुट्टीवर जाऊ शकतात आणि ते वैयक्तिक आयुष्यात काहीही करू शकतात,त्याच्याशी तुमचे काही घेणेदेणे नाही..!(तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल डाॅक्टर कधीही गाॅसीपींग करत नाहीत)
😃 कुठल्यातरी डाॅक्टरकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग इतर डाॅक्टरांवर काढू नये..! (इतर पेशंट्सकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग डाॅक्टर्संनी पण आपल्यावर काढला,तर आपल्याला अनंतात विलीन व्हावे लागेल)
😃 तुम्ही ग्राहक बनला,तर डाॅक्टर दुकानदार बनेल..!
तुम्ही आधी 'माणूस' बना,मग डाॅक्टर अवश्य 'देवमाणूस' बनतील...!!
(ट्रिटमेंट पुरताच)आपला डॉक्टर..! | 0 |
| 14 | चायनीज खाऊन माणसे चायनीज बोलतात का ?
.
मग तिळगुळ खाऊन गोड कसे बोलतील ? 🤔
एक पुणेरी शंका
😝😜😂 | 0 |
| 15 | *बायकोला घरकामात माणुसकीतून मदत केली तरी काही ना काही चुका काढणारच...!*
एक दिवशी अंडी *बॉईल* केली तर बोलली, "बॉईल कशाला केली, *फ्राय* करायची होती....!"
दुसऱ्या दिवशी अंडी *फ्राय* केली तर बोलली, "फ्राय कशाला केली, *बॉईल* करायची होती....!"
मी तिसऱ्या दिवशी दोन अंडी *बॉईल* केली आणि दोन अंडी *फ्राय* केली....!
बायको *किचनमध्ये* आली, बराच वेळ ती त्या अंड्याकडे बघून शेवटी म्हणालीच, "अहो, तुम्हाला जरा तरी कळते का??, जी अंडी फ्राय करायची होती ती तुम्ही बॉईल केलीत आणि जी *बॉईल* करायची होती ती *फ्राय* केलीत....!"
🤔😒 | 0 |
| 16 | सिगरेटची सवय
पती संध्याकाळी खूप उदास चेहरा करून घरी येतो.
पत्नी :- काय झाले?
पती :- आज आमच्या ऑफिसची बिल्डिंग खाली कोसळली.
पत्नी :- मग तुम्ही कसे वाचले?
पती :- मी सिगारेट ओढण्यासाठी बाहेर गेलो होतो.
पत्नी :- नशिब चांगले तुमचे. थॅन्क्स गाॅड.
थोड्या वेळाने टीव्हीवर बातमी येते की, सरकारने मरण पावलेल्या व्यक्तींच्या परिवाराला १-१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
पत्नी रागात - काय मेली ही तुमची सिगारेट ओडण्याची सवय कधी सुटणार देव जाणे.
😀😁🤣 | 0 |
| 17 | सिगरेटची सवय
पती संध्याकाळी खूप उदास चेहरा करून घरी येतो.
पत्नी :- काय झाले?
पती :- आज आमच्या ऑफिसची बिल्डिंग खाली कोसळली.
पत्नी :- मग तुम्ही कसे वाचले?
पती :- मी सिगारेट ओढण्यासाठी बाहेर गेलो होतो.
पत्नी :- नशिब चांगले तुमचे. थॅन्क्स गाॅड.
थोड्या वेळाने टीव्हीवर बातमी येते की, सरकारने मरण पावलेल्या व्यक्तींच्या परिवाराला १-१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
पत्नी रागात - काय मेली ही तुमची सिगारेट ओडण्याची सवय कधी सुटणार देव जाणे.
😀😁🤣 | 0 |
| 18 | गावातल्या शाळेत...
शिक्षिकेने एका मुलाला विचारले, मला सांग 15 ऑगस्टला आपल्याल काय मिळाले...?
विद्यार्थी: मॅडम, एक बिस्कीट चा पुडा!!
😜😝😁😂 | 0 |
| 19 | बायको - अहो ऐकता का ???.... पाटलांच्या मुलीला गणितात १०० पैकी ९९ मार्क्स मिळाले
नवरा - वाह... मग एक मार्क कुठे गेला???
बायको - आपला कार्टा घेऊन आलाय!
🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭 | 0 |
| 20 | एक गर्विष्ठ शास्त्रज्ञ - तुम्ही मला देव दाखवा
पुणेकर - तुम्ही मला ऑक्सिजन दाखवा
शास्त्रज्ञ - थोडा वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन काय आहे ते कळेल
पुणेकर - तुम्ही थोडा जास्त वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला देव दिसेल.
😂😂😂😂😂😂😂😂 | 0 |
