en
Feedback
𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

𝗠𝗽𝘀𝗰 𝗕𝘆 𝗣𝗿𝗮𝘃𝗶𝗻 𝗗𝗮𝗻𝗴𝗮𝘁𝗲 🎯🏆

Open in Telegram
8 607
Subscribers
+124 hours
+27 days
+17230 days
Posts Archive
उद्या सकाळी 10 वाजता... ओंकारेश्वर मंदिर, पुणे येथून सुरुवात
उद्या सकाळी 10 वाजता... ओंकारेश्वर मंदिर, पुणे येथून सुरुवात

आपल्या न्याय हक्कासाठी...सर्व विद्यार्थी मित्रानो नक्की सहभागी व्हा. MPSC पेपर फुटीच्या विरोधात आक्रोश मोर्चा सोमवार,दिनांक 7
आपल्या न्याय हक्कासाठी...सर्व विद्यार्थी मित्रानो नक्की सहभागी व्हा. MPSC पेपर फुटीच्या विरोधात आक्रोश मोर्चा सोमवार,दिनांक 7 सप्टेंबर 2026 सकाळी 10 वाजता ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे.

5 सप्टेंबर - सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती - शिक्षक दिन विशेष

☘️ राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या कोणत्या वस्तीगृहामध्ये राहून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण घेतले होते?
Anonymous voting

☘️ सरोजिनी नायडू यांनी बॅरिस्टर जिना यांच्याविषयी " हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत " असे उद्गार कोणत्या अधिवेशनात काढले होते?
Anonymous voting

☘️ गुलमार डुबे व गंगाप्रसाद यांच्या नेतृत्व खाली 1857 मध्ये पुढीलपैकी कोठे उठाव झाला होता?
Anonymous voting

☘️ कर्झन ने स्थापन केलेला रॉबर्टसन आयोग पुढीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित होता?
Anonymous voting

☘️ पुढीलपैकी कोणी लॉर्ड रिपन ने 1882 मध्ये स्थापन केलेल्या हंटर शिक्षणविषयक आयोगापुढे साक्ष दिली न्हवती?
Anonymous voting

MPSC च्या पेपरफुटी संदर्भात तुमच्याकडे काही पुरावे असतील तर पुढील क्रमांकावर पाठवा संदीप जाधव सर 7507081414 राज्यसेवा विभाग द
MPSC च्या पेपरफुटी संदर्भात तुमच्याकडे काही पुरावे असतील तर पुढील क्रमांकावर पाठवा संदीप जाधव सर 7507081414 राज्यसेवा विभाग दीप्ती नायर मॅम 8800733518 योगेश देवकर सर 7972139182 कृषी आणि तांत्रिक विभाग संदीप भुसारी सर 8007172817 कम्बाईन गट ब आणि क अविनाश शितोळे सर 9096379652

आयोगाने राज्यसेवा मुलाखत 2025 कार्यक्रम पुढे ढकलला आहे, आता मुलाखत 21 ते 28 सप्टेंबर या तारखेदरम्यान होणार आहेत
आयोगाने राज्यसेवा मुलाखत 2025 कार्यक्रम पुढे ढकलला आहे, आता मुलाखत 21 ते 28 सप्टेंबर या तारखेदरम्यान होणार आहेत

MPSC परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, गोपनीयता, उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी तातडीने सुधारणा करण्याची मागणी आज आम्ही केली. स्पर्धा परीक्षा शिक्षक, विद्यार्थी व संबंधित घटकांनी शासनाकडे 18 कलमी मागणी केली आहे 👆👆 विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घेऊ नका, आम्ही सर्व शिक्षक या लढाईत तुमच्या पुढे ठामपणे उभे आहोत.

Success नेहमी शिस्त, सातत्य आणि कठोर मेहनत मागते, शिस्त म्हणजे MOOD असला तरीही अभ्यास करणे आहे आणि MOOD नसला तरीही अभ्यास करणे आहेच. म्हणून तर स्वामी विवेकानंद म्हणतात, Arise.... Awalk.... And stop not till the goal is Reached

पुढीलपैकी कोणत्या घटनेचे वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी 'नॅशनल कॅलॅमिटी' असे केले होते?
Anonymous voting

☘️ पुढीलपैकी कोणी टिळक स्वराज्य फंडाला वैयक्तिकरित्या सर्वाधिक निधी दिला होता?
Anonymous voting

☘️ पुढीलपैकी कोणकोणत्या पर्यायातील नेते काँग्रेस समाजवादी पक्षाशी संबंधित होते? अ ) जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन ब ) एस एम. जोशी, राममनोहर लोहिया क ) पंडित नेहरू,जोगेंद्रनाथ मंडल,मानवेंद्रनाथ रॉय ड ) नरेंद्र देव,युसूफ मेहरअली,कमलादेवी चटोपाध्याय
Anonymous voting

☘️ पुढील नावे कश्याशी संबंधित आहेत? अ ) इमाम अली ब ) साहेब क ) सुंदरलाल ड ) दादी
Anonymous voting

☘️ पुढीलपैकी कोणकोणती पुस्तके पंडिता रमाबाई यांनी लिहिलेली आहेत? अ ) हाय कास्ट हिंदू वुमन ब ) स्त्री पुरुष तुलना क ) स्त्रीधर्म नीती ड ) युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवास वर्णन
Anonymous voting

काल आयोगाने गट क 2025 मधील तांत्रिक सहायक, उद्योग निरीक्षक चे मुख्य परीक्षा चे निकाल जाहीर केले मित्रांनो, 2026 च्या निकालात आपले नाव असलेच पाहिजे यासाठी मेहनत घ्यायची आहे म्हणून जिद्दीने अभ्यास करा कारण, जोपर्यंत तुमच्या मनात जिद्द जिवंत आहे, तोपर्यंत तुम्हाला नमवण्याची ताकद कोणाच्या बापात नाही.