8 532
مشترکین
-624 ساعت
-347 روز
-14130 روز
آرشیو پست ها
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
ऑनलाईन विरोधात छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन....
आता थांबायचं नाय...✊✌️
🎉 आपल्या विश्वासाचे 80,000+ App Users पूर्ण! 🙏
आपल्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे हा टप्पा गाठता आला. या आनंदानिमित्त Step Up Academy App वरून प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व Online Courses वर Flat 10% सूट! 🎁
🏷️ Coupon Code: USERS80K
📅 ऑफर फक्त 5 July 2026.
📲 App Link : https://play.google.com/store/apps/details?id=co.groot.bfwyu&pcampaignid=web_share
📲 आजच App Download करा, Register करा आणि Enroll करताना USERS80K हा Coupon Code वापरून 10% सूट मिळवा!
#StepUpAcademy #MPSC #UPSC
ऑनलाईन नाही…! पूर्वपरीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच झाली पाहिजे.
पुण्यातील सर्व स्पर्धा परीक्षा शिक्षक विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
संवाद सुरू झाला आहे… पुढचा टप्पा मा. मुख्यमंत्री महोदयांशी थेट चर्चा.
मागणी न्याय्य आहे, भूमिका ठाम आहे आणि मार्ग संविधानिक आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शेवटपर्यंत…! ✊🇮🇳
जाहिरात क्रमांक 014/2026 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 – प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
011-2026 Gr-B Pre 2026 - Result.pdf
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
🚀 निश्चय Batch 2.0 | Combine Group B & C Integrated Batch | Batch Starts Now
MPSC Combine Group B & C 2026-27 ची Complete Preparation आता एका Integrated Batch मध्ये! 💯
✅ Expert Faculty Guidance
✅ Concept + PYQs + Practice Tests
✅ Notes + Current Affairs + Strategy
✅ Online + Offline Learning Support
🎯 Your Success Starts with निश्चय 2.0
📌 Join Now & Begin Your MPSC Journey with Confidence!
🔗 https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/845745
#MPSC #MPSCCombine #Nischay2 #GroupBandC #MPSCPreparation #MPSC2026 #MPSC2027 #StepUpAcademy #CompetitiveExams #MPSCStudents
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
TET चा पेपर फुटला... परीक्षा रद्द
सध्या पेपर फुटला की खासदार फुटत आहेत आणि खासदार फुटले की लगेच पेपर फुटत आहेत......
सध्या सगळी फुटाफुटीच चालू आहे.....
जाऊ द्या, आपण आपला अभ्यास करू...
भेटूया 3 वाजता........
https://www.youtube.com/live/CGURHr6XsBA?si=DKHc7s0W7-g7oq9M
https://www.youtube.com/live/CGURHr6XsBA?si=DKHc7s0W7-g7oq9M
आज दुपारी 3 वाजता भेटूया मित्रांनो
CBT Announcement.pdf
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ तसेच आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (Computer Based Test-CBT) पद्धतीने आयोजित करण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
21 पूर्व परीक्षा,
16 मुख्य परीक्षा,
8 वर्षाचा सातत्यपूर्ण अभ्यास,
अधिकारी बनल्यानंतरच अभ्यास थांबवला
संघर्षाचे दुसरे नाव - उषा पवार मॅडम ( पुरवठा अधिकारी ) Class - 2
ज्यांच्यामुळे पुरोगामी म्हणून महाराष्ट्रची ओळख आहे,
आजन्म गोरगरिबांसाठी सेवारत राहिलेले,
दलित तथा ब्राह्मणेत्तर चळवळीला गतिमानता देणारे, लोककल्याणकारी राजे
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏
परीक्षा वर्षातून एकदा घ्या वा दोन वेळा घ्या वा 4 वेळा घ्या परंतु OFFLINE घ्या...
आम्हाला ONLINE परीक्षा नको
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
