शौर्य mpsc अकॅडमी
Open in Telegram
सर्व सपर्धा परीक्षा साठी गणित व बुद्धिमत्ता , मराठी व्याकरण , सामान्य ज्ञान , इंग्रजी म्हणजेच संपूर्ण विषयाची तयारी. ते पण नवीन पॅटर्न नुसार रोज अतीसंभव्य प्रश्न तसेच संभाव्य प्रश्नपत्रिका , जाहिरातीसाठी हे चॅनल उपयुक्त आहे.
Show more6 835
Subscribers
+424 hours
+57 days
+4230 days
Posts Archive
6 834
कोतवाल भरती 2026
● एकूण जागा - 2912
● फॉर्म भरणे सुरू - 18/10/2026
● परीक्षा दिनांक - 11/11/2026
● नियुक्तीपत्र - 28/11/2026
6 834
सन 2026- 2027 साठी नवीन पोलीस भरती वेळापत्रकाबाबत बैठक
दिनांक 9 सप्टेंबर 2026 रोजी
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
6 834
🛑 बोगस खेळाडू प्रमाणपत्र यावरती शासनाकडून कारवाई करण्यास सुरुवात भविष्यात मोठ्या प्रमाणावर बोगस खेळाडू प्रमाणपत्राची उलगडा होऊन प्रत्येक बोगस खेळाडूवर आजीवन कठोर कायदेशीर कारवाई होणार🛑
सचिन भीमराव काळभोर या मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यावर कारवाई...
👇👇👇
https://www.instagram.com/p/DcyNDYuD06D/?igsi=MXIyanRyMDhvdWc1bQ==
6 834
सर्व शासकीय विभागामधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्याच्या आत करा.
- देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र - मुख्यमंत्री, गृहमंत्री)
लावा ताकत 🚔🚔💪
6 834
✨2 सप्टेंबर रोजी दरवर्षी 'जागतिक नारळ दिन' (World Coconut Day) साजरा केला जातो.
🔸स्थापना: हा दिवस 'आशियाई आणि पॅसिफिक नारळ समुदाय' (APCC - Asian and Pacific Coconut Community) या संस्थेच्या स्थापना दिрमान निमित्त साजरा केला जातो.
🔸पहिला दिन: पहिला जागतिक नारळ दिन 2 सप्टेंबर 2009 रोजी साजरा करण्यात आला.
🔸उद्देश: नारळाचे उत्पादन, त्याचे जागतिक महत्त्व, आरोग Conal उपयोग आणि शेतीबद्दल जनजागृती करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
6 834
💐 ।। स्नेहादर आमंत्रण ।। 💐
अत्यंत आनंदाची बाब की, आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने [गिते MPSC अकॅडमीचे ] चे शुभउद्घाटन सोहळा आयोजित केला आहे.
🗓️ सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ: [वेळ दुपारी १२ वाजता]
📍 स्थळ: [रेड्डी कॉम्प्लेक्स रेड्डी पेट्रोल पंपा समोर]
या खास क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि आम्हास आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण निमंत्रित आहात.
- [गिते MPSCअकॅडमी फॅमिली आणि सहकारी मित्र मंडळ]
-
6 834
🔸 अग्निपथ योजना
👉 महाराष्ट्र सरकारचा निर्णय: 4 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या माजी अग्निवीरांसाठी 1,000 हून अधिक सरकारी व निमशासकीय पदे निर्माण करण्यास मंजुरी.
👉 प्राधान्य विभाग: पोलीस, अग्निशमन, वन विभाग तसेच विविध गट-क संवर्ग.
👉 25% अग्निवीरांना सैन्यात कायमस्वरूपी संधी; उर्वरित 75% सेवामुक्त होतील.
👉 सेवामुक्त अग्निवीरांच्या प्रशिक्षण व कौशल्यांचा उपयोग करून पुनर्वसनासाठी राज्य सरकारी सेवेत संधी.
👉 संबंधित विभागांना निकषांनुसार पदनिर्मिती व नियुक्ती प्रक्रिया राबवता येईल.
👉 पदनिर्मितीसाठी वित्त विभागाच्या पुनर्मान्यतेची आवश्यकता नाही.
6 834
हिमालयावरील वाढता धोका...
👉 हिंदूकुश-हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळत आहेत, त्यामुळे भारतासह दक्षिण आशियाच्या जलसुरक्षेला धोका वाढत आहे.
6 834
Repost from CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝
♦️भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती..
👉 शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण,
👉 Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026
👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM )
👉 अर्ज लिंक:
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
6 834
♦️भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती..
👉 शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण,
👉 Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026
👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM )
👉 अर्ज लिंक:
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
