🇨ombine 🇲psc 🇪xam
Open in Telegram
🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे🚩 🇮🇳🇮🇳🇮🇳सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना समर्पित ...🙏🇮🇳🇮🇳 🇮🇳 संपूर्ण ग्रुप advertise फ्री ...विद्यार्थ्यांना आवश्यक तेच दिले जाईल Join our channel for more update @Psilawchannel
Show moreIndiaThe category is not specified
5 973
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
5 973
🙏26 जानेवारी 2022 पासून आपली सर्व वर्तमानपत्रे पुढील चॅनेल वर उपलब्ध करून दिली जातील...👇
🔻हळू हळू इंग्रजी वृत्तपत्रे ही दिली जातील👇
https://t.me/newspapersonline1
5 973
🔥 अंतरिक्ष घडामोडी २०२१🔥
(आजचे नवीन Lecture)
🔺संपूर्ण २०२१ वर्षातील "संरक्षण घडामोडी" एकाच व्हिडीओ मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.
https://youtu.be/PDKnYnwaQwg
https://youtu.be/PDKnYnwaQwg
🔺चालू घडामोडीची (२०२१ वार्षिकी)
सिरीज आपल्या Niltube या चॅनेल वर Youtube वर free मध्ये सुरू आहे.पुस्तकाकडे बघण्याचीही गरज पडणार नाही मित्रानो🙏
🔺सर्वांनी लाभ घ्यावा आणि पुढील लेक्चरचे update साठी Subscribe करून ठेवावे 🙏
💐💐💐💐💐💐💐💐
5 973
Repost from चालू घडामोडी + GK (Official)
🤩 " IBPS-SO भरती 710 जागांसाठी पदभरती
IBPS-SO Recruitment 710 Post
✅ पहा सर्व माहिती - अर्ज करण्याची तारीख - पात्रता- पदे- वयोमर्यादा- अभ्यासक्रम - Exam Pattern-
या संदर्भात माहितीसाठी खालील Youtube व्हिडिओ लगेच पहावा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/JAsTSPKdxw0
https://youtu.be/JAsTSPKdxw0
https://youtu.be/JAsTSPKdxw0
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
वरील लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती पहा.
अशाच सर्व प्रकारच्या नवनवीन नोकरी Updates खालील Youtube चॅनेल वर दिले जाईल.
👇👇👇👇👇👇👇👇
https://www.youtube.com/@NaukariUpdates1
Telegram Channel Link https://t.me/NaukariUpdates1
5 973
🔴शरीरात तयार न होणारे आम्ल🔴
Join group
https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9
◾️व्हॅलीन ◾️ल्युसीन
◾️आयसोल्युसिंन ◾️अर्जेंनिन
◾️लायसीन ◾️थ्रीओनीन
◾️फेनीलाणीन ◾️ट्रेप्टोफॅन
◾️हिस्टीडीन ◾️मेथीओनिन
🔴शरीरात तयार होणारे आम्ल🔴
▪️ग्लायसीन ▪️ऍलणीनं
▪️गल्युत्मिक ऍसिड ▪️सिस्टीन
▪️सेरीन ▪️असपारजिन
▪️आसपार्टीक ऍसिड ▪️प्रोलिन
▪️टामरोसीन ▪️गल्युटामाईन
✍वरील 10 अमिनो आम्ल शरीरात तयार होतात.
5 973
This bot will help you create a quiz with a series of multiple choice questions. Switch to your private chat with the bot to create a new quiz or to view the list of quizzes you created.
5 973
रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यासाठी नोबेल पुरस्कार कधी मिळाला?✍️😊Ganesh
5 973
478) तुम्हाला कोरोना झालेला असताना तुम्ही मुद्दाम कोणताही मास्क न लावता दुकानामध्ये ब्रेड आणण्यासाठी गेले तर तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल होईल? (✍️काळे सर)
