🇨ombine 🇲psc 🇪xam
Open in Telegram
🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे🚩 🇮🇳🇮🇳🇮🇳सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना समर्पित ...🙏🇮🇳🇮🇳 🇮🇳 संपूर्ण ग्रुप advertise फ्री ...विद्यार्थ्यांना आवश्यक तेच दिले जाईल Join our channel for more update @Psilawchannel
Show moreIndiaThe category is not specified
5 973
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
5 973
𝙰𝚜 𝚊 𝚋𝚞𝚜𝚢 𝚙𝚎𝚛𝚜𝚘𝚗, 𝚒𝚗𝚟𝚎𝚜𝚝𝚒𝚗𝚐 𝚊𝚗𝚍 𝚐𝚎𝚝𝚝𝚒𝚗𝚐 𝚁𝚎𝚝𝚞𝚛𝚗 𝚠𝚊𝚜 𝚊𝚕𝚕 𝙸 𝚎𝚟𝚎𝚛 𝚠𝚊𝚗𝚝𝚎𝚍 𝚜𝚘 𝙸 𝚌𝚘𝚞𝚕𝚍 𝚜𝚝𝚒𝚕𝚕 𝚛𝚎𝚝𝚊𝚒𝚗 𝚖𝚢 𝚓𝚘𝚋... 𝙰𝚕𝚝𝚑𝚘𝚞𝚐𝚑 𝙸 𝚗𝚎𝚟𝚎𝚛 𝚋𝚎𝚕𝚒𝚎𝚟𝚎𝚍 𝚊𝚝 𝚏𝚒𝚛𝚜𝚝 𝚋𝚞𝚝 𝚊𝚏𝚝𝚎𝚛 𝚖𝚢 𝚌𝚊𝚜𝚑 𝚘𝚞𝚝 𝚘𝚏 𝙸 𝚍𝚘𝚗'𝚝 𝚗𝚎𝚎𝚍 𝚊𝚗𝚢𝚖𝚘𝚛𝚎 𝚎𝚟𝚒𝚍𝚎𝚗𝚌𝚎
https://t.me/joinchat/zMTarZ7ZnZ9mMjA8
5 973
🎯 महसूल प्रशासन
⏺ राज्यात प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने सहा महसूल विभाग स्थापन करण्यात आलेले असून *विभागीय आयुक्त* हा प्रमुख असतो.
1) विभाग (महसूल विभाग) - विभागीय आयुक्त
2)जिल्हा - जिल्हाधिकारी
3) काही तालुक्यांचा गट - प्रांत अधिकारी ( उपजिल्हाधिकारी)
4) तालुका - तहसिलदार
5)गाव व खेडे - पोलिस पाटील व कोतवाल
6) सजा (ग्रामपातळी) - तलाठी व कोतवाल
━━
5 973
Repost from चालू घडामोडी + GK (Official)
आशिया कप सर्वाधिक वेळा कोणत्या देशाने जिंकला आहे ?
5 973
╔═════════════════╗
♥️ MR. SHUBHAM ♥️
╚═════════════════╝ 🌋🌋चंदन वंदन हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे🌋🌋
5 973
⏸ The quiz '⭕⭕म्हाडा सराव⭕⭕' was paused because the bot was removed from the group.
5 973
🔰🔸पठाराची स्थानिक नावे🔸🔰
👉खानापूरचे पठार – सांगली
👉पाचगणीचे पठार – सातारा
👉औंधचे पठार – सातारा
👉सासवडचे पठार – पुणे
👉मालेगावचे पठार – नाशिक
👉अहमदनगरचे पठार – नगर
👉तोरणमाळचे पठार – नंदुरबार
👉तळेगावचे पठार – वर्धा
👉गाविलगडचे पठार – अमरावती
👉बुलढाण्याचे पठार – बुलढाणा
👉यवतमाळचे पठार – यवतमाळ
👉कान्हूरचे पठार – अहमदनगर
👉कास पठार – सातारा
👉मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद
👉काठी धडगाव पठार – नंदुरबार
👉जतचे पठार – सांगली
👉आर्वी पठार – वर्धा, नागपुर
👉चिखलदरा पठार – अमरावती.
🔰🔸🔰🔸🔰🔸🔰🔸🔰🔸🔰
5 973
Hoil mag pan fix nahi sangu shakat kahi ayog jas pepar kadto tasch asta add ch
