en
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 24 571 subscribers, ranking 8 059 in the Education category and 17 536 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 24 571 subscribers.

According to the latest data from 21 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -368 over the last 30 days and by -5 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.36%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.02% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 564 views. Within the first day, a publication typically gains 741 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 4.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 22 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

24 571
Subscribers
-524 hours
-487 days
-36830 days
Posts Archive
📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
Anonymous voting

पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाइसरॉय कोण होते
Anonymous voting

🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी ‘जनता पत्र' व --------------- ह्या वृत्तपत्रांचा वापर केला. 
Anonymous voting

🔰नौदलाच्या सरावानंतर भारतातून परतणाऱ्या इराणी जहाजाला अमेरिकेने बुडवले 🔹4 मार्च 2026 रोजी हिंद महासागरात श्रीलंकेजवळ एक मोठ
+1
🔰नौदलाच्या सरावानंतर भारतातून परतणाऱ्या इराणी जहाजाला अमेरिकेने बुडवले 🔹4 मार्च 2026 रोजी हिंद महासागरात श्रीलंकेजवळ एक मोठी सागरी घटना घडली. 🔸अमेरिकेच्या पाणबुडीने इराणच्या युद्धनौकेवर टॉर्पेडो हल्ला करून ती बुडवली. या घटनेत किमान 87 नौसैनिकांचा मृत्यू झाला. 🔰जहाजाची माहिती 🔹जहाजाचे नाव: IRIS Dena (इराणची फ्रिगेट युद्धनौका) 🔸देश: Iran 🔹नौदल: इराणी नौदल 🔸जहाजावर सुमारे 180 नौसैनिक होते. 🚀हे जहाज नुकतेच भारतात आयोजित आंतरराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी झाले होते. 🔰भारताशी संबंधित भाग 🔹जहाज Visakhapatnam येथे आयोजित MILAN Naval Exercise या बहुराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी झाले होते. 🔸सराव संपल्यानंतर जहाज इराणकडे परत जात होते. 🔰हल्ला कसा झाला? 🔸अमेरिकेच्या पाणबुडीने टॉर्पेडो (Torpedo) क्षेपणास्त्राने जहाजावर हल्ला केला. 🔹हा हल्ला श्रीलंकेच्या गाले (Galle) किनाऱ्यापासून सुमारे 40 नॉटिकल माईल अंतरावर झाला. 🔸जहाजाला मोठा स्फोट झाला आणि काही वेळातच ते समुद्रात बुडाले. 🔰जीवितहानी 🔸मृत्यू: 87 नौसैनिक 🔹बचाव: 32 जणांना श्रीलंकेच्या नौदलाने वाचवले 🔸काही जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती.

🔰ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची कर्णधार Alyssa Healy हिने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून (आंतरराष्ट्रीय व फ्रँचायझी) निवृत्ती
🔰ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची कर्णधार Alyssa Healy हिने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून (आंतरराष्ट्रीय व फ्रँचायझी) निवृत्ती जाहीर केली आहे. 🔹देश: Australia 🔸भूमिका: विकेटकीपर-फलंदाज 🔹ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार म्हणून कामगिरी. 🔸ICC Women's Cricket World Cup 2022 च्या अंतिम सामन्यात 170 धावांची विक्रमी खेळी. 🔹Women's Big Bash League आणि Women's Premier League सारख्या लीगमध्येही खेळली. 🔸2026 मध्ये तिने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
Anonymous voting

ज्ञानेश्वरी (भावर्त दीपिका ) हे ग्रंथ कोणी लिहिले
Anonymous voting

कहेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे
Anonymous voting

+1
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - वनसेवा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#

कुऱ्हाड हे वृत्तपत्र कोणी सुरू केले❓
Anonymous voting

अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
Anonymous voting

Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 THE HINDU Newspaper Analysis
🗓 04 मार्च 2026 🔰 Day 0️⃣4️⃣ 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/D946bKeAb8U

खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
Anonymous voting

आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात?
Anonymous voting

जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखनिक व / अथवा अनुग्रह कालावधी बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

🔰संयुक्त राष्ट्राने (UN) 2026 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित केले आहे. 🔹घोषणा: संयुक्त राष्ट्र (UN)
🔰संयुक्त राष्ट्राने (UN) 2026 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित केले आहे. 🔹घोषणा: संयुक्त राष्ट्र (UN) 🔸वर्ष: 2026 🔹नाव: International Year of the Woman Farmer 🔸उद्देश: ▪️महिला शेतकऱ्यांचे कृषी व अन्नसुरक्षेतील योगदान ओळखणे ▪️महिलांना जमीन, कर्ज, तंत्रज्ञान व बाजारपेठेचा अधिक प्रवेश मिळवून देणे ▪️कृषी क्षेत्रात लैंगिक समानता (Gender Equality) वाढवणे.

🔰पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे? अ) त्यांनी १९८० मध्ये पीपल्स वॉर ग्रुप स्थापन केले. ब) त्यांनी गनिमी पथके ही स्थापन केली. क) गनिमी पथकांना 'दालमा' असे ही म्हणत.
Anonymous voting

🔰१९८० नंतर पंजाबमध्ये असंतोष व तणाव निर्माण झाला कारण: अ) खलिस्तानची मागणी ब) रावी व बियासच्या पाण्यावरून राजस्थाशी तंटा क) चंदिगडची पंजाबसाठी मागणी ङ) अकालींना केंद्रात वरच्या जागांची मागणी
Anonymous voting

🔰पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा. अ) ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी ब) द डिस्कवरी ऑफ इंडिया क) अॅन ऑटोबायोग्राफी
Anonymous voting

Q. ग्रँट मेडिकल कॉलेजने घेतलेल्या परीक्षेत 29 विद्यार्थ्यांमधून 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी किती हिंदू विद्यार्थ्यांचा समावेश होता आणि कोण - कोण होते.
Anonymous voting