Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 571 名订阅者,在 教育 类别中位列第 8 059,并在 印度 地区排名第 17 536 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 571 名订阅者。
根据 21 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -368,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.36%。内容发布后 24 小时内通常能获得 3.02% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 564 次浏览,首日通常累积 741 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 22 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 571
订阅者
-524 小时
-487 天
-36830 天
帖子存档
📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाइसरॉय कोण होते
🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी ‘जनता पत्र' व --------------- ह्या वृत्तपत्रांचा वापर केला.
+1
🔰नौदलाच्या सरावानंतर भारतातून परतणाऱ्या इराणी जहाजाला अमेरिकेने बुडवले
🔹4 मार्च 2026 रोजी हिंद महासागरात श्रीलंकेजवळ एक मोठी सागरी घटना घडली.
🔸अमेरिकेच्या पाणबुडीने इराणच्या युद्धनौकेवर टॉर्पेडो हल्ला करून ती बुडवली. या घटनेत किमान 87 नौसैनिकांचा मृत्यू झाला.
🔰जहाजाची माहिती
🔹जहाजाचे नाव: IRIS Dena (इराणची फ्रिगेट युद्धनौका)
🔸देश: Iran
🔹नौदल: इराणी नौदल
🔸जहाजावर सुमारे 180 नौसैनिक होते.
🚀हे जहाज नुकतेच भारतात आयोजित आंतरराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी झाले होते.
🔰भारताशी संबंधित भाग
🔹जहाज Visakhapatnam येथे आयोजित MILAN Naval Exercise या बहुराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी झाले होते.
🔸सराव संपल्यानंतर जहाज इराणकडे परत जात होते.
🔰हल्ला कसा झाला?
🔸अमेरिकेच्या पाणबुडीने टॉर्पेडो (Torpedo) क्षेपणास्त्राने जहाजावर हल्ला केला.
🔹हा हल्ला श्रीलंकेच्या गाले (Galle) किनाऱ्यापासून सुमारे 40 नॉटिकल माईल अंतरावर झाला.
🔸जहाजाला मोठा स्फोट झाला आणि काही वेळातच ते समुद्रात बुडाले.
🔰जीवितहानी
🔸मृत्यू: 87 नौसैनिक
🔹बचाव: 32 जणांना श्रीलंकेच्या नौदलाने वाचवले
🔸काही जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती.
🔰ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची कर्णधार Alyssa Healy हिने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून (आंतरराष्ट्रीय व फ्रँचायझी) निवृत्ती जाहीर केली आहे.
🔹देश: Australia
🔸भूमिका: विकेटकीपर-फलंदाज
🔹ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार म्हणून कामगिरी.
🔸ICC Women's Cricket World Cup 2022 च्या अंतिम सामन्यात 170 धावांची विक्रमी खेळी.
🔹Women's Big Bash League आणि Women's Premier League सारख्या लीगमध्येही खेळली.
🔸2026 मध्ये तिने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
ज्ञानेश्वरी (भावर्त दीपिका ) हे ग्रंथ कोणी लिहिले
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - वनसेवा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 THE HINDU Newspaper Analysis🗓 04 मार्च 2026 🔰 Day 0️⃣4️⃣ 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/D946bKeAb8U
खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखनिक व / अथवा अनुग्रह कालावधी बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
🔰संयुक्त राष्ट्राने (UN) 2026 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित केले आहे.
🔹घोषणा: संयुक्त राष्ट्र (UN)
🔸वर्ष: 2026
🔹नाव: International Year of the Woman Farmer
🔸उद्देश:
▪️महिला शेतकऱ्यांचे कृषी व अन्नसुरक्षेतील योगदान ओळखणे
▪️महिलांना जमीन, कर्ज, तंत्रज्ञान व बाजारपेठेचा अधिक प्रवेश मिळवून देणे
▪️कृषी क्षेत्रात लैंगिक समानता (Gender Equality) वाढवणे.
🔰पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे?
अ) त्यांनी १९८० मध्ये पीपल्स वॉर ग्रुप स्थापन केले. ब) त्यांनी गनिमी पथके ही स्थापन केली. क) गनिमी पथकांना 'दालमा' असे ही म्हणत.
🔰१९८० नंतर पंजाबमध्ये असंतोष व तणाव निर्माण झाला कारण:
अ) खलिस्तानची मागणी ब) रावी व बियासच्या पाण्यावरून राजस्थाशी तंटा क) चंदिगडची पंजाबसाठी मागणी ङ) अकालींना केंद्रात वरच्या जागांची मागणी
🔰पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा.
अ) ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी ब) द डिस्कवरी ऑफ इंडिया क) अॅन ऑटोबायोग्राफी
Q. ग्रँट मेडिकल कॉलेजने घेतलेल्या परीक्षेत 29 विद्यार्थ्यांमधून 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी किती हिंदू विद्यार्थ्यांचा समावेश होता आणि कोण - कोण होते.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
