en
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 24 445 subscribers, ranking 8 052 in the Education category and 17 365 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 24 445 subscribers.

According to the latest data from 28 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -406 over the last 30 days and by -18 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.64%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.99% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 624 views. Within the first day, a publication typically gains 976 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 5.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 29 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

24 445
Subscribers
-1824 hours
-1287 days
-40630 days
Posts Archive
वासुदेव बळवंत फडकेंनी पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला ?
Anonymous voting

छत्रपती शिवाजी महाराज्यांच्यानंतर गादीवर कोण बसले ?
Anonymous voting

थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय.
Anonymous voting

▪️खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले❓
Anonymous voting

🎯 इ.स. 1857 च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्टय कोणते होते❓
Anonymous voting

ग्रंथोत्तेजक सभा ही संस्था कोणी स्थापना केली?
Anonymous voting

🌺 खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांने शांताबाई नावाच्या आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह लावून दिला होता?
Anonymous voting

▪️कोणत्या व्हाइसरॉयचा कालखंड हा ' भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा कालखंड' म्हणून ओळखला जतो❓ लॉर्ड लिटन
Anonymous voting

ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती?
Anonymous voting

'गुजरात देशाचा इतिहास' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
Anonymous voting

महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठ एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?
Anonymous voting

.........................यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
Anonymous voting

जनजागृती साठी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1878 साली कोणते वृत्तपत्र सुरु केले?
Anonymous voting

🔰लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या ? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Anonymous voting

🔰हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्तानावर जगावयाचे आहे, असे वक्तव्य कोणाचे ?
Anonymous voting

Police भरती सूचना
+2
Police भरती सूचना

मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
Anonymous voting

संपूर्ण देशात ख्रिस्ती धर्मचा प्रसार होण्यासाठीच देवाने हिंदुस्थान ला आपल्या हातात दिले आहे हे वाक्य कोनाचे आहे?
Anonymous voting

पंचशील करार .................. वर आधारित होता?
Anonymous voting

🔰'राजस्थान केंद्रीय विद्यापीठ संस्थेने 'मातीकरण' तंत्रज्ञानाचा वापर करून थारच्या वाळवंटात गहू लागवडीचा पहिला यशस्वी प्रयोग क
🔰'राजस्थान केंद्रीय विद्यापीठ संस्थेने 'मातीकरण' तंत्रज्ञानाचा वापर करून थारच्या वाळवंटात गहू लागवडीचा पहिला यशस्वी प्रयोग केला. 🔹संस्था: राजस्थान केंद्रीय विद्यापीठ (CUoR). 🔸तंत्रज्ञान: मातीकरण (Soilification) - वाळूचे रूपांतर शेतीयोग्य मातीत करणे. 🔹उद्देश: वाळवंटीकरण थांबवणे, पाण्याची बचत करून शेती करणे. 🔸पद्धत: जैव-सूत्रीकरण (Bioformulation) वापरून वाळूचे कण बांधणे आणि पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढवणे. 🔹प्रयोग स्थळ: बन्सेली गाव, अजमेर (थार वाळवंट). 🔸यश: गव्हाची यशस्वी लागवड (पहिला प्रयोग). 🔹सिंचन: सामान्यतः ५-६ ऐवजी फक्त ३ वेळा सिंचन. 🔸उत्पादन: बियाणे-ते-कापणी प्रमाण १:२० (वाळवंटी भागातील दुप्पट). 🔹महत्त्व: दुष्काळी भागासाठी अन्न आणि जल सुरक्षेचा नवा मार्ग.