Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 445 مشتركاً، محتلاً المرتبة 8 052 في فئة التعليم والمرتبة 17 365 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 445 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 28 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -406، وفي آخر 24 ساعة بمقدار -18، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.64%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.99% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 624 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 976 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 29 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 445
المشتركون
-1824 ساعات
-1287 أيام
-40630 أيام
أرشيف المشاركات
वासुदेव बळवंत फडकेंनी पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला ?
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्यानंतर गादीवर कोण बसले ?
▪️खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले❓
🎯 इ.स. 1857 च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्टय कोणते होते❓
🌺 खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांने शांताबाई नावाच्या आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह लावून दिला होता?
▪️कोणत्या व्हाइसरॉयचा कालखंड हा ' भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा कालखंड' म्हणून ओळखला जतो❓
लॉर्ड लिटन
ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती?
'गुजरात देशाचा इतिहास' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठ एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?
.........................यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
जनजागृती साठी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1878 साली कोणते वृत्तपत्र सुरु केले?
🔰लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या ? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
🔰हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्तानावर जगावयाचे आहे, असे वक्तव्य कोणाचे ?
मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
संपूर्ण देशात ख्रिस्ती धर्मचा प्रसार होण्यासाठीच देवाने हिंदुस्थान ला आपल्या हातात दिले आहे हे वाक्य कोनाचे आहे?
🔰'राजस्थान केंद्रीय विद्यापीठ संस्थेने 'मातीकरण' तंत्रज्ञानाचा वापर करून थारच्या वाळवंटात गहू लागवडीचा पहिला यशस्वी प्रयोग केला.
🔹संस्था: राजस्थान केंद्रीय विद्यापीठ (CUoR).
🔸तंत्रज्ञान: मातीकरण (Soilification) - वाळूचे रूपांतर शेतीयोग्य मातीत करणे.
🔹उद्देश: वाळवंटीकरण थांबवणे, पाण्याची बचत करून शेती करणे.
🔸पद्धत: जैव-सूत्रीकरण (Bioformulation) वापरून वाळूचे कण बांधणे आणि पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढवणे.
🔹प्रयोग स्थळ: बन्सेली गाव, अजमेर (थार वाळवंट).
🔸यश: गव्हाची यशस्वी लागवड (पहिला प्रयोग).
🔹सिंचन: सामान्यतः ५-६ ऐवजी फक्त ३ वेळा सिंचन.
🔸उत्पादन: बियाणे-ते-कापणी प्रमाण १:२० (वाळवंटी भागातील दुप्पट).
🔹महत्त्व: दुष्काळी भागासाठी अन्न आणि जल सुरक्षेचा नवा मार्ग.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
