en
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 24 524 subscribers, ranking 8 062 in the Education category and 17 459 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 24 524 subscribers.

According to the latest data from 23 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -389 over the last 30 days and by -27 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.26%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.76% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 535 views. Within the first day, a publication typically gains 678 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 4.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 24 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

24 524
Subscribers
-2724 hours
-547 days
-38930 days
Posts Archive
Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous voting

बंगालमधील पोर्तुगीजांनी स्थापीत केलेल्या फॅक्टरीचे नाव काय होते ?
Anonymous voting

परदेशी कापडावर बहिष्कार चालू असताना परदेशी कापडाचे भरलेल्या मोटारी पुढे तिरंगा सह यांनी............बलिदान केले.
Anonymous voting

ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी केव्हा देण्यात आली ?
Anonymous voting

🎯 बहुजन समाजाला हक्कांची जाणीव करून देणारे आणि प्रस्थापितांच्या अन्यायविरुद्ध लढणारे महामानव म्हणजेच........
Anonymous voting

🎯 समाजसुधारक ओळखा ; अ.) त्यांना आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. ब.) एक क्रांतिकारी व कर्ते सुधारक म्हणून त्यांचा लौकिक आहे. क.) जन्म इ.स.11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला.
Anonymous voting

◾'वंदे मातरम्' हे वर्तमानपत्र अरविंद घोष हे चालवीत असत, तर त्यांचे बंधू बारिंद्र घोष .... हे वर्तमानपत्र चालवीत.
Anonymous voting

1851मध्ये मुंबईत 'बॉम्बे स्मिनिंग अँड कंपनी' ही पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली?
Anonymous voting

🔰२०२६ च्या प्रजासत्ताक दिन संचलनातील विजेत्यांची थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती : ​१. राज्य चित्ररथ (परीक्षकांचा निकाल) ​🥇
🔰२०२६ च्या प्रजासत्ताक दिन संचलनातील विजेत्यांची थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती : ​१. राज्य चित्ररथ (परीक्षकांचा निकाल) ​🥇 प्रथम: महाराष्ट्र ('गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक') ​🥈 द्वितीय: जम्मू आणि काश्मीर (हस्तकला आणि लोकनृत्ये) ​🥉 तृतीय: केरळ (वॉटर मेट्रो आणि डिजिटल साक्षरता) ​२. लोकपसंती पुरस्कार (Online Voting) 🔹​प्रथम: गुजरात 🔸​द्वितीय: उत्तर प्रदेश 🔹​तृतीय: राजस्थान ​३. मंत्रालय श्रेणी 🔸​सर्वोत्कृष्ट चित्ररथ: सांस्कृतिक मंत्रालय (संकल्पना: 'वंदे मातरम - राष्ट्राचा हुंकार') 🔹​लोकपसंती: शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग ​४. संचलन तुकडी (Marching Contingent) 🔸​तिन्ही दलात सर्वोत्तम: भारतीय नौदल (Indian Navy) 🔹​CAPF/इतर दलात सर्वोत्तम: दिल्ली पोलीस ​लोकपसंती (सैन्य दल): आसाम रेजिमेंट

मुंबई हे भेट ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळालेले होते
Anonymous voting

🎯 1857 क्रांतिच्या कोणत्या नेत्यानी नेपाळ मध्ये आश्रय घेतला❓
Anonymous voting

खालीलपैकी कोण त्रिमंत्रिमंडळाचे सदस्य नव्हते ?
Anonymous voting

1938 साली ब्रिटिश सरकारने राणी लक्ष्मीबाई यांना कैसर-ए-हिंद ही पदवी दिली, राणी लक्ष्मीबाई खालीलपैकी कोणत्या संस्थानातून होत्या?
Anonymous voting

📌 इ स 1857 च्या उठावाची तत्कालीन कारण काय होते? (पीएसआय पूर्व 2012)
Anonymous voting

सातारा येथे बाल मनोहर मंदिर कोणी सुरू केले?
Anonymous voting

मुंबईचा शारदा सदन कोणी स्थापन केले ❓
Anonymous voting

🔰 महाराष्ट्रात वर्तमानपत्रांची सुरुवात १७८९ मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली?
Anonymous voting

🔰भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते ?
Anonymous voting

🔰 एल्फिन्स्टनने कॉर्नवॉलीस व मन्रो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली ?
Anonymous voting

🔹पूर्ण नाव: अजित अनंतराव पवार 🔸जन्म: 22 जुलै 1959, देवळाली प्रवरा, अहिल्यानगर, महाराष्ट्र 🔹नाते: ज्येष्ठ नेते शरद पवार यां
🔹पूर्ण नाव: अजित अनंतराव पवार 🔸जन्म: 22 जुलै 1959, देवळाली प्रवरा, अहिल्यानगर, महाराष्ट्र 🔹नाते: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे 🔸पक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP – अजित पवार गट) 🔹मतदारसंघ: बारामती विधानसभा 🔸व्यवसाय: राजकारणी 🏛️ राजकीय कारकीर्द 🔹1991 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड 🔸1995 पासून 2026 पर्यंत सलग 7 वेळा बारामतीचे आमदार म्हणून निवड 🔹महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून कार्य अर्थ, जलसंपदा, कृषी, ऊर्जा, नियोजन यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली 🔸काही काळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही काम ⭐ वैशिष्ट्ये 🔹कडक प्रशासक आणि प्रभावी रणनीतीकार म्हणून ओळख 🔸बारामती परिसरात मजबूत जनाधार 🔹महाराष्ट्रातील प्रभावशाली नेत्यांपैकी एक ❌28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात त्यांचे निधन झाले.