es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 563 suscriptores, ocupando la posición 8 060 en la categoría Educación y el puesto 17 469 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 563 suscriptores.

Según los últimos datos del 22 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -366, y en las últimas 24 horas de -10, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.31%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 2.76% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 551 visualizaciones. En el primer día suele acumular 678 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 4.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 23 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 563
Suscriptores
-1024 horas
-377 días
-36630 días
Archivo de publicaciones
📌 इ स 1857 च्या उठावाची तत्कालीन कारण काय होते? (पीएसआय पूर्व 2012)
Anonymous voting

सातारा येथे बाल मनोहर मंदिर कोणी सुरू केले?
Anonymous voting

मुंबईचा शारदा सदन कोणी स्थापन केले ❓
Anonymous voting

🔰 महाराष्ट्रात वर्तमानपत्रांची सुरुवात १७८९ मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली?
Anonymous voting

🔰भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते ?
Anonymous voting

🔰 एल्फिन्स्टनने कॉर्नवॉलीस व मन्रो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली ?
Anonymous voting

🔹पूर्ण नाव: अजित अनंतराव पवार 🔸जन्म: 22 जुलै 1959, देवळाली प्रवरा, अहिल्यानगर, महाराष्ट्र 🔹नाते: ज्येष्ठ नेते शरद पवार यां
🔹पूर्ण नाव: अजित अनंतराव पवार 🔸जन्म: 22 जुलै 1959, देवळाली प्रवरा, अहिल्यानगर, महाराष्ट्र 🔹नाते: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे 🔸पक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP – अजित पवार गट) 🔹मतदारसंघ: बारामती विधानसभा 🔸व्यवसाय: राजकारणी 🏛️ राजकीय कारकीर्द 🔹1991 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड 🔸1995 पासून 2026 पर्यंत सलग 7 वेळा बारामतीचे आमदार म्हणून निवड 🔹महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून कार्य अर्थ, जलसंपदा, कृषी, ऊर्जा, नियोजन यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली 🔸काही काळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही काम ⭐ वैशिष्ट्ये 🔹कडक प्रशासक आणि प्रभावी रणनीतीकार म्हणून ओळख 🔸बारामती परिसरात मजबूत जनाधार 🔹महाराष्ट्रातील प्रभावशाली नेत्यांपैकी एक ❌28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात त्यांचे निधन झाले.

CH3OH मधे O-H बाॅण्ड कोणत्या प्रकारचा आहे?
Anonymous voting

Q. आजाद हिंद सेनेची कोणते ब्रीदवाक्य होते?
Anonymous voting

🔴 तांबेरा हा रोग कोणत्या पिकावर ती पडतो ❓
Anonymous voting

▪️लोकमान्य टिळक यांनी खालीलपैकी कोणाच्या मदतीने मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे सुरू केली❓
Anonymous voting

🔴 सेफ्टी लॅम्प ( सुरक्षित दिव्याचा ) शोध पुढील पैकी कोणी लावला ❓
Anonymous voting

पावनधाम आश्रम' कोणी स्थापन केला ?
Anonymous voting

काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनास प्रथमच महिला, शेतकरी, कामगार उपस्थित होते?
Anonymous voting

मानवी समता हे मासिक कोणी चालू केले?
Anonymous voting

▪️पेशवेकाळात मामलेदार कचेरीत कोण अधिकारी असे❓ (नागपूर लोहमार्ग पोलीस भरती - 2018)
Anonymous voting

बहिष्कृत भारत या वृत्तपत्र ला कोणी मदत केली❔
Anonymous voting

द फिलॉसॉफी बॉम्ब हा लेख कोणी लिहिला
Anonymous voting

आर्य महिला समाज स्थापने मध्ये कोणाचा सहभाग न्हवता?
Anonymous voting

महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी ची स्थापना कोठे केली?
Anonymous voting