en
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 24 395 subscribers, ranking 8 087 in the Education category and 17 381 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 24 395 subscribers.

According to the latest data from 30 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -413 over the last 30 days and by -22 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.61%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.91% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 614 views. Within the first day, a publication typically gains 954 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 5.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 01 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

24 395
Subscribers
-2224 hours
-1307 days
-41330 days
Posts Archive
Q8. न्याय व्यवस्थेत कोणत्याही जाती व धर्म चा साक्षीदारांची साक्ष गृहीत धरली जाण्याचे तत्व कोणी लागु केले
Anonymous voting

🔰राष्ट्रीय महिला आयोग (NCW) संस्थेने ग्रामीण महिलांसाठी यशोदा AI : भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता अभियान सुरू क
🔰राष्ट्रीय महिला आयोग (NCW) संस्थेने ग्रामीण महिलांसाठी यशोदा AI : भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता अभियान सुरू केले आहे. 🔹संस्था: राष्ट्रीय महिला आयोग (NCW) आणि फ्युचर शिफ्ट लॅब्स (FSL) यांच्या संयुक्त विद्यमाने. 🔸उद्देश: ग्रामीण आणि निमशहरी महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सायबर सुरक्षिततेबद्दल शिक्षित करणे. 🔹पहिले अभियान: भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता अभियान. 🔸प्रशिक्षणाचे विषय: AI साधनांचा वापर, ऑनलाइन धोके ओळखणे, सायबर हल्ल्यांपासून संरक्षण. 🔹प्रशिक्षणाची पद्धत: स्थानिक भाषांमध्ये, कार्यशाळा, प्रत्यक्ष सराव सत्रे. 🔰महत्वाचे घटक: ▪️'AI सखी': प्रशिक्षित महिला ज्या इतरांनाही प्रशिक्षण देतील. ▪️मोबाईल ॲप: डिजिटल प्रशिक्षणासाठी 'यशोदा AI' ॲप. 🔸लक्ष्य गट: शाळा, महाविद्यालये, आशा कार्यकर्ती, बचत गट सदस्य, पंचायत प्रतिनिधी, सरकारी कर्मचारी. 🔹उद्दिष्ट: पहिल्या टप्प्यात २ लाख महिलांना, एकूण १ कोटी महिलांपर्यंत पोहोचणे.

ब्रिटिश सत्ताविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतीकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली ?
Anonymous voting

मराठयांचे पहिले आरमारप्रमुख कोण होते ?
Anonymous voting

महाराष्ट्रातील अदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते.
Anonymous voting

▪️1 नोव्हेंबर 1973 रोजी मैसूर राज्याचे नाव बदलून ते ------------- असे करण्यात आले.
Anonymous voting

1858 मध्ये हाऊस ऑफ कॉमन्समध्ये-----------ने पुढील वक्तव्य केले, " मी ठामपणे सांगतो की 1765 ते 1784 ह्या काळातील इस्ट इंडिया कंपनीच्या सरकारपेक्षा अधिक भ्रष्ट, खोटारडे व वाईट सरकार जगातील कोणत्याही सभ्य देशात नव्हते."
Anonymous voting

शाळापत्रक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते?
Anonymous voting

ऋग्वेदात किती सूक्ते आहेत?
Anonymous voting

सन १९०५ ‘न्यू इंडिया व कॉमनवरील’ या वृत्तपत्रातून ब्रिटीश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरु केली?
Anonymous voting

इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असतांना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?
Anonymous voting

अयोग्य जोडी निवडा .
Anonymous voting

🔰देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथे सुरू केली आहे.
🔰देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथे सुरू केली आहे. 🔹स्थान: नागपूर जिल्ह्यातील वडधामना 🔸उद्घाटन: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 🔹वैशिष्ट्य: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित 🔸मुख्य उद्देश: लहान मुलांच्या शिक्षणात आणि विकासात AI चा वापर 🔹फायदे: ▪️मुलांना प्रभावी आणि आकर्षक शिक्षण ▪️प्रत्येक बालकाच्या प्रगतीवर वैयक्तिक लक्ष ▪️आधुनिक सुविधांनी सुसज्ज ▪️ग्रामीण भागातील मुलांसाठी दर्जेदार शिक्षणाची संधी 🔸महत्त्व: शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आणि भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल.

नागपूरची दिव्या बुद्धिबळाची नवी महाराणी ◾️9 डिसेंबर 2005 - नागपूरमध्ये जन्म ◾️वडील जितेंद्र आणि आई नम्रता हे दोघेही डॉक्टर ◾️
+1
नागपूरची दिव्या बुद्धिबळाची नवी महाराणी
◾️9 डिसेंबर 2005 - नागपूरमध्ये जन्म ◾️वडील जितेंद्र आणि आई नम्रता हे दोघेही डॉक्टर ◾️2013 - महिला FIDE म्हणजेच इंटरनॅशनल चेस फेडरेशनकडून मास्टर पदवी ◾️2018 - महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ◾️2021 - महिला ग्रँडमास्टर ◾️2023 - इंटरनॅशनल मास्टर नॉर्म मिळवणारी ज्युनिअरमधील सर्वोत्तम महिला खेळाडू ◾️2023 - आंतरराष्ट्रीय मास्टर ◾️2025 - FIDE वर्ल्डकप ◾️2025 - ग्रँडमास्टर

१९७० मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार प्रथमच निर्यात निर्यात धोरण जाहीर करण्यात आले ?
Anonymous voting

गांधींनी असहकार चळवळ अवेळी बंद केल्याने तरुण नेत्यांनी कोणता पक्ष काढला?
Anonymous voting

"शुद्ध अद्वैत" तत्त्वज्ञान कोणी दिले ?
Anonymous voting

+4
🔰सीमा सुरक्षा दलात 3588 जागांसाठी भरती पदाचे नाव : कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण & संबंधित ट्रेड मध्ये ITI वयाची अट : 25 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] Fee : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2025 Apply Link : https://rectt.bsf.gov.in/registration/basic-details?guid=08306a4a-65f0-11f0-9075-0ac9bff458eb

🔰इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी उमा कांजीलाल यांची निवड झाली आहे. 🔸पद: इंदिरा गांधी र
🔰इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी उमा कांजीलाल यांची निवड झाली आहे. 🔸पद: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU) पहिल्या महिला कुलगुरू म्हणून निवड. 🔹महत्व: इग्नूच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल. 🔸अनुभव: त्यांना मुक्त आणि दूर शिक्षण (Open and Distance Learning - ODL) क्षेत्राचा सखोल अनुभव आहे, जो इग्नूसारख्या मोठ्या संस्थेसाठी उपयुक्त आहे. 🔰इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) 🔹स्थापना: १९८५ साली संसदेच्या कायद्याने स्थापन. 🔸उद्दिष्ट: उच्च शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवणे, विशेषतः ज्यांना पारंपरिक शिक्षण घेणे शक्य नाही. 🔹स्थान: जगातील सर्वात मोठ्या मुक्त विद्यापीठांपैकी एक. 🔸अभ्यासक्रम: विविध क्षेत्रांमध्ये पदवी, पदविका, प्रमाणपत्र आणि संशोधन स्तरावरील हजारो अभ्यासक्रम उपलब्ध.

नागपूर करारावर मराठवाडा प्रतिनिधी म्हणून कोणी स्वाक्षरी केली?
Anonymous voting

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar - Statistics & analytics of Telegram channel @prep_plus