Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 395 名订阅者,在 教育 类别中位列第 8 087,并在 印度 地区排名第 17 381 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 395 名订阅者。
根据 30 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -413,过去 24 小时变化为 -22,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.61%。内容发布后 24 小时内通常能获得 3.91% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 614 次浏览,首日通常累积 954 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 01 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 395
订阅者
-2224 小时
-1307 天
-41330 天
帖子存档
Q8. न्याय व्यवस्थेत कोणत्याही जाती व धर्म चा साक्षीदारांची साक्ष गृहीत धरली जाण्याचे तत्व कोणी लागु केले
🔰राष्ट्रीय महिला आयोग (NCW) संस्थेने ग्रामीण महिलांसाठी यशोदा AI : भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता अभियान सुरू केले आहे.
🔹संस्था: राष्ट्रीय महिला आयोग (NCW) आणि फ्युचर शिफ्ट लॅब्स (FSL) यांच्या संयुक्त विद्यमाने.
🔸उद्देश: ग्रामीण आणि निमशहरी महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सायबर सुरक्षिततेबद्दल शिक्षित करणे.
🔹पहिले अभियान: भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता अभियान.
🔸प्रशिक्षणाचे विषय: AI साधनांचा वापर, ऑनलाइन धोके ओळखणे, सायबर हल्ल्यांपासून संरक्षण.
🔹प्रशिक्षणाची पद्धत: स्थानिक भाषांमध्ये, कार्यशाळा, प्रत्यक्ष सराव सत्रे.
🔰महत्वाचे घटक:
▪️'AI सखी': प्रशिक्षित महिला ज्या इतरांनाही प्रशिक्षण देतील.
▪️मोबाईल ॲप: डिजिटल प्रशिक्षणासाठी 'यशोदा AI' ॲप.
🔸लक्ष्य गट: शाळा, महाविद्यालये, आशा कार्यकर्ती, बचत गट सदस्य, पंचायत प्रतिनिधी, सरकारी कर्मचारी.
🔹उद्दिष्ट: पहिल्या टप्प्यात २ लाख महिलांना, एकूण १ कोटी महिलांपर्यंत पोहोचणे.
ब्रिटिश सत्ताविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतीकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली ?
महाराष्ट्रातील अदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते.
▪️1 नोव्हेंबर 1973 रोजी मैसूर राज्याचे नाव बदलून ते ------------- असे करण्यात आले.
1858 मध्ये हाऊस ऑफ कॉमन्समध्ये-----------ने पुढील वक्तव्य केले, " मी ठामपणे सांगतो की 1765 ते 1784 ह्या काळातील इस्ट इंडिया कंपनीच्या सरकारपेक्षा अधिक भ्रष्ट, खोटारडे व वाईट सरकार जगातील कोणत्याही सभ्य देशात नव्हते."
सन १९०५ ‘न्यू इंडिया व कॉमनवरील’ या वृत्तपत्रातून ब्रिटीश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरु केली?
इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असतांना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?
🔰देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथे सुरू केली आहे.
🔹स्थान: नागपूर जिल्ह्यातील वडधामना
🔸उद्घाटन: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
🔹वैशिष्ट्य: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित
🔸मुख्य उद्देश: लहान मुलांच्या शिक्षणात आणि विकासात AI चा वापर
🔹फायदे:
▪️मुलांना प्रभावी आणि आकर्षक शिक्षण
▪️प्रत्येक बालकाच्या प्रगतीवर वैयक्तिक लक्ष
▪️आधुनिक सुविधांनी सुसज्ज
▪️ग्रामीण भागातील मुलांसाठी दर्जेदार शिक्षणाची संधी
🔸महत्त्व: शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आणि भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल.
+1
नागपूरची दिव्या बुद्धिबळाची नवी महाराणी◾️9 डिसेंबर 2005 - नागपूरमध्ये जन्म ◾️वडील जितेंद्र आणि आई नम्रता हे दोघेही डॉक्टर ◾️2013 - महिला FIDE म्हणजेच इंटरनॅशनल चेस फेडरेशनकडून मास्टर पदवी ◾️2018 - महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ◾️2021 - महिला ग्रँडमास्टर ◾️2023 - इंटरनॅशनल मास्टर नॉर्म मिळवणारी ज्युनिअरमधील सर्वोत्तम महिला खेळाडू ◾️2023 - आंतरराष्ट्रीय मास्टर ◾️2025 - FIDE वर्ल्डकप ◾️2025 - ग्रँडमास्टर
१९७० मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार प्रथमच निर्यात निर्यात धोरण जाहीर करण्यात आले ?
गांधींनी असहकार चळवळ अवेळी बंद केल्याने तरुण नेत्यांनी कोणता पक्ष काढला?
Repost from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🔰सीमा सुरक्षा दलात 3588 जागांसाठी भरती
पदाचे नाव : कॉन्स्टेबल (ट्रेड्समन)
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण & संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट : 25 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2025
Apply Link :
https://rectt.bsf.gov.in/registration/basic-details?guid=08306a4a-65f0-11f0-9075-0ac9bff458eb
Repost from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🔰इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी उमा कांजीलाल यांची निवड झाली आहे.
🔸पद: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU) पहिल्या महिला कुलगुरू म्हणून निवड.
🔹महत्व: इग्नूच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल.
🔸अनुभव: त्यांना मुक्त आणि दूर शिक्षण (Open and Distance Learning - ODL) क्षेत्राचा सखोल अनुभव आहे, जो इग्नूसारख्या मोठ्या संस्थेसाठी उपयुक्त आहे.
🔰इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU)
🔹स्थापना: १९८५ साली संसदेच्या कायद्याने स्थापन.
🔸उद्दिष्ट: उच्च शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवणे, विशेषतः ज्यांना पारंपरिक शिक्षण घेणे शक्य नाही.
🔹स्थान: जगातील सर्वात मोठ्या मुक्त विद्यापीठांपैकी एक.
🔸अभ्यासक्रम: विविध क्षेत्रांमध्ये पदवी, पदविका, प्रमाणपत्र आणि संशोधन स्तरावरील हजारो अभ्यासक्रम उपलब्ध.
नागपूर करारावर मराठवाडा प्रतिनिधी म्हणून कोणी स्वाक्षरी केली?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
