en
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 24 463 subscribers, ranking 8 048 in the Education category and 17 358 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 24 463 subscribers.

According to the latest data from 26 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -406 over the last 30 days and by -26 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.44%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.88% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 576 views. Within the first day, a publication typically gains 950 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 4.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 27 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

24 463
Subscribers
-2624 hours
-1087 days
-40630 days
Posts Archive
🎯 प्रार्थना समाजने....., अ.) पंढरपूर येथे 'अनाथबालकाश्रम' सुरू केले. ब.) मजुरांच्यासाठी मुंबईत रात्रशाळा सुरू केल्या.
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting

सावरकर बंधुंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली?
Anonymous voting

अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
Anonymous voting

🔥आजोबांच्या संपत्तीत नातू किंवा नातीला अधिकार नाही.. 🔹खटल्याचे नाव: विश्वंभर विरुद्ध सुनंदा (नागपूर खंडपीठ). 🔸मुख्य निर्णय
🔥आजोबांच्या संपत्तीत नातू किंवा नातीला अधिकार नाही.. 🔹खटल्याचे नाव: विश्वंभर विरुद्ध सुनंदा (नागपूर खंडपीठ). 🔸मुख्य निर्णय: नातू किंवा नातीला (विशेषतः मुलीच्या मुलांना) आजोबांच्या संयुक्त कौटुंबिक संपत्तीवर (Ancestral Property) जन्मसिद्ध (By Birth) अधिकार सांगता येणार नाही. 🔹आधारित कायदा: हिंदू वारसा हक्क अधिनियम, १९५६ मधील २००५ च्या सुधारणेचे स्पष्टीकरण. 🔸सह-भागीदार कोण? २००५ च्या सुधारणेनुसार, वडिलांच्या संयुक्त संपत्तीत मुलगा आणि मुलगी हे दोघेच 'सह-भागीदार' (Coparcener) म्हणून जन्मापासून हक्कदार आहेत. 🔹नातवंडांचे स्थान: नात (मुलीची मुलगी) ही मिताक्षरा कायद्यानुसार आजोबांच्या 'पुरुष वंशातील' (Lineal Descendant) थेट वंशज नसल्याने तिला थेट हक्क मिळत नाही. 🔸हक्काचे स्वरूप: नातू/नाती यांचा हक्क हा त्यांच्या आई/वडिलांच्या (आजोबांच्या मुलांच्या) माध्यमातून वारसा हक्काने (By Succession) येतो, थेट जन्मसिद्ध हक्काने नाही.

खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते?
Anonymous voting

पुणे सार्वजनिक सभा स्थापनेत कोणाचा सहभाग नव्हता?
Anonymous voting

पर्वती सत्याग्रह मंडळ चे अद्यक्ष कोण होते❓
Anonymous voting

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2024 - आता 50 गुणांची मुलाखत आहे. मुलाखती नंतर अंतिम कट ऑफ लागेल. EWS 🫣 99.......
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2024 - आता 50 गुणांची मुलाखत आहे. मुलाखती नंतर अंतिम कट ऑफ लागेल.
EWS 🫣 99.......

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2024 - निकाल

जा. क्र. ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - चाळणी परीक्षेच्या दिनांकाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आ
जा. क्र. ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - चाळणी परीक्षेच्या दिनांकाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

▪️खालीलपैकी 'नि:ष्काम कर्ममठ'ची स्थापना कोणी केली होती❓
Anonymous voting

छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना......... या वर्षी केली.
Anonymous voting

शाहिस्तेखान हा नात्याने औरंजेबाचा कोण होता.
Anonymous voting

▪️खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले❓
Anonymous voting

🚨पोलिस शिपाई फॉर्म भरणे आज 12 AM पासून सुरू होईल.⭐️ 🌐 वेबसाईट http://policerecruitment2025.mahait.org

पुणे शहर पोलीस - 1700 जागा 🔥 बँड्समन - 33 जागा चालक पोलीस - 105 कारागृह - 130
पुणे शहर पोलीस - 1700 जागा 🔥 बँड्समन - 33 जागा चालक पोलीस - 105 कारागृह - 130

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण ( महाऊर्जा ) जाहिरात 2025 प्रसिद्ध प्रकल्प कार्यकारी अधिकारी (गट ब ) = 18 पदे प्रकल्प अधिकारी (
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण ( महाऊर्जा ) जाहिरात 2025 प्रसिद्ध प्रकल्प कार्यकारी अधिकारी (गट ब ) = 18 पदे प्रकल्प अधिकारी (गट क) = 22 पदे लेखापाल  = 2 पदे

▪️रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली❓
Anonymous voting

________ यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणात ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता.
Anonymous voting

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar - Statistics & analytics of Telegram channel @prep_plus