ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 22 953 مشتركاً، محتلاً المرتبة 8 682 في فئة التعليم والمرتبة 17 729 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 22 953 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 16 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -376، وفي آخر 24 ساعة بمقدار -16، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 5.56‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.05‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 277 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 701 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 17 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

22 953
المشتركون
-1624 ساعات
-827 أيام
-37630 أيام
أرشيف المشاركات
ब्रह्मदेश भारतापासून पहिल्यांदा कोणत्या वर्षी वेगळा झाला होता ?
Anonymous voting

" प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी आहे " असे कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने म्हटले
Anonymous voting

📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
Anonymous voting

शाहिस्तेखान हा नात्याने औरंजेबाचा कोण होता.
Anonymous voting

🔰पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?
Anonymous voting

🔰इंग्रज सरकार आणि भारतातील राजेशाही प्रातांमध्ये वित्तीय संबंध कसे असावेत याबाबत शिफारसी करण्यासाठी...... यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती नेमली होती.
Anonymous voting

◾'वंदे मातरम्' हे वर्तमानपत्र अरविंद घोष हे चालवीत असत, तर त्यांचे बंधू बारिंद्र घोष .... हे वर्तमानपत्र चालवीत.
Anonymous voting

1851मध्ये मुंबईत 'बॉम्बे स्मिनिंग अँड कंपनी' ही पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली?
Anonymous voting

सन 1934 मध्ये _____________ यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली.
Anonymous voting

🔰पुण्याची कन्या ज्युनिअर अंडर ऑफिसर कु. तनू भान हिने देशातील 'सर्वश्रेष्ठ कॅडेट' हा बहुमान 🔹सन्मान: नवी दिल्ली येथील प्रजास
🔰पुण्याची कन्या ज्युनिअर अंडर ऑफिसर कु. तनू भान हिने देशातील 'सर्वश्रेष्ठ कॅडेट' हा बहुमान 🔹सन्मान: नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन संचलनात देशातील 'सर्वश्रेष्ठ कॅडेट' (Best Cadet) हा बहुमान. 🔸पुरस्कार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुवर्णपदक आणि मानाची 'केन' (Baton) प्रदान. 🔹ओळख: ज्युनिअर अंडर ऑफिसर तनू भान ही पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. 🔸युनिट: ती '२ महाराष्ट्र एअर स्क्वॉड्रन' एनसीसी (NCC) युनिटची कॅडेट आहे. 🔹कामगिरी: ड्रिल, फायरिंग, लेखी परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी अशा कठीण टप्प्यांवर मात करत तिने हे यश मिळवले. 🔸महत्त्व: या यशामुळे महाराष्ट्राच्या एनसीसी संचालनालयाचा देशात दबदबा निर्माण झाला आहे.

Q. अरुणा असफ अली यांना ' 1942 ची झाशीची राणी ' हा सन्मान कोणत्या नियतकालिकाने दिला.
Anonymous voting

गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
Anonymous voting

नागपूरच्या मजूर आंदोलनाचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात ?
Anonymous voting

Repost from N/a
🔸MPSC संयुक्त गट ब व क 🔸
🔘 PYQ Series
🔰 History 🗓 2011 to Present ☑️ भारतीय घटना समिति 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/k1zhYyEOf04

वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय. अ) लाला लजपतराय - टिब्यून ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
Anonymous voting

झाडू कामगार मित्र मंदल कोणी स्थापन केले?
Anonymous voting

'प्रियदर्शनी' हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे ?
Anonymous voting

मध्यवर्ती प्रांत व बेरार पर्यंत होमरूल चळवळ पोहोचविण्याचे काम अनेकांनी केले. a) खापर्डे यांनी यवतमाळ येथे शाखा स्थापन केली. b) अणे यांनी अमरावती जवळ शाखा उघडली. c) मुंजे यांनी नागपूर जवळ शाखा स्थापन केली. वरील कोणते विधान योग्य आहे?
Anonymous voting

● मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
⏩ पदांची नावे  व जागा (एकूण 235 जागा)
● सहाय्यक अभियंता श्रेणी-1 (स्थापत्य) – 07 ● सहाय्यक अभियंता श्रेणी-1 (रेलपथ) – 01 ● सहाय्यक अभियंता श्रेणी-1 (संकते व दूरसंचार) – 01 ● उप नियोजक – 29 ● सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक – 04 ● सहाय्यक अभियंता श्रेणी-2 / कनिष्ठ ● अभियंता (स्थापत्य) – 82 ● सहाय्यक अभियंता श्रेणी-2 / कनिष्ठ ● अभियंता (यांत्रिक) – 04 ● सहाय्यक अभियंता श्रेणी-2 / कनिष्ठ ● अभियंता (विद्युत) – 16 ● सहाय्यक अभियंता श्रेणी-2 / कनिष्ठ ● अभियंता (संकते व दूरसंचार) – 02 ● सहाय्यक समाज विकास अधिकारी – 07 ● सहाय्यक विधी अधिकारी – 04 ● उद्यान विद्या सहाय्यक – 02 ● उप लेखापाल – 33 ● लघुटंकलेखक – 10 ● भूमापक – 31 ● संगणक तंत्रज्ञ – 02 ● एकूण पदे – 325
⏩ऑनलाईन अर्ज संबंधित तारीखा
> अर्ज सुरू 18/02/2026 > शेवटची तारीख: 20/03/2026

ब्राह्म समाजात उच्च शिक्षित व्यक्ती कोण होते?
Anonymous voting