en
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 24 582 subscribers, ranking 8 070 in the Education category and 17 665 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 24 582 subscribers.

According to the latest data from 19 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -387 over the last 30 days and by -3 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.61%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.45% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 624 views. Within the first day, a publication typically gains 849 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 4.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 20 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

24 582
Subscribers
-324 hours
-587 days
-38730 days
Posts Archive
ब्रिटिशांच्या धोरणावर "Let the dog bark; the carvan goes on" अशी टीका कोणी केली?
Anonymous voting

खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
Anonymous voting

विविध विषय तज्ञ म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील ठिकाणी आपली साक्ष नोंदवली A)सायमन कमिशन B)साऊथ ब्युरो कमिटी C)रॉयल कमिशन अँड फायनान्स
Anonymous voting

जुन्या चालीरीती चे पुनर्जीवन करावे आशा विचाराच्या व्यक्ती चे नावे पूढे दिले आहेत त्यात एक वेगळ्या विचारांची आहे ती व्यक्ती कोण?
Anonymous voting

डॉ. आंबेडकरांचे कोणते लिखाण नाही ?
Anonymous voting

असहकार चळवळीत पुढीलपैकी कोणते कार्यक्रम काँग्रेस ने / गांधींनी स्वीकारले होते? अ) मेसोपोटेमिया तील लष्करी भरतीवर इंग्लंड ने बहिष्कार टाकला. ब) अस्पृश्यता निवारण क) परदेशी वस्तूवर बहिष्कार. पर्याय :
Anonymous voting

गुन्हेगारांना फटके मारण्याची पद्धत कोणी बंद केली❓
Anonymous voting

Q. खालील पैकी कोणत्या संघर्ष मध्ये गांधींनी 'जान किंवा जमीन' असा ठराव स्वतः मंजूर करून घेतला?
Anonymous voting

- नियुक्तीसाठी स्पर्धा परीक्षा घेणे - नियुक्ती करण्याचा संचालकांचा अधिकार संपुष्टात आणणे - नियंत्रण मंडळ, त्यांचा सचिव यांचे वेतन इंग्लंड सरकारने ठरवणे पण वेतन कंपनी ने देणे. वरील तरतुदी कोणत्या कायद्यात करण्यात आल्या
Anonymous voting

🧑‍🎓 डॉ. बाबासाहेब आंबेडकर – 135 वी जयंती 🔹 जन्म व सुरुवातीचे जीवन : ▪️जन्म: 14 एप्रिल 1891 ▪️जन्मस्थान: मऊ (मध्यप्रदेश) ▪️
🧑‍🎓 डॉ. बाबासाहेब आंबेडकर – 135 वी जयंती 🔹 जन्म व सुरुवातीचे जीवन : ▪️जन्म: 14 एप्रिल 1891 ▪️जन्मस्थान: मऊ (मध्यप्रदेश) ▪️पूर्ण नाव: भीमराव रामजी आंबेडकर ▪️ते लहानपणापासून अत्यंत हुशार होते, पण त्यांना अस्पृश्यतेमुळे खूप अन्याय सहन करावा लागला. 🔹 शिक्षण त्यांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले: ▪️Columbia University (USA) ▪️London School of Economics (UK) ▪️त्यांनी PhD, DSc सारख्या उच्च पदव्या मिळवल्या. 🔹 भारतीय संविधानाचे शिल्पकार ▪️Indian Constitution चे मुख्य शिल्पकार होते. ▪️त्यांनी सर्व नागरिकांना समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय मिळावा यासाठी संविधान तयार केले. 🔹 समाजसुधारक कार्य ▪️त्यांनी जातिव्यवस्थेचा विरोध केला. ▪️दलित, शोषित आणि वंचित लोकांसाठी आयुष्यभर लढा दिला. ▪️त्यांनी शिक्षण, संघटना आणि संघर्ष (Educate, Agitate, Organize) हा संदेश दिला. 🔹 धर्मांतर ▪️1956 मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. ▪️लाखो अनुयायांसह त्यांनी धर्मांतर केले. 🔹 महत्त्वाची पुस्तके ▪️Annihilation of Caste ▪️The Buddha and His Dhamma 🔹 निधन ▪️निधन: 6 डिसेंबर 1956 ▪️हा दिवस महापरिनिर्वाण दिन.

वासुदेव बळवंत फडकेंनी पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला ?
Anonymous voting

ब्रिटीश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला?
Anonymous voting

कोणत्या शहराला भारताचे प्रवेशद्वार असे म्हणतात (पोलीस भरती 2024)
Anonymous voting

Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 THE HINDU Newspaper Analysis
🗓 13 एप्रिल 2026 🔰 Day 5️⃣0️⃣ 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/1-lm6mwR8L4

______ यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत. COMBINE - 2017
Anonymous voting

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी काणता सत्याग्रह केला?
Anonymous voting

मुघल राजा बहादुरशहा जफर याच्या पत्नीचे नाव काय?
Anonymous voting

आझाद हिंद सेनेच्या महिला रेजीमेंटचे नेतृत्व कोणी केले?
Anonymous voting

Repost from N/a
🔸MPSC संयुक्त गट ब व क 🔸
🔘 PYQ Series
🔰 History 🗓 2011 to Present ☑️ दीनबंधु सत्यशोधक वृत्तपत्र 📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/kr7Sm2Uxe0g