ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 23 081 مشتركاً، محتلاً المرتبة 8 473 في فئة التعليم والمرتبة 17 608 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 23 081 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 06 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -395، وفي آخر 24 ساعة بمقدار -15، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 5.67‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.12‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 308 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 719 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 07 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

23 081
المشتركون
-1524 ساعات
-957 أيام
-39530 أيام
أرشيف المشاركات
सर्वात कमी वयात फासावर गेलेले क्रांतिकारक?
Anonymous voting

_____________साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.
Anonymous voting

🎯 जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी --------------- यांनी इ.स. 1944 मध्ये ‘समता मंच' स्थापन केला. 
Anonymous voting

▪️सरस्वती जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली❓
Anonymous voting

▪️खालीलपैकी मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते❓
Anonymous voting

'गुजरात देशाचा इतिहास' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
Anonymous voting

पहिले वैयक्तिक सत्याग्रह म्हणून येणे व भावे यांची निवड झाली तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण.
Anonymous voting

कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली ?
Anonymous voting

अगोदर अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना तलाठी पर्याय उपलब्ध झाला आहे. चेक करुन घ्या.
अगोदर अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना तलाठी पर्याय उपलब्ध झाला आहे. चेक करुन घ्या.

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - सहायक मोटार वाहन निरीक्षक - समकक्ष अर्हतेसंदर्भाती
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - सहायक मोटार वाहन निरीक्षक - समकक्ष अर्हतेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

जाहिरात क्रमांक 116/2025 औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व निकालासंदर्भात प्राप्त तक्रारीसंद
+1
जाहिरात क्रमांक 116/2025 औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व निकालासंदर्भात प्राप्त तक्रारीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

अमरावती महानगरपालिका रिक्त जागा... गट ब:- ४१ गट क:-५७२ गट ड:- २२९ स्वच्छता निरीक्षक :- १७ पदे आकृतीबंधला मंजुरी मिळून बरेच दि
अमरावती महानगरपालिका रिक्त जागा... गट ब:- ४१ गट क:-५७२ गट ड:- २२९ स्वच्छता निरीक्षक :- १७ पदे आकृतीबंधला मंजुरी मिळून बरेच दिवस झाले..... जाहिरातीवर काम चालू आहे🔥 🔥 🔥 🔥

🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
Anonymous voting

🎯 ----------------- हे सामाजिक क्रांतीचे जनक होते.  
Anonymous voting

🔰लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या ? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Anonymous voting

🔰हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्तानावर जगावयाचे आहे, असे वक्तव्य कोणाचे ?
Anonymous voting

........... मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
Anonymous voting

वेव्हेल योजना कधी स्थापन झाली ?
Anonymous voting

.............याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला
Anonymous voting

महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी ची स्थापना कोठे केली?
Anonymous voting