en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Open in Telegram

Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 22 687 subscribers, ranking 8 815 in the Education category and 17 605 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 22 687 subscribers.

According to the latest data from 08 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -350 over the last 30 days and by -11 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 5.01%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.78% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 136 views. Within the first day, a publication typically gains 630 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 3.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 09 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

22 687
Subscribers
-1124 hours
-867 days
-35030 days
Posts Archive
खालील पैकी कोणता ॲक्ट लॉर्ड लिटन शी संबंधित नाही.?
Anonymous voting

Q.) सत्य विधाने ओळखा. अ.) 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने कॉर्नवॉलिस संहितेआधारे कलेक्टरकडे सोपविलेले न्यायीक व फौजदारीशी संबंधीत अधिकार काढून घेतले. ब.) लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायम धारा पद्धत बिहार आणि बंगाल प्रांतात सुरु केली.
Anonymous voting

🔰पुढीलपैकी कोणते वाङ्मय प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हते?
Anonymous voting

🔰सत्यशोधक समाजाला दख्खन व विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात.......येथून प्रकाशित होणाऱ्या 'दिनमित्र' वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची होती.
Anonymous voting

🔰ब्रिटीशांनी महाराष्ट्रात रयतवारी पद्धत का लागू केली? अ) जमिनदारीला आळा घालण्यासाठी ब) कायमधारा पद्धतीमधील दोष दूर करण्यासाठी क) जमिनीची मोजणी करण्यासाठी ड) शेतकऱ्याऱ्यांचा फायदा करण्यासाठी
Anonymous voting

🔰ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याने वापरलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी सुरक्षित मोबाईल कम्युनिकेशन सिस्टमचे नाव "संभव" आ
🔰ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याने वापरलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी सुरक्षित मोबाईल कम्युनिकेशन सिस्टमचे नाव "संभव" आहे. 🔹संक्षिप्त रूप: Secure Army Mobile Bharat Version 🔸प्रकार: भारतातील पहिली स्वदेशी, सुरक्षित 5G मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीम. 🔹विकास: भारतीय सैन्याच्या गरजांनुसार DRDO आणि दूरसंचार कंपन्यांच्या सहकार्याने विकसित. 🔸उद्देश: भारतीय सैनिकांमधील संवाद सुरक्षित आणि गोपनीय ठेवणे. 🔹मुख्य वैशिष्ट्ये: ▪️स्वदेशी तंत्रज्ञान: पूर्णपणे भारतात तयार. ▪️उच्च सुरक्षा: आधुनिक एन्क्रिप्शन (encryption) तंत्रज्ञानाचा वापर. ▪️कार्यक्षमता: 5G आधारित असल्यामुळे वेगवान आणि कमी विलंब (low latency) असलेली प्रणाली. ▪️आत्मनिर्भरता: भारताच्या 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेचे एक महत्त्वाचे पाऊल. 🔸वापर: 'ऑपरेशन सिंदूर' सारख्या लष्करी मोहिमांमध्ये वापरली जाते.

🔰भारतातील पहिले परदेशातील अटल इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन "अबू धाबी, UAE" येथे झाले. 🔹उद्घाटन : अबू धाबी, UAE. 🔸उद्देश: भारत
🔰भारतातील पहिले परदेशातील अटल इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन "अबू धाबी, UAE" येथे झाले. 🔹उद्घाटन : अबू धाबी, UAE. 🔸उद्देश: भारत आणि UAE मधील विद्यार्थी, तरुण आणि उद्योजकांसाठी नवकल्पना (innovation) आणि उद्योजकता (entrepreneurship) यासाठी एक व्यासपीठ निर्माण करणे. 🔹प्रमुख संस्था: भारताची अटल इनोव्हेशन मिशन (AIM) आणि नीती आयोग या केंद्राच्या स्थापनेत सहभागी आहेत. 🔸फायदे: ▪️भारतीय उद्योजकांना UAE मध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी मदत. ▪️UAE च्या उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन. ▪️दोन्ही देशांमधील तंत्रज्ञान, विज्ञान आणि नवकल्पना क्षेत्रात सहकार्य वाढवणे. 🔹महत्त्व: हे केंद्र भारत आणि UAE यांच्यातील आर्थिक संबंध आणि धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करेल.

🔰.....आणि .....हे दोघे मुबईतील बांधकाम कंत्राटदार होते. त्यांचा विचारांचा प्रसार करण्यासाठी छपाई माध्यमाचे महत्त्व कळले असल्यामुळे त्यांनी सत्यशोधक समाजाला वृत्तपत्र व नियतकालिके छापण्यासाठी एक छापखाना भेट दिला.
Anonymous voting

🔰 पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांच्या संपादकांना ब्रिटिश सरकारविरोधी लेखनाबद्दल तुरूगवास घडला नाही ? (STI मुख्य 2019)
Anonymous voting

🔰गोपाळ गणेश आगरकरांशी पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे संबंधित होती ? (Combine 'B' पूर्व ऑक्टो. 2022) अ) केसरी व मराठा ब) वऱ्हाड समाचार क) सुधारक ड) स्वराज्य वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत ?
Anonymous voting

🔰दिनकरराव जवळकरांनी 'विजयी मराठा' या वृत्तपत्रात कोणत्या टोपण नावाने लिखाण केले ? (STI Mains Oct. 2022)
Anonymous voting

🔰1889 मध्ये पुढीलपैकी कोणी निर्णयसागर छापखान्यात काव्य संग्रह प्रकाशीत केले होते ? (राज्य सेवा (मुख्य) जाने 2023)
Anonymous voting

🔰पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी सत्यशोधक चळवळीला पाठबळ दिले ? अ. दीनबंधु ब. दीनमित्र क ज्ञानोदय ड. ज्ञानप्रकाश
Anonymous voting

🔰इ.स. 1933 मध्ये मुंबईत निर्भीड या साप्ताहिकाचे प्रकाशन सुरू झाले. त्याचे मालक आणि संपादक कोण होते ?
Anonymous voting

🔰 स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी कोणत्या वृत्तपत्रात क्रांतिकारी कार्याविषयी लेखन केले होते? (PSI Mains Oct. 2023)
Anonymous voting

ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रसार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांचा उपयोग झाला होता ? (संयुक्त गट क मुख्य डिसें. 2023) a) ज्ञानोदय b) तारप्रसारक c) प्रभोदय d) सायंदीपिका
Anonymous voting

🔰 संपादक आणि वृतपत्राची चूकीची जोडी ओळखा. (राज्यसेवा मुख्य, जाने 2024)
Anonymous voting

🔰'स्वच्छ हवा सर्वेक्षण २०२५ :- इंदूर शहराचा पहिला क्रमांक 🔹अव्वल स्थान: १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या य
🔰'स्वच्छ हवा सर्वेक्षण २०२५ :- इंदूर शहराचा पहिला क्रमांक 🔹अव्वल स्थान: १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत इंदूर शहर पहिले आहे. 🔸उद्दिष्ट: वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरांनी केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे. 🔹मूल्यांकन: हवेच्या गुणवत्तेतील सुधारणा, घनकचरा व्यवस्थापन, बांधकाम धूळ नियंत्रण आणि जनजागृती यांसारख्या मापदंडांवर शहरांचे मूल्यांकन केले जाते. 🔸गुण: इंदूरला एकूण २०० पैकी २०० गुण मिळाले आहेत. 🔹पुरस्कार: इंदूरला 'नॅशनल क्लीन एअर सिटी' म्हणून गौरविण्यात आले असून, त्यांना १.५ कोटी रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले आहे. 🔸इतर शहरे: इंदूरनंतर, जबलपूर (दुसरे), आग्रा आणि सुरत (तिसरे), आणि नवी मुंबई (चौथे) यांचा समावेश आहे.

🔰भारताने मलेरियाची पहिली स्वदेशी लस तयार केली 🔹विकसक: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनो
🔰भारताने मलेरियाची पहिली स्वदेशी लस तयार केली 🔹विकसक: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजी (NII). 🔸उद्दिष्ट: मानवांना संसर्गापासून वाचवणे आणि डासांद्वारे परजीवीचा प्रसार कमी करणे (दुहेरी संरक्षण). 🔹लक्ष्य: 'प्लाज्मोडियम फाल्सिपेरम' परजीवी, जो मलेरियाचा सर्वात घातक प्रकार आहे. 🔸तंत्रज्ञान: ही एक 'रिकॉम्बिनंट काइमेरिक' लस आहे, जी परजीवीच्या दोन महत्त्वाच्या अवस्थांना लक्ष्य करते. 🔹निर्मिती: 'लॅक्टोकोकस लॅक्टिस' या सुरक्षित जिवाणूमध्ये उत्पादन. 🔸स्थिरता: ही लस तापमान-स्थिर (thermal stable) असून ती सामान्य तापमानावर नऊ महिन्यांपर्यंत प्रभावी राहते. यामुळे ती दुर्गम भागांसाठी उपयुक्त आहे. 🔹परवाना: ICMR ने पाच भारतीय कंपन्यांना व्यावसायिक उत्पादनासाठी तंत्रज्ञान परवाना दिला आहे. 🔸राष्ट्रीय महत्त्व: ही लस 'मेक इन इंडिया' उपक्रमाचा भाग आहे आणि भारताच्या २०३० पर्यंत मलेरिया निर्मूलन उद्दिष्टाला मदत करेल. 🔹सद्यस्थिती: लसीच्या मानवी चाचण्या (human trials) सुरू आहेत.