Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 317 名订阅者,在 教育 类别中位列第 8 091,并在 印度 地区排名第 17 365 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 317 名订阅者。
根据 04 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -431,过去 24 小时变化为 -27,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.94%。内容发布后 24 小时内通常能获得 4.02% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 689 次浏览,首日通常累积 978 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 05 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 317
订阅者
-2724 小时
-1407 天
-43130 天
帖子存档
1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
◾खालीलपैकी कोणत्या सुधारणेचे श्रेय लॉर्ड कर्झन यास देता येणार नाही ?
१९७० मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार प्रथमच निर्यात निर्यात धोरण जाहीर करण्यात आले ?
🎯 खालीलपैकी 1857 च्या उठावाची पूर्वनियोजित तारखेच्या अगोदर मंगल पांडे याने मेजर ह्युसनवर कधी गोळी झाडली❓
गांधींनी असहकार चळवळ अवेळी बंद केल्याने तरुण नेत्यांनी कोणता पक्ष काढला?
भारतातील कोळशाचे पट्टे खालील पैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले?
बंगालमधील पोर्तुगीजांनी स्थापीत केलेल्या फॅक्टरीचे नाव काय होते ?
● प्रश्न :
हा पेशवाईनंतरचा मुंबई इलख्याचा पहिला गव्हर्नर बनला.
महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने कशाविरूद्ध आवाज उठविला ?
महर्षी दयानंद सरस्वती एक महत्त्वाचे हिंदू धार्मिक विद्वान, सुधारक आणि __________ चे संस्थापक होते.
खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात ?
🔰भारताने सागरी क्षेत्रात महिलांसाठी 'सागर में सम्मान' उपक्रम सुरू केला
🔹केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सागरी क्षेत्रात लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सागर में सन्मान (एसएमएस) चे अनावरण केले.
🔸हे धोरण महिलांना सागरी भूमिकांमध्ये सुरक्षितता, नेतृत्व, कौशल्य विकास आणि टिकवून ठेवण्यासाठी एक संरचित रोडमॅप प्रदान करते.
🔹भारतात महिला खलाशांमध्ये ६४९% वाढ झाली आहे, जी २०१४ मध्ये ३४१ वरून २०२४ मध्ये २,५५७ झाली आहे, जी सरकारी प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे.
🔰अमेरिकेत जगातील पहिले मानवी मूत्राशय प्रत्यारोपण करण्यात आले.
🔹दक्षिण कॅलिफोर्नियातील शल्यचिकित्सकांनी पहिले मानवी मूत्राशय प्रत्यारोपण केले, ज्यामुळे मूत्राशयाच्या गंभीर आजार असलेल्या रुग्णांसाठी एक अभूतपूर्व उपचार मिळाला.
🔸कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलिस (UCLA) आणि सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठ (USC) च्या सर्जननी दुर्मिळ मूत्राशय कर्करोग उपचारांमुळे मूत्राशयाची कार्यक्षमता गमावलेल्या ४१ वर्षीय पुरूषावर शस्त्रक्रिया केली.
'स्वप्नवासवदत्त' हे प्रसिद्ध संस्कृत नाटक ________ यांनी लिहिले होते.
-------मध्ये खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचा भारताच्या राष्ट्रीय क्षितिजावर उदय झाला.
शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? (गट-ब पूर्व 2019)
भारताचा मॅक्झिम गॉर्की असा दौरा कोणत्या महान साहित्यिकाचा खेळतो ?
1) शाहू महाराज दत्तक विधान मार्च 1884 रोजी झाले
2) एप्रिल 1894 रोजी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली
3) 1885-1889 दरम्यान राजकोट येथे राजपुत्र महाविद्यालयीन शिक्षण घेतले
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
