en
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 24 463 subscribers, ranking 8 048 in the Education category and 17 358 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 24 463 subscribers.

According to the latest data from 26 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -406 over the last 30 days and by -26 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.44%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.88% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 576 views. Within the first day, a publication typically gains 950 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 4.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 27 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

24 463
Subscribers
-2624 hours
-1087 days
-40630 days
Posts Archive
◾'वंदे मातरम्' हे वर्तमानपत्र अरविंद घोष हे चालवीत असत, तर त्यांचे बंधू बारिंद्र घोष .... हे वर्तमानपत्र चालवीत.
Anonymous voting

1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
Anonymous voting

निजामशाहीचे संस्थापक कोण आहेत ?
Anonymous voting

'वेरुळ येथील कैलास मंदीर कोणत्या राजाने बांधले?
Anonymous voting

........स्फूर्ती घेऊन 1893, मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले.
Anonymous voting

संयुक्त बैठक बोलवण्याची तारीख कोण ठरविते
Anonymous voting

🌺 बायबल हा ख्रिस्ती धर्म खालीलपैकी कोणत्या भाषेत होता?
Anonymous voting

🔥अभिमानाचा क्षण.🔥 👉भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी आज (2 नोव्हेंबर 2025) ऐतिहासिक दिवस आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISR
+1
🔥अभिमानाचा क्षण.🔥 👉भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी आज (2 नोव्हेंबर 2025) ऐतिहासिक दिवस आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने भारतीय नौदलासाठी तयार केलेले CMS-03 (GSAT-7R) कम्युनिकेशन सॅटेलाईटचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले. 👉हे भारताचे आतापर्यंतचे सर्वात जड आणि अत्याधुनिक लष्करी सॅटेलाईट ठरले आहे. हे सॅटेलाईट इस्रोच्या 'बाहुबली रॉकेट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या LVM3-M5 रॉकेटद्वारे श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. 👉 GSAT-7R हे एक कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे, जे भारतीय नौदलाच्या जहाजे, विमाने, पाणबुड्या आणि किनारी नियंत्रण केंद्रांना एकत्रित व सुरक्षित संवादात जोडेल. 👉 हे सॅटेलाईट पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आले असून, 'आत्मनिर्भर भारत' चा एक ठोस पुरावा आहे. 👉 याचे वजन सुमारे 4400 किलोग्रॅम असून, यात अनेक देशी तंत्रज्ञानावर आधारित ट्रान्सपोंडर्स बसवण्यात आले आहेत. हे उपकरण आवाज, डेटा आणि व्हिडिओ कम्युनिकेशन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी बँड्सवर सक्षमपणे हाताळतील.👍🙏

▪️एकदिवसीय विश्वचषक विजेते भारतीय कर्णधार.... ▪️1983 : कपिल देव ▪️2011 : महेंद्रसिंग धोनी ▪️2025 : हरमनप्रीत कौर
▪️एकदिवसीय विश्वचषक विजेते भारतीय कर्णधार.... ▪️1983 : कपिल देव ▪️2011 : महेंद्रसिंग धोनी ▪️2025 : हरमनप्रीत कौर

इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
Anonymous voting

१९५१ स्थालीलपैकी कोठून भूदान चळवळीस सुरुवात झाली?
Anonymous voting

▪️कोणत्या व्हाइसरॉयचा कालखंड हा ' भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा कालखंड' म्हणून ओळखला जतो❓ लॉर्ड लिटन
Anonymous voting

ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती?
Anonymous voting

'गुजरात देशाचा इतिहास' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
Anonymous voting

🔸राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2025 👉सोनु निगम यांना जाहीर.
🔸राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2025 👉सोनु निगम यांना जाहीर.

ब्रेकिंग न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील ➖ 246 नगरपालिका ➖ 42 नगरपंचायती निवडणूक
ब्रेकिंग न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील ➖ 246 नगरपालिका ➖ 42 नगरपंचायती निवडणूक पार पडणार

मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
Anonymous voting

संपूर्ण देशात ख्रिस्ती धर्मचा प्रसार होण्यासाठीच देवाने हिंदुस्थान ला आपल्या हातात दिले आहे हे वाक्य कोनाचे आहे?
Anonymous voting

मराठा साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते ?
Anonymous voting