Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 463 مشتركاً، محتلاً المرتبة 8 048 في فئة التعليم والمرتبة 17 358 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 463 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 26 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -406، وفي آخر 24 ساعة بمقدار -26، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.44%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.88% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 576 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 950 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 27 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 463
المشتركون
-2624 ساعات
-1087 أيام
-40630 أيام
أرشيف المشاركات
◾'वंदे मातरम्' हे वर्तमानपत्र अरविंद घोष हे चालवीत असत, तर त्यांचे बंधू बारिंद्र घोष .... हे वर्तमानपत्र चालवीत.
1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
'वेरुळ येथील कैलास मंदीर कोणत्या राजाने बांधले?
........स्फूर्ती घेऊन 1893, मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले.
🌺 बायबल हा ख्रिस्ती धर्म खालीलपैकी कोणत्या भाषेत होता?
+1
🔥अभिमानाचा क्षण.🔥
👉भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी आज (2 नोव्हेंबर 2025) ऐतिहासिक दिवस आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने भारतीय नौदलासाठी तयार केलेले CMS-03 (GSAT-7R) कम्युनिकेशन सॅटेलाईटचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले.
👉हे भारताचे आतापर्यंतचे सर्वात जड आणि अत्याधुनिक लष्करी सॅटेलाईट ठरले आहे. हे सॅटेलाईट इस्रोच्या 'बाहुबली रॉकेट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या LVM3-M5 रॉकेटद्वारे श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले.
👉 GSAT-7R हे एक कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे, जे भारतीय नौदलाच्या जहाजे, विमाने, पाणबुड्या आणि किनारी नियंत्रण केंद्रांना एकत्रित व सुरक्षित संवादात जोडेल.
👉 हे सॅटेलाईट पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आले असून, 'आत्मनिर्भर भारत' चा एक ठोस पुरावा आहे.
👉 याचे वजन सुमारे 4400 किलोग्रॅम असून, यात अनेक देशी तंत्रज्ञानावर आधारित ट्रान्सपोंडर्स बसवण्यात आले आहेत. हे उपकरण आवाज, डेटा आणि व्हिडिओ कम्युनिकेशन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी बँड्सवर सक्षमपणे हाताळतील.👍🙏
▪️एकदिवसीय विश्वचषक विजेते भारतीय कर्णधार....
▪️1983 : कपिल देव
▪️2011 : महेंद्रसिंग धोनी
▪️2025 : हरमनप्रीत कौर
इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
१९५१ स्थालीलपैकी कोठून भूदान चळवळीस सुरुवात झाली?
▪️कोणत्या व्हाइसरॉयचा कालखंड हा ' भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा कालखंड' म्हणून ओळखला जतो❓
लॉर्ड लिटन
ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती?
'गुजरात देशाचा इतिहास' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
ब्रेकिंग न्यूज
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील
➖ 246 नगरपालिका
➖ 42 नगरपंचायती
निवडणूक पार पडणार
मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
संपूर्ण देशात ख्रिस्ती धर्मचा प्रसार होण्यासाठीच देवाने हिंदुस्थान ला आपल्या हातात दिले आहे हे वाक्य कोनाचे आहे?
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
