en
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 24 493 subscribers, ranking 8 055 in the Education category and 17 392 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 24 493 subscribers.

According to the latest data from 25 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -400 over the last 30 days and by -11 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.33%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.90% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 551 views. Within the first day, a publication typically gains 956 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 4.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 26 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

24 493
Subscribers
-1124 hours
-857 days
-40030 days
Posts Archive
शेतीचा शोध कोणत्या युगात लागला
Anonymous voting

थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय.
Anonymous voting

▪️खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले❓
Anonymous voting

🎯 इ.स. 1857 च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्टय कोणते होते❓
Anonymous voting

🔰आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती विकसित होत असून ती भारताची पहिली एकत्रित आर्थिक सिटी बनणार आहे. 🔹भारतातील प्रथम: देशातील पह
🔰आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती विकसित होत असून ती भारताची पहिली एकत्रित आर्थिक सिटी बनणार आहे. 🔹भारतातील प्रथम: देशातील पहिली एकात्मिक वित्तीय नगरी म्हणून विकसित. 🔸​मुख्य केंद्र: सर्व प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँका (उदा. SBI, PNB) आणि वित्तीय संस्था (उदा. LIC, NABARD) यांचे एकत्रीकरण. 🔹​संस्था सहभाग: १५+ राष्ट्रीयीकृत बँका व वित्तीय संस्था एकाच ठिकाणी. 🔸​नोकरी: ६,५००+ थेट नोकऱ्यांची निर्मिती अपेक्षित. 🔹​विकास: 'ग्रीनफिल्ड' (सुनियोजित) राजधानी शहर; जागतिक मास्टर प्लॅन. 🔸​लक्ष्य: कृषी, अन्न प्रक्रिया, आणि बागायती क्षेत्राला सक्रिय पतपुरवठा करणे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होत???
Anonymous voting

सर सय्यद अहमद खान यांनी......... येथे शिक्षण संस्था स्थापन केली.
Anonymous voting

पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
Anonymous voting

सर्वात कमी वयात फासावर गेलेले क्रांतिकारक?
Anonymous voting

_____________साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.
Anonymous voting

🎯 जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी --------------- यांनी इ.स. 1944 मध्ये ‘समता मंच' स्थापन केला. 
Anonymous voting

▪️सरस्वती जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली❓
Anonymous voting

▪️खालीलपैकी मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते❓
Anonymous voting

🔰डिसेंबर 2025 पासून राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. 🔹नियुक्ती: श्री. राजेश अग्रवाल
🔰डिसेंबर 2025 पासून राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. 🔹नियुक्ती: श्री. राजेश अग्रवाल (IAS, १९८९ बॅच). 🔸​पदभार स्वीकारण्याची तारीख: १ डिसेंबर २०२५. 🔹​पद: महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव (Chief Secretary). 🔸​सध्याचे पद: केंद्रात सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयातील दिव्यांग व्यक्ती विभागाचे सचिव. (राज्यात सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही काम केले आहे.) 🔹​पूर्वीचा अनुभव: अकोला जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी, वित्त, माहिती तंत्रज्ञान विभागांचे सचिव म्हणून कार्य. 🔸​शिक्षण: IIT दिल्ली येथून कॉम्प्युटर सिस्टिममध्ये B.Tech. 🔹​विशेष ओळख: प्रशासकीय कामात ई-गव्हर्नन्स आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात तज्ज्ञ. 🔸​निवृत्ती: ते अंदाजे एक वर्षाच्या कार्यकाळानंतर ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सेवानिवृत्त होतील. 🔹​कोणाची जागा घेणार: सध्याचे मुख्य सचिव श्री. राजेश कुमार (निवृत्ती: ३० नोव्हेंबर २०२५).

ONLY FOR GIRLS Book your Seats at very affordable cost of Rs 800 + GST [Rs. 944 Only] At Prime but Very Peaceful Location. *W
ONLY FOR GIRLS Book your Seats at very affordable cost of Rs 800 + GST [Rs. 944 Only] At Prime but Very Peaceful Location. *Wifi *Inverter * Spacious Cabins * Watchman; CCTV Security * Gated Campus * Hygienic and Clean Contact and Book Your Seats - 9373935997

'गुजरात देशाचा इतिहास' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
Anonymous voting

पहिले वैयक्तिक सत्याग्रह म्हणून येणे व भावे यांची निवड झाली तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण.
Anonymous voting

कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली ?
Anonymous voting

🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
Anonymous voting

🎯 ----------------- हे सामाजिक क्रांतीचे जनक होते.  
Anonymous voting