Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 493 مشتركاً، محتلاً المرتبة 8 055 في فئة التعليم والمرتبة 17 392 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 493 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 25 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -400، وفي آخر 24 ساعة بمقدار -11، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.33%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.90% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 551 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 956 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 26 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 493
المشتركون
-1124 ساعات
-857 أيام
-40030 أيام
أرشيف المشاركات
▪️खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले❓
🎯 इ.स. 1857 च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्टय कोणते होते❓
🔰आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती विकसित होत असून ती भारताची पहिली एकत्रित आर्थिक सिटी बनणार आहे.
🔹भारतातील प्रथम: देशातील पहिली एकात्मिक वित्तीय नगरी म्हणून विकसित.
🔸मुख्य केंद्र: सर्व प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँका (उदा. SBI, PNB) आणि वित्तीय संस्था (उदा. LIC, NABARD) यांचे एकत्रीकरण.
🔹संस्था सहभाग: १५+ राष्ट्रीयीकृत बँका व वित्तीय संस्था एकाच ठिकाणी.
🔸नोकरी: ६,५००+ थेट नोकऱ्यांची निर्मिती अपेक्षित.
🔹विकास: 'ग्रीनफिल्ड' (सुनियोजित) राजधानी शहर; जागतिक मास्टर प्लॅन.
🔸लक्ष्य: कृषी, अन्न प्रक्रिया, आणि बागायती क्षेत्राला सक्रिय पतपुरवठा करणे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होत???
सर सय्यद अहमद खान यांनी......... येथे शिक्षण संस्था स्थापन केली.
पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
_____________साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.
🎯 जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी --------------- यांनी इ.स. 1944 मध्ये ‘समता मंच' स्थापन केला.
▪️सरस्वती जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली❓
▪️खालीलपैकी मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते❓
🔰डिसेंबर 2025 पासून राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
🔹नियुक्ती: श्री. राजेश अग्रवाल (IAS, १९८९ बॅच).
🔸पदभार स्वीकारण्याची तारीख: १ डिसेंबर २०२५.
🔹पद: महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव (Chief Secretary).
🔸सध्याचे पद: केंद्रात सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयातील दिव्यांग व्यक्ती विभागाचे सचिव. (राज्यात सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही काम केले आहे.)
🔹पूर्वीचा अनुभव: अकोला जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी, वित्त, माहिती तंत्रज्ञान विभागांचे सचिव म्हणून कार्य.
🔸शिक्षण: IIT दिल्ली येथून कॉम्प्युटर सिस्टिममध्ये B.Tech.
🔹विशेष ओळख: प्रशासकीय कामात ई-गव्हर्नन्स आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात तज्ज्ञ.
🔸निवृत्ती: ते अंदाजे एक वर्षाच्या कार्यकाळानंतर ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सेवानिवृत्त होतील.
🔹कोणाची जागा घेणार: सध्याचे मुख्य सचिव श्री. राजेश कुमार (निवृत्ती: ३० नोव्हेंबर २०२५).
ONLY FOR GIRLS
Book your Seats at very affordable cost of Rs 800 + GST [Rs. 944 Only]
At Prime but Very Peaceful Location.
*Wifi
*Inverter
* Spacious Cabins
* Watchman; CCTV Security
* Gated Campus
* Hygienic and Clean
Contact and Book Your Seats - 9373935997
'गुजरात देशाचा इतिहास' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
पहिले वैयक्तिक सत्याग्रह म्हणून येणे व भावे यांची निवड झाली तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण.
कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली ?
🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
🎯 ----------------- हे सामाजिक क्रांतीचे जनक होते.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
