en
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 24 406 subscribers, ranking 8 062 in the Education category and 17 334 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 24 406 subscribers.

According to the latest data from 29 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -402 over the last 30 days and by -17 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.64%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.92% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 623 views. Within the first day, a publication typically gains 958 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 5.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 30 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

24 406
Subscribers
-1724 hours
-1357 days
-40230 days
Posts Archive
नागपूर महानगरपालिका (NMC) 2025 जाहिरातीसाठी अर्ज करण्याची लिंक उपलब्ध झाली आहे 🔥🔥 एकूण - 358 पदे अर्ज कालावधी - 22 ऑगस्ट ते
नागपूर महानगरपालिका (NMC) 2025 जाहिरातीसाठी अर्ज करण्याची लिंक उपलब्ध झाली आहे 🔥🔥 एकूण - 358 पदे अर्ज कालावधी - 22 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2025 अर्ज करण्याची लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/95266/Index.html

मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?
Anonymous voting

भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो ?
Anonymous voting

सँडर्स हत्या प्रकरणात कोण कोण सहभागी होते?
Anonymous voting

दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे...... योग्य पर्याय निवडा
Anonymous voting

खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही ?
Anonymous voting

संपूर्ण पोलीस पाटील व कोतवाल (महसूल सेवक) लेखक के सागर

संपूर्ण पोलीस पाटील व कोतवाल (महसूल सेवक) लेखक के सागर https://ksagar.com/product/sampurna-police-patil/ Ksagar house of book
संपूर्ण पोलीस पाटील व कोतवाल (महसूल सेवक) लेखक के सागर https://ksagar.com/product/sampurna-police-patil/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065 / 9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

🔰जिल्हा न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करणारे केरळ उच्च न्यायालय भारतातील पहिल
🔰जिल्हा न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करणारे केरळ उच्च न्यायालय भारतातील पहिले न्यायालय बनले. 🔹सहाय्यक साधन: AI फक्त न्यायाधीशांना त्यांच्या कामात मदत करेल; ते न्यायिक निर्णय घेणार नाही. 🔸अंतिम निर्णय: न्यायाधीशच खटल्याचा अंतिम निर्णय घेतील. 🔹गोपनीयता: खटल्यातील संवेदनशील डेटाचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. 🔸जबाबदारी: AI ने दिलेल्या माहितीचा योग्य वापर करण्याची जबाबदारी न्यायाधीशांची असेल. 🔹प्रशिक्षण: न्यायाधीशांना आणि कर्मचाऱ्यांना AI च्या वापरासाठी योग्य प्रशिक्षण दिले जाईल.

🔰पहिली खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स स्पर्धा 🔹ठिकाण: दल लेक, श्रीनगर, जम्मू 🔸कालावधी: 10 ते 13 फेब्रुवारी 2023 🔹खेळ: कयाकिंग
🔰पहिली खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स स्पर्धा 🔹ठिकाण: दल लेक, श्रीनगर, जम्मू 🔸कालावधी: 10 ते 13 फेब्रुवारी 2023 🔹खेळ: कयाकिंग (Kayaking) आणि कनोइंग (Canoeing) 🔸सहभागी खेळाडू: देशभरातून एकूण 190 खेळाडू 🔹पदकतालिका: ▪️पहिले स्थान: मध्य प्रदेश (एकूण 18 पदके: 10 सुवर्ण, 7 रौप्य, 1 कांस्य) ▪️दुसरे स्थान: भारतीय लष्कर (Indian Army) (एकूण 11 पदके: 8 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कांस्य) ▪️तिसरे स्थान: जम्मू आणि काश्मीर (एकूण 10 पदके: 2 सुवर्ण, 4 रौप्य, 4 कांस्य) 🔸मुख्य कामगिरी: ▪️पुरुष गटात भारतीय लष्कर अव्वल. ▪️महिला गटात मध्य प्रदेश अव्वल. 🔹स्पर्धेचा उद्देश: खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि जम्मू-काश्मीरमधील पर्यटन व क्रीडा क्षेत्राला चालना देणे.

+1
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 1 मराठी व इंग्रजी अंतिम उत्तरतालिका

_____________साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.
Anonymous voting

🎯 खालीलपैकी सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला❓
Anonymous voting

Q. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची 1852 मध्ये ब्रिटिश सरकारने नव्याने तयार केलेल्या उपजिल्हाधिकारी व दंडाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती______ झाली.
Anonymous voting

असहकार चळवळीत दोषी म्हणून गांधींना कोणत्या कलमाने राजद्रोहाच्या आरोपात सहा वर्षे शिक्षा दिली?
Anonymous voting

Q] बाँबे असोसिएशन ची स्थापना ?
Anonymous voting

खालिलपैकी कोणती वृत्तपत्रे लोकमान्य टिळकांनी सुरू केली ?
Anonymous voting

🎯" बखर अंतकाळाची’ ही कादंबरी खालील पैकी... यांची आहे?
Anonymous voting

🔰पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये भारतातील सर्वात रुंद केबल-स्टेड पुलाचे उद्घाटन केले. 🔹पुलाचे नाव: औंटा-सिमरिया गंगा पूल 🔸ठिक
🔰पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये भारतातील सर्वात रुंद केबल-स्टेड पुलाचे उद्घाटन केले. 🔹पुलाचे नाव: औंटा-सिमरिया गंगा पूल 🔸ठिकाण: बिहार, पाटणा जिल्ह्यातील औंटा आणि बेगुसरायमधील सिमरिया यांना जोडतो. 🔹उद्घाटन: पंतप्रधान मोदी 🔸वैशिष्ट्ये: ▪️भारतातील सर्वात रुंद केबल-स्टेड पूल ▪️लांबी: १.८ किमी ▪️रुंदी: ३४ मीटर 🔹फायदे: ▪️प्रवासाचा वेळ वाचतो (एक तासापेक्षा जास्त). ▪️जुन्या राजेंद्र सेतूसाठी आधुनिक पर्याय. ▪️उत्तर आणि दक्षिण बिहारमधील कनेक्टिव्हिटी सुधारते. 🔸अभियांत्रिकी: ▪️बॉक्स पुशिंग तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वे अंडर ब्रिज बांधला. ▪️हे तंत्रज्ञान भारतात पहिल्यांदाच वापरले गेले. 🔹विकासक: वेल्स्पन एंटरप्रायझेस (WEL)

▪️गोपाल गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला❓
Anonymous voting