Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 406 مشتركاً، محتلاً المرتبة 8 062 في فئة التعليم والمرتبة 17 334 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 406 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 29 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -402، وفي آخر 24 ساعة بمقدار -17، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.64%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.92% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 623 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 958 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 30 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 406
المشتركون
-1724 ساعات
-1357 أيام
-40230 أيام
أرشيف المشاركات
नागपूर महानगरपालिका (NMC) 2025 जाहिरातीसाठी अर्ज करण्याची लिंक उपलब्ध झाली आहे 🔥🔥
एकूण - 358 पदे
अर्ज कालावधी - 22 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2025
अर्ज करण्याची लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/95266/Index.html
भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो ?
दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे...... योग्य पर्याय निवडा
खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही ?
संपूर्ण पोलीस पाटील व कोतवाल
(महसूल सेवक) लेखक के सागर
https://ksagar.com/product/sampurna-police-patil/
Ksagar house of book
02024483166 /9923906500
Ksagar book centre
02024453065 / 9823121395
🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
🔰जिल्हा न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करणारे केरळ उच्च न्यायालय भारतातील पहिले न्यायालय बनले.
🔹सहाय्यक साधन: AI फक्त न्यायाधीशांना त्यांच्या कामात मदत करेल; ते न्यायिक निर्णय घेणार नाही.
🔸अंतिम निर्णय: न्यायाधीशच खटल्याचा अंतिम निर्णय घेतील.
🔹गोपनीयता: खटल्यातील संवेदनशील डेटाचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.
🔸जबाबदारी: AI ने दिलेल्या माहितीचा योग्य वापर करण्याची जबाबदारी न्यायाधीशांची असेल.
🔹प्रशिक्षण: न्यायाधीशांना आणि कर्मचाऱ्यांना AI च्या वापरासाठी योग्य प्रशिक्षण दिले जाईल.
🔰पहिली खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स स्पर्धा
🔹ठिकाण: दल लेक, श्रीनगर, जम्मू
🔸कालावधी: 10 ते 13 फेब्रुवारी 2023
🔹खेळ: कयाकिंग (Kayaking) आणि कनोइंग (Canoeing)
🔸सहभागी खेळाडू: देशभरातून एकूण 190 खेळाडू
🔹पदकतालिका:
▪️पहिले स्थान: मध्य प्रदेश (एकूण 18 पदके: 10 सुवर्ण, 7 रौप्य, 1 कांस्य)
▪️दुसरे स्थान: भारतीय लष्कर (Indian Army) (एकूण 11 पदके: 8 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कांस्य)
▪️तिसरे स्थान: जम्मू आणि काश्मीर (एकूण 10 पदके: 2 सुवर्ण, 4 रौप्य, 4 कांस्य)
🔸मुख्य कामगिरी:
▪️पुरुष गटात भारतीय लष्कर अव्वल.
▪️महिला गटात मध्य प्रदेश अव्वल.
🔹स्पर्धेचा उद्देश: खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि जम्मू-काश्मीरमधील पर्यटन व क्रीडा क्षेत्राला चालना देणे.
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024
पेपर क्रमांक 1
मराठी व इंग्रजी
अंतिम उत्तरतालिका
_____________साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.
🎯 खालीलपैकी सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला❓
Q. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची 1852 मध्ये ब्रिटिश सरकारने नव्याने तयार केलेल्या उपजिल्हाधिकारी व दंडाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती______ झाली.
असहकार चळवळीत दोषी म्हणून गांधींना कोणत्या कलमाने राजद्रोहाच्या आरोपात सहा वर्षे शिक्षा दिली?
खालिलपैकी कोणती वृत्तपत्रे लोकमान्य टिळकांनी सुरू केली ?
🎯" बखर अंतकाळाची’
ही कादंबरी खालील पैकी... यांची आहे?
🔰पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये भारतातील सर्वात रुंद केबल-स्टेड पुलाचे उद्घाटन केले.
🔹पुलाचे नाव: औंटा-सिमरिया गंगा पूल
🔸ठिकाण: बिहार, पाटणा जिल्ह्यातील औंटा आणि बेगुसरायमधील सिमरिया यांना जोडतो.
🔹उद्घाटन: पंतप्रधान मोदी
🔸वैशिष्ट्ये:
▪️भारतातील सर्वात रुंद केबल-स्टेड पूल
▪️लांबी: १.८ किमी
▪️रुंदी: ३४ मीटर
🔹फायदे:
▪️प्रवासाचा वेळ वाचतो (एक तासापेक्षा जास्त).
▪️जुन्या राजेंद्र सेतूसाठी आधुनिक पर्याय.
▪️उत्तर आणि दक्षिण बिहारमधील कनेक्टिव्हिटी सुधारते.
🔸अभियांत्रिकी:
▪️बॉक्स पुशिंग तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वे अंडर ब्रिज बांधला.
▪️हे तंत्रज्ञान भारतात पहिल्यांदाच वापरले गेले.
🔹विकासक: वेल्स्पन एंटरप्रायझेस (WEL)
▪️गोपाल गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला❓
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
