Rayat Lectures & Notes
Open in Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Show moreNo data
Subscribers
No data24 hours
+1 3827 days
+6 65530 days
Posts Archive
नक्की ऐका...
#अभिमान
पोलीस उपनिरीक्षक पदावर राज्यात चौथ्या क्रमांकाने निवड झालेल्या "रयत प्रबोधिनी" च्या विद्यार्थिनी कु.पल्लवी डोके मॅडम यांच्याशी मी unacademy प्लॅटफॉर्मवर साधलेला हा संवाद... टॉपर्स संवाद या सीरीजच्या माध्यमातून अशाच यशस्वी अधिकाऱ्यांच्या कहाण्या मी तुमच्या समोर घेऊन येत आहे... नक्की पहा
https://youtu.be/x5u1Chn6wa0
✒️👆📚"राष्ट्रीय ध्वज इतिहास "
आयोग मागील काही वर्ष या मुद्द्यावर सातत्याने प्रश्न विचारत आहे...
नक्की वाचा...संग्रही ठेवा..🙏
https://youtu.be/_Y91w17TbEQ
इतिहास विषयाचे नियोजन ..संभाव्यता ..सगळ्याच शंकासाठी आज दुपारी १२:३० ला भेटु youtube वर..
आताच reminder सेट करा..😊🙏
पुनश्च हरी ऊँ..
" Prediction series"
स्पेशल क्लास आज पासुन सुरु..सगळ्यांसाठी खुले..
आज ७:३० वाजता..
https://unacademy.com/course/prediction-series-1/9FJW8UG6
स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील "भारतीय राज्यघटना, भारत आणि महाराष्ट्र" या विषयांची परीक्षेच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी...
9075582728
https://t.me/vishallondhe
https://unacademy.com/course/final-strategy-for-indian-history/SIEJSDWT
आज दुपारी १२ वाजता ..
संयुक्त पुर्व ,राज्यसेवा पुर्व इतिहासाचे सगळे doubt clear होतील ..
नक्की ऐका ..👍
https://unacademy.com/course/labour-welfare-2/N9QE4K43
राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सुरु केलय नक्की पहा..
आज संध्याकाळी -७ पासुन
" पुनश्च हरी ऊँ"
या लेक्चर सिरीज मधे
भारतीय राष्ट्रीय चळवळ १८८५ ते १९४७ या मुद्यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे..
सगळ्यंनी लेक्चरला उपस्थित रहा ..🙏
https://unacademy.com/course/indian-national-movement-1/2GO28BTH
इतिहास, पॉलिटी सोबत वर्तमानावरही बोलुयात ..
आजपासुन हि सिरीज सुरु करतोय ..
कशी वाटतेय नक्की सांगा ..
रयत प्रबोधिनीच्या चॕनेल ला subscribe नक्की करा ..
अर्थशास्त्र विषयाचे महाराष्ट्रातील अत्यंत महत्तवाचे शिक्षक आणि रयत परिवाराचा भाग असणारे मा.डॉ.रमेश रुणवाल सर या अडचणीच्या काळात अर्थशास्त्र विषयाचे लेक्चर सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करुन देत आहेत.
सरांचे मानावे तितके आभार कमी आहेत .
या "अर्थव्यवस्था महासप्ताह" मालिकेमध्ये सर अर्थशास्त्र विषयाची उजळणी घेणार आहेत.
unacademy अॕप download करून आपण हे लेक्चर पाहु शकाल..
यासाठी कोणतेही शुल्क नाही 🙏
वेळ संध्याकाळी -५ वाजता
लिंक-
https://unacademy.com/class/artvjvsta-maspta-udi-ba-1/XYROTI7E
डॉ.रमेश रुणवाल सरांचे खुप आभार 🙏
या विषयाच्या नोट्स आणि video साठी
telegram ला
@vishallondhe
चॕनेल ला subscribe करा
