en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more
No data
Subscribers
No data24 hours
+1 3827 days
+6 65530 days
Posts Archive
प्र.43) उत्पादक कर्ज ही आर्थिकदृष्ट्या न्याय्य असतात कारण......
Anonymous voting

# कृषी क्षेत्रासमोरील समस्या:- आयोग विचारताना सामाजिक, आर्थिक , पर्यावरणीय समस्या विचारत आहे. एकदा पाहून घ्या👆 Join- @rayatn
# कृषी क्षेत्रासमोरील समस्या:- आयोग विचारताना सामाजिक, आर्थिक , पर्यावरणीय समस्या विचारत आहे. एकदा पाहून घ्या👆 Join- @rayatnotes

प्र.42) केंन्द्राकडे फक्त संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, दळणवळण आणि चलन इतकेच मर्यादित विषय असावेत ही शिफारस...... ने केली.
Anonymous voting

प्र.41) "नलदमयंती सागर" पुढीलपैकी कोणत्या नदीवरील जलाशयाचे नाव आहे?
Anonymous voting

प्र.40) सरकारचे अल्पकालीन निधी गोळा करण्याचे प्रमुख साधन कोणते ?
Anonymous voting

https://youtube.com/live/SeBtEQty0Mc?feature=share थोड्याच वेळात👆

Repost from Umesh Kudale
आज 4 वाजता✌️ @umeshkudale
आज 4 वाजता✌️ @umeshkudale

प्र.39) अयोग्य विधान ओळखा. (हत्ती अभयारण्य)
Anonymous voting

प्र.38) भारतातील पहिले वन विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल?
Anonymous voting

1996-1997 मध्ये पहिला निर्गुंतवणुक आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला?
Anonymous voting

6946.pdf10.12 KB

प्र.37) खालीलपैकी कोणती शिफारस राजमन्नार समितीने केलेली नाही ?
Anonymous voting

प्र.36) खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा :
Anonymous voting

प्र.35) भारतीय राज्यघटनेचा 'मूलभूत वैशिष्ट्य सिद्धांत' सर्वोच्च न्यायालयाने.... या प्रकरणात मांडला.
Anonymous voting

प्र.34) खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्षपद डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भूषविलेले नाही ?
Anonymous voting

प्र.33) 1976 च्या 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणते पाच विषय हे राज्यसूचीतून कमी करून समवर्ती सूचीमध्ये टाकण्यांत आले होते ?
Anonymous voting

प्र.32) अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान.......हा प्राकृतिक विभाग आढळतो.
Anonymous voting

प्र.31) खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा जळगाव जिल्ह्यामधे स्थित नाही ?
Anonymous voting

प्र.30) अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा....प्रमुख जलविभाजक आहे.
Anonymous voting