en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 105 334 subscribers, ranking 1 310 in the Education category and 2 500 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 105 334 subscribers.

According to the latest data from 23 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 2 758 over the last 30 days and by 103 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 26.60%. Within the first 24 hours after publication, content typically collects 16.53% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 28 013 views. Within the first day, a publication typically gains 17 407 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 73.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Thanks to the high frequency of updates (latest data received on 24 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

105 334
Subscribers
+10324 hours
+397 days
+2 75830 days
Posts Archive
📢 रयत प्रबोधिनीची नाविन्यपूर्ण टेस्ट सिरीज - एक पाऊल पुढे! 🚀📚 पाच वर्षांपूर्वी, रयत प्रबोधिनीने स्पर्धा परीक्षांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला होता. 💡 📝 परिक्षा काळातील खरी परिस्थिती – नवीन परीक्षा केंद्र, कंफर्ट झोनच्या बाहेरची पहिलीच वेळ, पेपरमधील तणाव, प्रश्नांची भीती आणि त्यामुळे घसरलेला परफॉर्मन्स... यावर मात करण्यासाठी आम्ही टेस्ट सिरीज हा गंभीर विषय मानला आणि पुण्यातील वेगवेगळ्या शाळा व महाविद्यालयांमध्ये टेस्ट सिरीज सुरू केली! 🏫📖 💖 तुमच्या अफाट प्रतिसादासाठी धन्यवाद! 🙌 विद्यार्थी मित्रांनी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिला आणि त्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार! 🔥 2024 मध्ये गट ब पूर्व परीक्षा साठी – 1.0 आणि 2.0 टेस्ट सिरीज यशस्वीरित्या पूर्ण! 📍 गट क पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज सध्या पुण्यातील 3 केंद्रांवर, तसेच कोल्हापूर, बारामती, फलटण आणि सांगली येथे सुरू आहे! रयत प्रबोधिनी दरवेळी नवनवीन सुविधा विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत असते! यावेळी...👇 ✅ आयोगाप्रमाणे ऍडमिट कार्ड 🎟️ ✅ प्रत्येक विद्यार्थ्यास आयोगासारखा वेगळा बैठक क्रमांक 🏫 ✅ सर्व केंद्रांवर 11 ते 12 दरम्यान परीक्षा देता यावी यासाठी शाळांची संख्या वाढवली 🏢⏳ ✅ पुढील टेस्टपासून बैठक व्यवस्थेचे टाइमटेबल प्रत्येक केंद्राच्या गेटवर 📋🕘 येत्या काळात अजून काही बदल करून परीक्षाभिमुख काम आपण सगळे मिळून करूयात.🎉 सोबत आहोत, सोबत राहुयात🤞

❤️❤️

🎯मुख्य परीक्षेसाठी राहिलेला मोजका कालावधी पाहता आपल्याला Combine Group B मुख्य चा पेपर अधिक सोप्या पद्धतीने हाताळता यावं या
🎯मुख्य परीक्षेसाठी राहिलेला मोजका कालावधी पाहता आपल्याला Combine Group B मुख्य चा पेपर अधिक सोप्या पद्धतीने हाताळता यावं या साठी रयत प्रबोधिनी आपल्यासाठी *Revision + Value Addition + Prediction* च्या माध्यमातून Test Series घेऊन येत आहे. 🔰रयत गट ब मुख्य टेस्ट सीरिज कोल्हापूर 🔰 येत्या 16 मार्च पासून सुरू होत आहे. 🔸ठळक मुद्दे: 👉🏻 व्हिडीओ स्वरुपात डिस्कशन. 👉🏻 आयोगाच्या पॅटर्न नुसार पेपर रचना आणि नियोजन 👉🏻 आयोगाच्या प्रमाणेच दोन्ही भाषेतील(Bilingual) संपूर्ण पेपर. 🔰 ऑफलाइन शुल्क - ₹ 699 /- 🔸 प्रवेश घेणाऱ्यांनी 7387174764 या नंबर वर ऑनलाईन पेमेंट करून पेमेंटचा स्क्रीनशॉट आणि आपले नाव व व्हाट्सअप नंबर 7387174764 पाठवावे. 🔸इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया 7387174764 ( संग्राम पाटील) संपर्क करावा. 🙏रयत प्रबोधिनी, पुणे( कोल्हापूर )

Mindset Program खरेदी करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा: https://shorturl.at/XFiON Mindset Program च्या अधिकच्या माहितीसाठी पु
Mindset Program खरेदी करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा: https://shorturl.at/XFiON Mindset Program च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील lecture पाहून घ्या: https://youtube.com/live/LXcbn7FVArc?feature=share Mindset Program च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल वर जॉइन व्हा: https://t.me/mindsetwithumeshkudale

Day - 11 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

Day - 12 (Rayat Revision 4.0 Program) WITH OMR.pdf

महत्वाची सूचना: Science: Revision program चे science चे lecture app मध्ये सुरू थोड्याच वेळात सुरू होईल. Economics: चे लेक्चर उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत आपल्या कोर्स मधे रेकॉर्डेड स्वरुपात मिळून जाईल. - धन्यवाद - उमेश कुदळे 🙏

Mindset Program खरेदी करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा: https://shorturl.at/XFiON Mindset Program च्या अधिकच्या माहितीसाठी पु
Mindset Program खरेदी करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा: https://shorturl.at/XFiON Mindset Program च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील lecture पाहून घ्या: https://youtube.com/live/LXcbn7FVArc?feature=share Mindset Program च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल वर जॉइन व्हा: https://t.me/mindsetwithumeshkudale

"Mindset with Umesh Kudale" आयोगाने दिलेला अभ्यासक्रम अभ्यासून पूर्ण झालाय, वेग वेगळ्या पुस्तकांमधून आयोगाचे प्रश्न सोडवून झालेत, विश्लेषणाची पुस्तके सुद्धा वाचून झालेत पण अजून विषयावर पाहिजे तेवढी पकड येत नाही. यासाठी रामबाण उपाय म्हणजे आयोगाच्या प्रश्नपत्रिका मधून आयोगाच्या प्रश्नांचे विश्लेषण... आयोगाच्या प्रश्नपत्रिका विश्लेषणाकडून आयोगाच्या फायनल निकालपर्यंत एकच उपाय "Mindset Program" यासाठी भेटुयात 4:00 वाजता. लिंक : https://youtube.com/live/LXcbn7FVArc?feature=share

Day - 11 (Rayat Revision 4.0 Program) WITH OMR.pdf

जागतिक महिला दिना निमित्ताने आपल्या “इतिहास” विषयाच्या बॅचेस वर 50% सूट आहे. 2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - इतिहास विषयाच्या अभ्यासासाठी उपयुक्त बॅच कुपन कोड : HISTORY8 बॅच ची लिंक : https://awtbs.on-app.in/app/oc/624575/awtbs

नमस्कार विद्यार्थी मित्रानो 🙏 जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या “सामान्य विज्ञान” विषयाच्या बॅचेस वर 25% सूट असेल… बॅच
नमस्कार विद्यार्थी मित्रानो 🙏 जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या “सामान्य विज्ञान” विषयाच्या बॅचेस वर 25% सूट असेल… बॅच मध्ये काय होईल? 👉 संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम. 👉 बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत 👉 टॉपिक वाईस लेक्चर, पीवायक्यू, सराव प्रश्न विश्लेषणासह घेणार. 🔗 कोर्स लिंक: https://shorturl.at/Yj4PZ 🔗 पुस्तक मागवण्यासाठी: rayatbooks.org कूपन कोड : NARISHAKTI8 कुठलीही अडचण आल्यास कृपया 9216950101 वर संपर्क करा. धन्यवाद🙏

2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा.
2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा. भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स,लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल. TPM पद्धतीने शिका महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल T - Topic P - PYQ Analysis M - MCQ Test Discussion अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर टॉपिकनुसार सराव टेस्ट भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण लिंक  - https://shorturl.at/jF4md

महत्वाची सुचना: ⭕️▶️ आज आणि उद्या "Revison Program" ला सुट्टी राहील, सोमवार पासून नियमित वेळापत्रकानुसार अर्थशास्त्र विषयाची सुरुवात होईल. आज आणि उद्या तुमचे काही लेक्चर पेंडिंग राहिले असतील ते पूर्ण करून घ्या. भेटुयात सोमवारी 🤞 - उमेश कुदळे धन्यवाद 🙏

नमस्कार विद्यार्थी मित्रानो 🙏 जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या “विज्ञान आणि तंत्रज्ञान” विषयाच्या सर्व बॅचेस वर 50% स
नमस्कार विद्यार्थी मित्रानो 🙏 जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या “विज्ञान आणि तंत्रज्ञान” विषयाच्या सर्व बॅचेस वर 50% सूट असेल… 🥳🥳 बॅच मध्ये काय होईल? १) राज्यसेवा मुख्य परीक्षा तसेच गट ब मुख्य परीक्षा साठी असलेले माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) आणि हवाई छायाचित्रण, सुदूर संवेदन आणि GIS/GPS” हे विषय पूर्णपणे कव्हर होतील. २) प्रत्येक विषयासाठी आकर्षक मांडणीसह pdf स्वरुपातील नोट्स. ३) सर्व PYQ व्हिडिओ विश्लेषण उपलब्ध. ४) एकूण २४ लेक्चर्स मधून १६ मार्कांची परिपूर्ण तयारी करवून देणार एकमेव कोर्स. 🔗 कोर्स लिंक: https://bit.ly/ICTandRemoteSensing 🔗 पुस्तक मागवण्यासाठी: rayatbooks.org कूपन कोड :
NARISHAKTI
कुठलीही अडचण आल्यास कृपया 9216950101 वर संपर्क करा. धन्यवाद

Revision Program 4.0 चे चालू घडामोडी पेपर क्र -7 आणि 9 चे डिस्कशन आज दुपारी 3:00 वाजता लाईव्ह होईल 🙏

रयत प्रबोधिनीचे Rayat Prabodhini official application सध्या अपडेशन व Server Updation च्या प्रक्रियेत आहे. पुढील काही दिवस आपल्याला Live lecture, Recorded Lecture पाहताना थोडी अडचण येऊ शकते. लाईव्ह Lecture मधे अडचण आली तरी रेकॉर्डिंग आपल्याला व्यवस्थित मिळेल याची काळजी आम्ही घेत आहोत. कृपया रयत प्रबोधिनी ला संयमाने सहकार्य करा . धन्यवाद उमेश कुदळे 🙏

रयत प्रबोधिनी चे Rayat prabodhini official application सध्या अपडेशन व सर्विसिंग च्या प्रक्रियेत आहे पुढील 3 /4 दिवस आपल्याला recorded lecture पाहताना थोडी अडचण येऊ शकते , कृपया रयत प्रबोधिनी ला संयमाने सहकार्य करा . धन्यवाद .

#भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युरोपियन अध्यक्ष लिहून ठेवा तुमच्याकडे Join - @umeshkudale
#भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युरोपियन अध्यक्ष लिहून ठेवा तुमच्याकडे Join - @umeshkudale

"थेंबे थेंबे तळे साचे" 10 दिवसापासून सुरू असणाऱ्या आपल्या "Revison program" मधील भूगोल विषयाचा फडशा पाडलेला आहे. उद्या Revison program ला सुट्टी देऊयात, उद्याचा पूर्ण दिवस गेले 10 दिवस झालेले प्रश्न आणि त्यांचे विश्लेषण आणि अजून काही गोष्टी नोट्स मध्ये ॲड करायच्या असतील तर करून घ्या. पर्वापासून भेटुयात अर्थशास्त्र विषयासाठी. 🤞🏻 -उमेश कुदळे