Rayat Lectures & Notes
Open in Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Show moreNo data
Subscribers
No data24 hours
+1 3827 days
+6 65530 days
Posts Archive
Q.68) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक 210 नुसार घटकराज्यांतील विधीमंडळांचे कामकाज पुढीलपैकी कोणत्या भाषा/भाषांतून चालवता येते ?
अ) घटकराज्याच्या अधिकृत भाषेमधूनच केवळ ब) घटकराज्याची अधिकृत भाषा/अधिकृत अनेक भाषा क) हिंदी ड) इंग्रजी
Q.67) मूलभूत अधिकारांविषयीचे अयोग्य विधाने पुढीलपैकी विधानांतून निवडा:
अ) अमेरिकेच्या संविधानामधे मूलभूत अधिकार निलंबित करण्यासंबंधिच्या तरतूदी नाहीत.
ब) अनुच्छेद क्रमांक 359 नुसार केवळ अनुच्छेद क्रमांक 20 मधील मूलभूत अधिकारच निलंबित करता येत नाहीत.
Q.66) मूलभूत अधिकारांविषयीचे अयोग्य विधाने पुढीलपैकी विधानांतून निवडा:
अ) भारतीय संविधानात मूलभूत अधिकार निलंबित होणाच्या तरतूदी देण्यात आल्या आहेत.
ब) अनुच्छेद क्रमांक 358 मधे सर्व मूलभूत अधिकारांच्या निलंबनासंबंधी तरतूद आहे.
Q.65) लोकसभेच्या सभापती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
अ) त्यांना पदावरून दूर करण्यासाठी केवळ लोकसभेत उपस्थित राहून मतदान करणान्या सदस्यांच्या बहमताने ठराव संमत करावा लागतो.
ब) उप पंतप्रधानाच्या बरोबरीने त्यांचा अग्रक्रम तालिकेत पाचवा क्रमांक आहे.
Q.64) नियंत्रक व महालेखापरीक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) नियंत्रक व महालेखापरीक्षक यांना भारताच्या मुख्य निर्वाचन आयुक्तांच्या बरोबरीचा दर्जा असतो.
ब) तालिकेनुसार राज्यसभेच्या उपाध्याक्षापेक्षा त्यांचे स्थान वरचे आहे.
Q.63) योग्य विधान ओळखा.(कलम 25 ते 28)
अ) कोणत्याही विशिष्ट धर्माचे समर्थन,प्रचारासाठी म्हणून कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचा कर घेण्याची सक्ती राज्य करू शकत नाही.
ब) या अनुच्छेदा अंतर्गत मिळणारे अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत.
Q.62) कलम 25-28 नुसार असलेले मूलभूत अधिकार संबंधी अयोग्य विधान निवडा.
अ) राज्याने पूर्णपणे आर्थिक सहाय्य दिलेल्या शैक्षणिक संस्थांमधे कोणत्याही धार्मिक सूचना देण्यात येणार नाहीत.
ब) भारतीय संविधानाचे धर्मनिरपेक्षता हे मूलभूत चौकटीचे तत्व आहे.
Q.61) 68. खालीलपैकी कुठले भूरूपशास्त्रीय घटक पूरांकरिता कारणीभूत ठरतात?
अ ) अतिवृष्टी ब) उष्णकटिबंधीय वादळ क) मोठे पाणलोट क्षेत्र ड) ढगफूटी इ) जंगलतोड / निरवणीकरण फ) पाण्याचा अपूरा निचरा
Q.60) पुढील विधान/विधाने पैकी कोणते बरोबर आहे आहेत ?
अ) वाऱ्याचा वेग जेव्हा मंद होतो, तेव्हा वाळू कण (रेती) एक ठिकाणी जमा होतात, त्यालाच वालुका गिरी म्हणतात.
ब) वालुका गिरी निर्मिती करीता वारा एका दिशेने वाहणे आवश्यक आहे.
Q.59) योग्य विधान ओळखा
अ) पृथ्वी वरील सर्वोच्च बिंदू 8848 मी. असला तरी, खंडांची सरासरी ऊंची ही केवळ 875 मीटर एवढीच आहे.
ब) सागराचा सर्वात खोल बिंदू 11350 मी. असला तरी महासागरांची सरासरी खोली ही समुद्र सपाटी पासून 3729 मी. एवढी भरते.
Q.58) समुद्रजल पातळीत वाढ होण्याची महत्वाची कारणे ,
a) त्सुनामी लाटा
b) समुद्री जलचर c) जागतिक तापमान वृद्धि d) हरितगृह परिणाम
Q.58) मुंबई शहरात स्थलान्तरणामुळे निर्माण झालेल्या समस्या :
अ) लोकसंख्येची आत्यंतिक घनता ब) निवास स्थानाचा प्रश्न क) बेसुमार झोपडपट्टीची वाढ ड) वाहतुक कोंडी
Q.56) योग्य विधान ओळखा ?
अ) अध्यादेशाने संसदेच्या कायद्यापेक्षा अधिक प्रमाणात मूलभूत हक्कांचे उल्लंघण केले जावू शकत नाही.
ब) अध्यादेश पूर्वलक्षी प्रभावाचा किंवा संसदेचा कोणताही कायदा दुरुस्त करणारा किंवा रद्द करणारा असू शकतो.
Q.54) स्वातंत्र्यपूर्व काळात भारताची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाकडे होती ?
Q.53) महाराष्ट्रामध्ये वातावरणाचा दाब हा जानेवारी महिन्यात किनारपट्टीवर सम-समान असतो, तर उर्वरित राज्यात दाब प्रवणता ही........
Q.52) महाराष्ट्राच्या नैसर्गिक सरहदांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
