en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more
No data
Subscribers
No data24 hours
+1 3827 days
+6 65530 days
Posts Archive
photo content

"रयत चा परीघ विस्तारतोय " आपल्या यशवंताच्या सन्मान सोहळ्याला येण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना सस्नेह निमंत्रण.. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच आलेल्या निकालात रयत प्रबोधिनी परिवारातील 90 हुन आधिक उमेदवारांची पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी निवड झाली आहे... आपल्या रयत भूषणांचा व पालकांचा "ऐतिहासिक" अश्या सन्मान सोहळ्या साठी रयत सज्ज आहे .... प्रमुख अतिथी 🔰 श्रीमंत संभाजीराजे छत्रपती (खासदार राज्यसभा) 🔰 मा. श्री. कृष्णप्रकाशजी सर (IPS) (आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय) 🔰 मा. श्री. शेखरजी मुंदडा (संस्थापक-महाएनजीओ फेडरेशन, महाराष्ट्र) 🔰 मा. श्री. निलेशजी खरे (मुख्य संपादक-झी 24 तास) 📍 कार्यक्रम तपशील 📍 ● दिनांक- 11 एप्रिल 2022 ● स्थळ- टिळक स्मारक मंदिर, सदाशिव पेठ, पुणे ● वेळ- सायंकाळी 5:00 ते 8:00 आम्ही आपली वाट पाहत आहोत.. नक्की या... 👉 निमंत्रक व आयोजक 👈 रयत प्रबोधिनी परिवार अप्पा बळवंत चौक, पुणे संपर्क- 9762131361

#Economics खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही ?
Anonymous voting

photo content

"ऐतिहासिक रयत उत्सव" पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झालेल्या 'यशवंतांचा'आणि'आई वडिलांचा व पालकांचा' सन्मान सोहळा... ११ एप्रिल ला पार पडतोय.. या ऐतिहासिक सोहळ्याला लोकशाहीचा चौथा आणि महत्वाचा आधार स्तंभ म्हणजे media, त्या क्षेत्रातील उल्लेखनीय नाव म्हणजे मा.श्री निलेश जी खरे(मुख्य संपादक -झी 24 तास) आपल्या भेटीस येत आहेत या वेळी निलेश जी अधिकारी मित्रांशी आणि आपल्याशी देखील संवाद साधणार आहेत आपण नक्की यावे, हे आग्रहाचे निमंत्रण... आपलीच, रयत प्रबोधीनी,पुणे

+1
येणाऱ्या Technical Exam साठी अत्यंत उपयुक्त #StateBoard Join - @mpscallmaterials

Repost from Umesh Kudale
photo content

Repost from Umesh Kudale
पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झालेल्या 'यशवंतांचा' आणि त्यासाठी खरे कष्ट उपासणाऱ्या 'आई वडिलांचा व पालकांचा' सन्मान सोहळा... रयत प्रबोधिनीसाठीचा पोलिस उपनिरीक्षक पदाचा निकाल हा खूप महत्वाचा असतो. ग्रामीण महाराष्ट्रातील गोर गरीबांची मुले या पदासाठी कसून मेहनत घेतात आणि यशस्वी होतात. त्यांचे यश पंचक्रोशीला प्रेरणा देत असते आणि येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन करत असते. म्हणुनच रयतसाठी हा निकाल सर्वात जिव्हाळ्याचा असतो. या वर्षीच्या निकालामध्ये अंतिम यादीत आलेल्या ९० पोलिस उपनिरीक्षक मित्रांच्या प्रवासात रयत प्रबोधनीला सोबत चालता आले याचे समाधान आहे... हे सगळे विद्यार्थी पूर्व -मुख्य आणि विशेषत: मुलाखत अश्या वेगवेगळ्या टप्प्यावर रयत परिवाराशी जोडले गेले होते. या यशाचा उचित सन्मान करताना आई वडिलांना सामावून घेणे आम्ही सगळ्यात महत्वाचे समजतो. हे सर्व त्यांच्या कष्टाचे फळ आहे. येत्या ११ एप्रिलला महात्मा फुले जयंती निमित्ताने या पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झालेल्या 'यशवंतांचा' आणि 'आई वडिलांचा व पालकांचा' सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला आपण नक्की यावे, हे आग्रहाचे निमंत्रण... या सोहळ्याला असणारे "पाहिले प्रमुख अतिथी" म्हणजे आपल्या सगळ्यांचे आवडते आणि रोल मॉडेल "मा.श्री.कृष्ण प्रकाशजी सर",आयुक्त,पिंपरी चिंचवड आयुक्तालय .. खुप आभारी आहोत .. आपलाच , रयत प्रबोधिनी परिवार

#Economics रंगराजन समितीनुसार 2011-12 साली गरीब लोकांची सर्वात जास्त संख्या कोणत्या राज्यात होती?
Anonymous voting

#Group C Question paper ⭕️ Join- @mpscallmaterials

गट क ला इतिहास मध्ये आलेला प्रश्न👍🙏

+1
#State Board Environment (29 एप्रिल च्या पेपर साठी महत्त्वाचे आहेत हे पुस्तक)

#polity खालीलपैकी कोणती तरतूद ही 1956 च्या 7 व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे करण्यात आलेली नाही ?
Anonymous voting

#Polity खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Anonymous voting

Practice pdf Day 4.docx.pdf8.59 KB

Practice pdf Day 3.docx.pdf

Practice pdf Day 2.pdf6.64 KB

Repost from Kedar Barole
संगणक व माहिती तंत्रज्ञान ह्या विषयाच्या अभ्यासाच्या अप्रोच संदर्भात चर्चा करूयात... खालील लिंक वापरून जॉईन व्हा 👍 लिंक- https://youtu.be/DL8NP3Fg7e0