Rayat Lectures & Notes
Open in Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Show moreNo data
Subscribers
No data24 hours
+1 3827 days
+6 65530 days
Posts Archive
Umesh kudale:
#राज्यसेवा-प्राचीन
सिंधु संस्कृती मधील सुतकोतडा(सुरकोतडा) या ठिकाणी घोड्याचे अवशेष मिळाले आहेत
धोलाविरा या ठिकाणी शहरे तीन स्तरीय(citadel,upper town,lowertown) सापडली आहेत.
*भयंकर महत्त्वाचे****
My prediction for राज्यसेवा
**** राखीगढी हे ठिकाण हिस्सार ,हरियाणा मधे असुन सध्या आर्यांच्या मुळस्थाना संदर्भात चर्चेत आहे.
Rayat:
"Trends and Techniques IN CSAT "
आज दुपारी २ः०० वाजता
रयत प्रबोधिनी मधे
"वृषाली होनराव मॕडम " यांचे C-SAT चे लेक्चर होणार आहे .
नक्की या ..महत्वाचे आहे .
रयत प्रबोधिनी ,
ABC,पुणे.
9762131361
Open to all🙏🙏
