en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 105 883 subscribers, ranking 1 280 in the Education category and 2 479 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 105 883 subscribers.

According to the latest data from 04 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 1 609 over the last 30 days and by 17 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 33.90%. Within the first 24 hours after publication, content typically collects 16.78% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 35 897 views. Within the first day, a publication typically gains 17 767 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 91.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Thanks to the high frequency of updates (latest data received on 05 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

105 883
Subscribers
+1724 hours
+2867 days
+1 60930 days
Posts Archive
photo content

photo content

photo content

photo content

Umesh kudale: उद्या पासुन पुढचे ३० दिवस .. नमस्कार , रयत च्या माध्यमातुन आम्ही संयुक्त पुर्व परिक्षेसाठीच काम करतो.अत्यंत मेहनती असणारे विद्यार्थी , तज्ञ अध्यापक ,अभ्यास करुन घेण्याची सगळ्या टीम ची धडपड यातुन पुण्यामधे अल्पकाळात टीम रयत ने आपला ठसा उमटवला आहे. गतवर्षी प्रमाणेच संयुक्त पुर्व परिक्षेसाठीची रयत ची दिवसीय बॕच उद्या शिवजयंती पासुन सुरु होतीय.. शेवटच्या दिवसात मरेपर्यंत अभ्यास करण्याची तयारी आणि कोणतीही कारणे नसतील तर नक्की या.. आणि रयत प्रबोधिनी विषयीचा अनुभव माजी विद्यार्थ्यांना नक्की विचारा.. मागील ७५ विद्यार्थ्यांच्या बॕच मधील जवळपास ४२ विद्यार्थी पुर्व परिक्षा उत्तीर्ण झाले होते. या वर्षीचा "Mission 75"

photo content

Umesh kudale: परिक्षेसाठी शुभेच्छा .. तुमचे सर्वौत्तम द्या ..आयोग आपल्याला उद्या pressure cooker मधे टाकणार आहेच त्यामुळे जर त्यात टिकणार असु तर आपण १००% perform करु शकु.. त्यामुळे शक्य तेवढे pressureless रहायचा प्रयत्न करा.. मी सामान्य आहे.. परिक्षाला काय करायचे हे तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत ठरवले असल्याने मी फार काही सांगत नाही फक्त GS आणि CSAT स्वंतत्र पेपर आहेत स्वंतत्र सोडवा.. आणि हो भारतातील क्रमांक १च्या राज्यातील क्रमांक १ व २ ची पदे हवीत म्हणल्यावर Pressure ,दबाव येणारच आहे यातुन जो टिकला तोच उत्तीर्ण आणि तोच प्रशासनातील pressure हताळु शकेल एवढं साधं समीकरण आहे ..हे इतकं साधंय.. खुप शुभेच्छा ..छान पेपर द्या .. आणि जाताना एकच गोष्ट लक्षात ठेवा.. 👇👇

photo content

photo content

photo content

Umesh kudale: https://unacademy.com/course/marathi-ancient-indian-history-super-25-series/LIWOZJLT *प्राचीन भारताचे "super 25" Predictions *प्राचीन भारताची संपुर्ण revision राज्यसेवा पुर्व परिक्षेसाठी शुभेच्छा..🙏🙏

https://unacademy.com/course/-936-970/2XLSP9B5 महाराष्ट्र प्राचीन सह एकुन २१ video १५ मिनिटचा एक या प्रमाणे.. एकदा पहा .. प्राचीन होवुन जाईल 😊😊

Umesh kudale: "गुप्त साम्राज्य स्थापना-विकास-अंत -नंतरची घराणी" असे ४ video post केलेत. सुरुवातीपासुन सगळे पहा ..प्राचीन पुर्ण होवुन जाईल १००% https://unacademy.com/course/-936-970/2XLSP9B5

नाट्यशास्त्र - हा ग्रंथ भरतमुनी यांनी लिहला. स्वप्नवासवदत्ता - नाटक 'भास' यांनी लिहिले बृहतकथा - हा ग्रंथ Gunadhya यांनी 'पैशाची' या भाषेत लिहला. रसरत्नाकर - हा ग्रंथ नागार्जुन यांनी लिहला.

राज्यघटना भाग 👆👆

photo content

photo content

अर्थसंकल्प तरतुदी संसद व राज्य 👆👆

photo content

photo content