en
Feedback
Smart Study Foundation

Smart Study Foundation

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Smart Study Foundation

Channel Smart Study Foundation (@smartstudyfoundation) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 14 426 subscribers, ranking 14 513 in the Education category and 32 773 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 14 426 subscribers.

According to the latest data from 08 January, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -223 over the last 30 days and by 0 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 0%. Within the first 24 hours after publication, content typically collects N/A% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 0 views. Within the first day, a publication typically gains 0 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 09 January, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

14 426
Subscribers
No data24 hours
-437 days
-22330 days
Posts Archive
👮‍♂ पोलीस भरती अनुषंगाने 3 Whatsapp groups बनवण्यात आले आहेत 👮‍♂ ● यात दररोज एक सराव प्रश्न पत्रिका असेल लवकर जॉइन करा व एक
👮‍♂ पोलीस भरती अनुषंगाने 3 Whatsapp groups बनवण्यात आले आहेत 👮‍♂ ● यात दररोज एक सराव प्रश्न पत्रिका असेल लवकर जॉइन करा व एक सराव टेस्ट. 🏆 30 मिनिट फक्त लवकर जॉईन व्हा 👍 📌 आजची फ्री सोडवा - Www.Ganitmanch.com

PSI मारोती पोवार.... आईसाठी आनंदाचा क्षण💐💐💐

Video from Deva Jadhavar

आई फार महत्वाची असते अरे आयुष्यात...सुखाचे दिवस सुरु असतात त्यावेळी बरेचदा आईचं महत्व समजत नाही... बहुदा ते दिवस कॉलेजचे असतात.... अभ्यासाच्या काळात ज्यावेळी माझा Badpatch सुरु होता त्यावेळी मला पुन्हा उभं करण्यात आईचा खूप मोठा वाटा आहे... माझ्यातली कमी भरून काढण्याचं काम आईनं नेहमी केलंय...तिला कितीही त्रास होत असला तरी आपण जिंकेपर्यंत आपल्याबरोबर उभं राहण्याची हिम्मत आईएवढी कोणताच नसते हे मी खूप जवळून अनुभवलंय...अभ्यासाच्या दरम्यान हा व्हिडीओ मी अनेकदा बघायचो...या व्हिडीओमधले शब्द ताकदीने अभ्यास करायला भाग पाडायचे... आज तिला खुश ठेवण्यात माझा थोडाफार वाटा आहे याचं मला मनापासून समाधान वाटतं...मला आत्ता एकच कळतंय की आई जपली पाहिजे यार बस्स..!!🌿 @रेवण..

हा फोटो आज एका चॅनेल वर दिसला.. पुस्तक अन् त्या बरोबर असलेली एक आठवण शेअर करावी वाटली!! नुकतीच अभ्यासाला सुरुवात केली होती..त
हा फोटो आज एका चॅनेल वर दिसला.. पुस्तक अन् त्या बरोबर असलेली एक आठवण शेअर करावी वाटली!! नुकतीच अभ्यासाला सुरुवात केली होती..तेंव्हा प्रिलिम्स चा सिझन चालू होता. हो सिझनच की. लायब्ररीतल्या सगळया जागा एकदम खचाखच भरल्या होत्या..सगळं वातावरण कसं परिक्षामय झालं होत... प्रिलिम्स ला अवघे 15 दिवस बाकी असतील.. अश्या आणीबाणीच्या काळात माझ्या डाव्या बाजूच्या बेंच वर एक मुलगा "प्रशासनाच्या नव्या वाटा" हे पुस्तक वाचत बसला होता. म्हणजे बाकी पुस्तकं पण होती डेस्क वर पण भाऊ दिवसभर हेच पुस्तक वाचण्यात मग्न होता..मी मनातल्या मनात म्हणलं, याला टेन्शन वगैरे काय आहे का नाय ..परिक्षा एवढ्या तोंडावर आहे अन् हा अवांतर वाचन करतोय..पुन्हा म्हणलं जाऊ दे आपल्याला काय करायचं..काय वाचावं अन् काय वाचू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न.. खरंतर मला ते पुस्तक बघायचं होतं कारण मलाही थोडीफार का असेना अवांतर वाचनाची आवड होतीच..अन् ज्यांनी ते पुस्तक लिहलय ते आयएएस शेखर गायकवाड सर, त्यांच्याशी कॉलेज मध्ये असताना कॉलेजच्या एका प्रोजेक्ट निमित्त भेट झाली होती..म्हणूनही मला ते पुस्तक बघायची उत्सुकता होती.. पण भाऊंनी दिवसभर ते पुस्तक काय सोडलंच नाही..मग जसं आपण बऱ्याच गोष्टी पोस्ट निघाल्यावर बघू !! असं म्हणून सोडून देतो तसाच काहीसा विचार करुन मी ही तो विषय तिथंच गोल केला.. दुसऱ्या दिवशी लायब्ररीत आलो तर लायब्ररी च्या बाहेर भला मोठा डिजिटल लावला होता..अन् त्यावर लिहलं होतं ,"उप जिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन".(आदल्या दिवशीच उशीरा राज्यसेवेचा निकाल लागला होता..) त्या डिजिटल वरचा उपजिल्हाधिकारी मुलगा तोच होता जो काल दिवसभर माझ्या बाजूला "प्रशासनाच्या नव्या वाटा" पुस्तक वाचत बसला होता..!!

photo content

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधी स्थळाला काय म्हणतात? Join - @MPSC_News
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधी स्थळाला काय म्हणतात? Join - @MPSC_News

Comfort Zone सोडल्याशिवाय कधीही महान गोष्टी घडत नाहीत.. 😇
Comfort Zone सोडल्याशिवाय कधीही महान गोष्टी घडत नाहीत.. 😇

🛑🛑🛑🛑🛑❤️ राज्य उत्पादन शुल्क 15 दिवस Study प्लॅन 👍😍 🛑 आजपासून दररोज राज्य उत्पादन शुल्क विभाग व जिल्हा न्यायालय भरती 120 व 30 मार्कांची 𝐄𝐗𝐀𝐌 घेण्यात येणार आहे. ते पण 𝐅𝐑𝐄𝐄  मध्ये लगेच 𝐉𝐎𝐈𝐍 करा.   💥 आगामी संयुक्त गट ब/क परीक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो. 👍 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा. 🎯 संयुक्त गट ब आणि गट क मार्गदर्शन चॅनेलला 𝐉𝐎𝐈𝐍 होण्यासाठी खालील लिंकवर 𝐂𝐋𝐈𝐂𝐊 करा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 लवकर 𝐉𝐨𝐢𝐧 करा:-👇 𝐂𝐋𝐈𝐂𝐊 𝐇𝐄𝐑𝐄 👇 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐉𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖

😍 आजच्या संपूर्ण चालू घडामोडी Pdf ➖➖➖➖➖➖➖➖ ◾️100 वे अखिल भारतीय नाट्य संमेलन ◾️ रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार ◾️श्रेयश योजना ◾️खेलो इंडिया युथ गेम्स 2023 ◾️महत्वपूर्ण माहिती ➖➖➖➖➖➖➖➖ 🆗 आवडली PDF तर नक्कीच आपल्या मित्रांना Share करा ❤️ ➖➖➖➖➖➖➖➖ 💐 @ChaluGhadamodi2023

Repost from MPSC UPDATE
❇️ राज्य उत्पादन शुल्क पदभरती प्रवेश पत्रे आलेली आहेत ❇️ लिंक:- https://cdn.tcsion.com//EForms/configuredHtml/32550/82913/log
❇️ राज्य उत्पादन शुल्क पदभरती प्रवेश पत्रे आलेली आहेत ❇️ लिंक:- https://cdn.tcsion.com//EForms/configuredHtml/32550/82913/login.html 🚩 राज्य उत्पादन शुल्क अभ्यासक्रम https://t.me/mpsc_updates/30343 🚩 राज्य उत्पादन शुल्क संपूर्ण जाहिरात https://t.me/mpsc_updates/29909 🔔 @MPSC_Updates

😍 आजच्या संपूर्ण चालू घडामोडी Pdf ➖➖➖➖➖➖➖➖ ◾️100 वे अखिल भारतीय नाट्य संमेलन ◾️ रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार ◾️श्रेयश योजना ◾️खेलो इंडिया युथ गेम्स 2023 ◾️महत्वपूर्ण माहिती ➖➖➖➖➖➖➖➖ 🆗 आवडली PDF तर नक्कीच आपल्या मित्रांना Share करा ❤️ ➖➖➖➖➖➖➖➖ 💐 @ChaluGhadamodi2023

🔴 प्रश्न : बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा..❓ फ्री टेस्ट सोडवा - Www.mpsccorner.com

😍 आजच्या संपूर्ण चालू घडामोडी Pdf ➖➖➖➖➖➖➖➖ ◾️26 जानेवारी प्रमुख पाहुणे ◾️ साहित्य अकादमी पुरस्कार 2023 ◾️भाषिनी AI ◾️डॉ व्ही मोहिनी गिरी - निधन ◾️OPEC संघटना चर्चेत ◾️राष्ट्रीय गणित दिवस ◾️हिवाळी अधिवेशन ◾️आजून महत्वाची माहिती ➖➖➖➖➖➖➖➖ 😁 आवडली PDF तर नक्कीच आपल्या मित्रांना Share करा ❤️ ➖➖➖➖➖➖➖➖ 🔔 @ChaluGhadamodi2023

🔴 प्रश्न : बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा..❓ फ्री टेस्ट सोडवा - Www.mpsccorner.com

Repost from MPSC UPDATE
✅♦️पुरवठा निरीक्षक अर्ज करण्याची लिंक चालू आहे. फॉर्म नसतील भरले तर भरून घ्या.🙏 👉 अर्ज कालावधी :- 13 डिसेंबर ते 31 डिसेंबर
♦️पुरवठा निरीक्षक अर्ज करण्याची लिंक चालू आहे. फॉर्म नसतील भरले तर भरून घ्या.🙏 👉 अर्ज कालावधी :- 13 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 👉 परीक्षा IBPS घेणार 👉 लिंक https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/ ❇️ पुरवठा निरीक्षक संपूर्ण जाहिरात 👇👇 https://t.me/mpsc_updates/30889 ❇️ पुरवठा निरीक्षक झालेले पेपर्स 👇👇 https://t.me/mpsc_updates/30837 🔔 @MPSC_Updates

अत्तराचा दर्जा मिळावा म्हणून, मातीलाही स्वतःचा चिखल करून घ्यावा लागतो...! तू तर माणूस आहे...!! ✍ Ni3 अहिरराव

🤡☑️☑️
🤡☑️☑️

फक्त जिल्हा न्यायालय भरती ✔️ 🟧 न्यायालय ( कोर्ट ) भरती साठी मुलांच्या मागणीनुसार परिपूर्ण मार्गदर्शन गृप तयार केले आहेत फक्त 1000 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा