en
Feedback
संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™

संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™

Open in Telegram

★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण प्रश्न सराव टेस्ट ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 30 प्रश्न ★ टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ TCS & IBPS पॅटर्न नुसार अत्यंत महत्वाचे 90,000 + MCQ स्पष्टीकरणासह चॅनेलला उपलब्ध आहेत

Show more

📈 Analytical overview of Telegram channel संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™

Channel संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™ (@completemarathigrammar) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 73 861 subscribers, ranking 1 830 in the Education category and 5 205 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 73 861 subscribers.

According to the latest data from 05 December, 2024, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 16 over the last 30 days and by -49 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 4.82%. Within the first 24 hours after publication, content typically collects N/A% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 0 views. Within the first day, a publication typically gains 0 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण प्रश्न सराव टेस्ट ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 30 प्रश्न ★ टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ TCS & IBPS पॅटर्न नुसार अत्यंत महत्वाचे 90,000 + MCQ स्पष्टीकरणासह चॅनेलला उपलब्ध आहेत

Thanks to the high frequency of updates (latest data received on 18 March, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

73 861
Subscribers
-4924 hours
-2077 days
+1630 days
Posts Archive
ज्या विध्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्यांच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न..... टीप
ज्या विध्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्यांच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न..... टीप :- फक्त सिरीअस विध्यार्थ्यांनीच ग्रुप जॉईन करावा 👉 गणित व बुद्धिमत्ता 🎖

👨‍💻 जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी. 🔥 WhatsApp ग्रुप तयार केला आहे त्यावर दररोज Exam नुसार घेण्यात येणार आहे. ❌  हा शेवटचा ग्रुप असेल यानंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही ⛹‍♂ लागा तयारीला   👉 चॅनल जॉईन करा 👈       👉  𝐉𝐨𝐢𝐧 𝐍𝐨𝐰  ⬅️ सुचना : फक्त १ तास लिंक उपलब्ध असेल

खालील पैकी एकवचनी शब्द कोणता ?
Anonymous voting

अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा ?
Anonymous voting

मी वेळेत गेलो, म्हणून तो मला भेटला हा वाक्य कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे ?
Anonymous voting

सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले.' प्रयोग ओळखा.
Anonymous voting

'खारूताई मला बघून झटकन पळाली.' अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
Anonymous voting

"श, ष, स " या वर्णांना काय म्हणतात ?
Anonymous voting

ठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात ?
Anonymous voting

ती रडली समुद्राच्या समुद्र. - या रचनेतील अलंकार ओळखा.
Anonymous voting

खालील वाक्यातील विशेषणांचा प्रकार ओळखा. 'माझा आनंद द्विगुनित झाला.'
Anonymous voting

हिरकणी सर्व दरवाजे फिरून आली या वाक्यातील विशेषण ओळखा.
Anonymous voting

मी, तो, आम्ही, आपण, कोण, काय, स्वतः, जो, हा ही, नऊ सर्वनामे आहेत.

मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत ?
Anonymous voting

तो फार हळू बोलतो. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा.
Anonymous voting

आसपास' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?
Anonymous voting

अंगवळणी पडणे --------
Anonymous voting

पुढील वाक्यातील नाम ओळखा 'काय छान हवा पडली आहे !'
Anonymous voting

परमेश्वर सर्वत्र असतो वाक्यातील क्रिया विशेषण ओळखा.
Anonymous voting

हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे.
Anonymous voting