cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

महाराष्ट्र पोलीस

खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल ➥महत्त्वाचे सर्व अपडेट्स ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥अंकगणित + बुद्धिमत्ता ➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी + मराठी व्याकरण ➥ एकूण 10,000 + MCQ मोफत https://t.me/+dOjBu4p5PNQ0NDFl

Show more
Advertising posts
4 728
Subscribers
-424 hours
-277 days
-10130 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

#new_batch Prepare for UPSC CSE 2025 🇮🇳🔥 Join Chanakya Mandal Pariwar's UPSC 2024-25 Comprehensive Course A complete course for UPSC CSE 2025 Starting from 10th June 2024 📢 🟢 𝗢𝗡𝗟𝗜𝗡𝗘 + 𝗢𝗙𝗙𝗟𝗜𝗡𝗘 🟢 ✅ Features of The Batch: 1️⃣ Complete Guidance of Prelims + Mains + Interview 2️⃣ Notes prepared by our expert faculties 3️⃣ Focus on MCQ Solving 4️⃣ Updated study material, books are provided 5️⃣ Focus on Mains Answer Writing 6️⃣ Separate Optional Subjects Batches 7️⃣ Personal one to one Guidance ✅ Regular Interactive Sessions with Shri. Avinash Dharmadhikari Sir (IAS) 📳 For Admission, contact us: 080-69015454/5455
Show all...
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.Anonymous voting
  • पुर्नविवाह
  • पुर्णविवाह
  • पुनविर्वाह
  • पुनर्विवाह
0 votes
योग्य अलंकारिक शब्द सांगा. कंटाळवाणी बडबडAnonymous voting
  • कुपमुंडक
  • एरंडाचे गुऱ्हाळ
  • घाशीराम कोतवाल
  • अलबत्या गलबत्या
0 votes
नजरेत भरणे म्हणजे –Anonymous voting
  • मत्सर वाटणे
  • उठून दिसणे
  • डोळ्यात खूपने
  • डोळ्यात काजळ भरणे
0 votes
समानार्थी शब्द शोधा – अटवीAnonymous voting
  • यगन
  • उपवन
  • उद्यान
  • कानन
0 votes
‼️‼️दीपस्तंभ प्रकाशन‼️‼️ आधुनिक भारताचा इतिहास टाइमलाइन - क्लास नोट्स दीपस्तंभ प्रकाशनाच्या दर्जेदार पुस्तकांच्या श्रेणीतील इतिहास विषयासाठीचे पहिलेच पुस्तक.....  * येणाऱ्या MPSC 2024 राज्यसेवा तसेच कम्बाईन, पूर्व व मुख्य परीक्षांसाठी अत्यावश्यक ठरणारे पुस्तक *संपूर्ण कलर पुस्तक - क्लास नोट्स * आधुनिक भारताच्या इतिहासातील प्रत्येक घटनांची क्रमवार मांडणी  * महाराष्ट्रातील घटनांचा समावेश  * लक्षात राहण्यासाठी भरपूर चित्रांचा वापर  घटनांसोबत ठळक मुद्दे  *इतिहासाचा अभ्यास करताना अत्यावश्यक ठरणारे पुस्तक    ✒️लेखिका : अपर्णा राव देगलूरकर पुस्तक मागणीसाठी संपर्क 8380033393 👉 ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी लिंक https://deepstambhbooks.com/product/itihas-class-notes/ संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Show all...
🌏 भारतातील सर्वात उंच पर्वत शिखरे 🏔 🏔 K 2 ( Godwin-Austen) : ◾️उंची 8611 मीटर ◾️स्थान : POk मध्ये आहे 🏔 कांगचेनजंगा शिखर ◾️उंची: 8586 मीटर ◾️स्थान: सिक्कीम ⛰ नंदा देवी शिखर ◾️उंची: 7816 मीटर ◾️स्थान: उत्तराखंड ⛰ कामेट शिखर ◾️उंची: 7756 मीटर ◾️स्थान: उत्तराखंड ⛰ सालटोरो कांगरी शिखर ◾️उंची: 7742 मीटर ◾️स्थान: जम्मू आणि काश्मीर ⛰ सासर कांगरी शिखर ◾️उंची: 7,672 मीटर ◾️स्थान: जम्मू आणि काश्मीर ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
Show all...
  • File unavailable
  • File unavailable
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
Show all...
अखेर प्रतिक्षा संपुष्टात 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहे👌👌✅✅ 👉वैशिष्ट्ये- 👉हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 👉मागील २००४-२०२३ एकूण २० वर्षांतील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे टॉपिक निहाय विश्लेषण केलेले मार्केट मधील एकमेव पुस्तक 👉मागील सलग ५ पोलीस भरती परीक्षेत गणित ,बुद्धिमत्ता विषयात सरासरी एकूण 50 पैकीं 40 ते 45 प्रश्न याच पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 👉 स्पेशल पोलीस भरती साठी स्पेशल एकमेव महाराष्ट्रातील पुस्तक 👉पोलीस भरती मध्ये एकूण गुणांच्या 50% म्हणजे 100 पैकी 50 गुणांची परिपूर्ण तयारी करून घेणारे एकमेव स्पेशल पुस्तक 👉मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 👉प्रत्येक घटकात सविस्तर माहिती+ त्यावर विचारलेले Repeated प्रश्न+ साधर्म्यावर आधारित प्रश्न अशी ऑल इन वन रचना 👉भरपूर शॉर्ट कट ट्रिक्स 👉पोलीस भरतीच्या अंतिम तयारीला परिपूर्ण रूप देण्यासाठी एकदातरी वाचावे असे पुस्तक 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔹ऑनलाइन ऑर्डर Amazon https://amzn.to/47U88sS 👉डेमो स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक  स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y ➡️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
Show all...
🦋हे तुम्हाला माहित आहे का 👇👇👇 🔰महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे ? ✅Join : GS GK ५०००+ प्रश्न
Show all...
प्रवरानगर
श्रीरामपुर
खापरखेडा
नाशिक
✅योग्य उत्तर पाहा व Join करा