cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

महाराष्ट्र पोलीस

खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल ➥महत्त्वाचे सर्व अपडेट्स ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥अंकगणित + बुद्धिमत्ता ➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी + मराठी व्याकरण ➥ एकूण 10,000 + MCQ मोफत https://t.me/+dOjBu4p5PNQ0NDFl

Show more
Advertising posts
4 673
Subscribers
-324 hours
-217 days
-8530 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

आपला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणताAnonymous voting
  • आमचा
  • स्वतःचा
  • परका
  • सर्वांचा
0 votes
'कालपर्यत समीर गावी पोहचला नव्हता.' शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा .Anonymous voting
  • स्थलवाचक
  • करणवाचक
  • कालवाचक
  • कैवल्यवाचक
0 votes
एखाद्याचा डाव त्यांच्यावरच उलटविण्याचे कृत्य या अर्थाची म्हण कोणतीAnonymous voting
  • कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ
  • गुरुची विद्या गुरुला फळली
  • खाई त्याला खवखवे
  • आपलेच दात आपलेच ओठ
0 votes
प्रथकत्व वाचक संख्याविशेषणाचे उदाहरण कोणते ?Anonymous voting
  • छप्पन्न मोती
  • पाचवी खेप
  • थोडी विश्रांती
  • एकेक मुलगा
0 votes
🎯 खालील शब्दाची विभक्ती ओळखा❓ ➡️ पावसात भिजू नकाAnonymous voting
  • षष्टी
  • पंचमी
  • प्रथमा
  • सप्तमी
0 votes
Photo unavailable
♦️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आज पंतप्रधान पदासह केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. 👉
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत 17 वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्यात आली. सध्याच्या 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत आहे. लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो, परंतु पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करू शकतात. आता मंत्रिमंडळाने लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केली असून, राष्ट्रपतींच्या मान्यतेने 17 वी लोकसभा विसर्जित केली जाईल.
👉 नव्या सरकारचा शपथविधी 8 जूनला
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सभागृहात बहुमत मिळाल्यानंतर संभाव्य सरकार स्थापनेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक आहे. 7 जून रोजी संसदीय पक्षाची बैठक होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 जून रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होऊ शकतो.
Show all...
Photo unavailable
वर्दीचा राजमार्ग - महाराष्ट्र पब्लिकेशन ✍️ लेखक विठ्ठल बडे, निवड PSI 👮‍♂️पोलीस भरती 2024 ✅ तुमच्या "वर्दीचा राजमार्ग" 👉 पोलीस भरतीसाठी 2023 च्या पॅटर्ननुसार, 2024 साठी स्ट्रॅटेजी 👉 सोप्या भाषेत, दर्जेदार व परीक्षाभिमुख पुस्तक. 👉 मराठी गणित बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान हे सर्व विषय समाविष्ट. 👮‍♂️ यशस्वी होणारा विद्यार्थी योग्य पुस्तकाची निवड करतो. 👉आता xerox पेक्षाही कमी किंमतीत. 👉880 पाने, मोठ्या size चे पुस्तकं 👉 Mrp फक्त 600 रु.(दुकानात 350 ते 400 रुपयात मिळेल.) 🖥️सर्वच पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. 🙏 दुकानात मिळत नसेल तर ऑनलाईन पुस्तक घेण्याची लिंक 👉mahabooks.in ( या पुस्तकातला GK घटक एकदा पहाच)
Show all...
वर्दीचा राजमार्ग - महाराष्ट्र पब्लिकेशन ✍️ लेखक विठ्ठल बडे, निवड PSI   👮‍♂️पोलीस भरती 2024 ✅ तुमच्या "वर्दीचा राजमार्ग" Sample Copy
Show all...
वर्दीचा राजमार्ग Sample pdf.pdf39.58 MB
गंगा + ओघ हा कोणत्या शब्दाचा संधीयुक्त विग्रह आहे ?Anonymous voting
  • गंगाओघ
  • गंगौध
  • गंगाऊध
  • गंगोध
0 votes
जोडीने येणारे विसंगत शब्द ओळखा.Anonymous voting
  • कडी - कोयंडा
  • केर - कचरा
  • गोर - गरीब
  • आंबट - निम्बत
0 votes