en
Feedback
State Board Antim Satya®

State Board Antim Satya®

Open in Telegram
870
Subscribers
No data24 hours
+127 days
+4130 days
Posts Archive
Repost from SAIMkatta

5 सप्टेंबर शिक्षक दिन आणि समाधान निमसरकार यांच्या वाढदिवसानिमित्य.... सर्व स्पर्धा परीक्षा अतिशय उपयुक्त. सर्वाधिक प्रश्न विच
5 सप्टेंबर शिक्षक दिन आणि समाधान निमसरकार यांच्या वाढदिवसानिमित्य.... सर्व स्पर्धा परीक्षा अतिशय उपयुक्त.
सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक.
फक्त स्टेट बोर्ड अंतिम सत्य सातवी आवृत्ती 2026
पुस्तकावर विविध प्लॅटफॉर्मवर विशेष सवलतीत उपलब्ध.
amazon -https://amzn.to/3XEftcx -https://link.amazon/B0dJuHbLj -https://link.amazon/B0hZuFo3bFlipkart - https://www.flipkart.com/fakt-state-board-antim-satya-authentic-samadhan-nimsarkar/p/itmc53d7f242ed58?pid=RBKHGJCYYYJZHHHSMPSCbook- https://mpscbooks.in/products/fakt-state-board-antim-satya-marathi-samadhan-nimsarkar-saimkatta-publication 📞📞अधिक माहितीसाठी संपर्क - 9595382922

गट_क_परीक्षेत_विचारलेले_प्रश्न_4.pdf8.32 MB

TCS History Explanation.pdf26.00 MB

photo content

Repost from SAIMkatta
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग. पदाचे नाव व रिक्त जागा: लिपिक (Clerk) या पदासाठी एकूण ६७ रिक्त पदे. भ
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग. पदाचे नाव व रिक्त जागा: लिपिक (Clerk) या पदासाठी एकूण ६७ रिक्त पदे. भरती प्रक्रिया: TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) मार्फत सरळसेवा पद्धतीने. अधिकृत संकेतस्थळ: www.sindhudurgdcc.bank.in ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची वेळ: ०३/०९/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजेपासून. अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७/०९/२०२६ रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत. परीक्षा व प्रवेशपत्राची तारीख: बँकेच्या संकेतस्थळावर नंतर प्रसिद्ध करण्यात येईल. महत्त्वाच्या अटी व सूचना: अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. परीक्षा शुल्क NEFT/IMPS/Account Transfer द्वारे दिलेल्या बँक खात्यावर भरणे आवश्यक आहे (हे शुल्क परत दिले जाणार नाही). उमेदवाराकडे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे अनिवार्य आहे. उमेदवारांनी स्वतःचा ई-मेल आय.डी., मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे, कारण एकदा भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार नाही. शंका असल्यास TCS संस्थेचा हेल्पलाईन क्रमांक: ७९६६१०४१११.

Repost from SAIMkatta
स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण सामायिक चाचणी वयोमर्यादा शिथिल आणि अर्जास मुदतवाढ.! ​ ⭐️​टीआरटीआय (TRTI), बार्टी, सारथी, अमृत
स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण सामायिक चाचणी वयोमर्यादा शिथिल आणि अर्जास मुदतवाढ.! ​ ⭐️​टीआरटीआय (TRTI), बार्टी, सारथी, अमृत आणि आर्टी या संस्थांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी असलेली कमाल ३० वर्षांची वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे. 🔖​अर्जासाठी मुदतवाढ🔖 ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी आता ४ सप्टेंबर २०२६ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत) मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. ​टीप: उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सुधारित वयोमर्यादेचे निकष संबंधित संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर तपासून पहावेत.
🥇📚स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल. 🌐⭐️🎁 जॉईन करा -https://t.me/megabharti_75000

😮👻🔃हेच पुस्तक का वाचावे गट - क ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी. मागच्या गट - क च्या परीक्षेत एकाच परीक्षेत किती प्रश्न होते बघा. नंतरच आगामी परीक्षेसाठी नक्की खरेदी करा.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी तसेच MPSC,UPSC,TCS,IBPS साठी सर्वाधिक प्
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी
तसेच
MPSC,UPSC,TCS,IBPS साठी  सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक⁉️
---------------------------------------------------
मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...
-------------------------------------------------- 📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित फक्त स्टेट बोर्ड अंतिम सत्य®
सुधारित 7 वी आवृत्ती 2026
नक्की अभ्यासा 📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध -------------------------------------- पुस्तकाचे वैशिष्ट्ये- •नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी. •संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी. •इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ. •अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा. --------------------------------------- 📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस 38% सवलतीत उपलब्ध. आजच खरेदी करा 📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️ https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx ------------------------------------------------ अधिक माहितीसाठी संपर्क 📞💬9595382922

Repost from SAIMkatta

Repost from SAIMkatta
DMER जाहिरात 2026

Repost from SAIMkatta

Repost from SAIMkatta
कोतवाल भरती लवकरच