THE STUDY CIRCLE FOUNDATION YEOLA
Open in Telegram
2 057
Subscribers
+124 hours
+137 days
+11030 days
Posts Archive
1886 च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी सहभागी झाले होते?
काँग्रेसचे पहिले अधिवेशन सुरुवातीला कोठे होणार होते?
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका कोणी बजावली?
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले?
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
पंचमढी हे पर्यटन स्थळ कोणत्या टेकडीवर स्थित आहे?
तिबेटमध्ये कोणत्या नदीला 'यरलुंग त्सांगपो' म्हणून ओळखले जाते?
'भारताचे रूर' (Ruhr of India) कोणाला म्हटले जाते?
कोडाईकनाल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या टेकडीवर स्थित आहे?
