THE STUDY CIRCLE FOUNDATION YEOLA
Open in Telegram
2 057
Subscribers
+124 hours
+137 days
+11030 days
Posts Archive
बोमडिला खिंड भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे?
भारतातील सर्वात मोठे नदीचे मुख (डेल्टा) कोणत्या नदीचे आहे?
'रेडिओ कार्बन डेटिंग' पद्धतीचा वापर कशाच्या वयाचे मापन करण्यासाठी करतात?
'इन्सुलिन'ची कमतरता निर्माण झाल्यास कोणता आजार होतो?
'ज्वारी' पिकासाठी कोणत्या प्रकारची जमीन सर्वाधिक योग्य असते?
