THE STUDY CIRCLE FOUNDATION YEOLA
Open in Telegram
2 057
Subscribers
+124 hours
+137 days
+11030 days
Posts Archive
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या?
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या?
काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी सहभागी झाले होते?
काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात होणार होते; परंतु नंतर ते मुंबई येथे घेण्यात आले?
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यासाठी पुढाकार कोणी घेतला?
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले?
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
‘स्वराज्य’ हा काँग्रेसचा प्रमुख राजकीय उद्देश कोणत्या अधिवेशनात मांडला गेला?
1906 च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
1896 च्या कलकत्ता अधिवेशनात कोणते गीत गायले गेले?
दादाभाई नौरोजी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद किती वेळा भूषवले?
