en
Feedback
धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

Open in Telegram

अधिकाऱ्यांची यशोगाथा, प्रेरणादायी सुविचार, महापुरुषांचे विचार, Officers Words, Ground Reality, Motivation Thought's, Quote's, Video's असं बरंच काही... Admin : @Ni3_Ahirrao Join Now👇 @Dhadpadnarya_Tarunaisathi

Show more

📈 Analytical overview of Telegram channel धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

Channel धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी.... (@dhadpadnarya_tarunaisathi) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 30 029 subscribers, ranking 803 in the Motivation & Quotes category and 13 360 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 30 029 subscribers.

According to the latest data from 07 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -301 over the last 30 days and by -9 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 11.82%. Within the first 24 hours after publication, content typically collects 7.86% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 3 552 views. Within the first day, a publication typically gains 2 361 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 22.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
अधिकाऱ्यांची यशोगाथा, प्रेरणादायी सुविचार, महापुरुषांचे विचार, Officers Words, Ground Reality, Motivation Thought's, Quote's, Video's असं बरंच काही... Admin : @Ni3_Ahirrao Join Now👇 @Dhadpadnarya_Tarunaisathi

Thanks to the high frequency of updates (latest data received on 08 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Motivation & Quotes category.

30 029
Subscribers
-924 hours
-617 days
-30130 days

Data loading in progress...

Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
September '26
September '26
+1
in 1 channels
August '26
+3
in 3 channels
Get PRO
July '26
+16
in 3 channels
Get PRO
June '26
+20
in 3 channels
Get PRO
May '26
+9
in 6 channels
Get PRO
April '26
+25
in 2 channels
Get PRO
March '26
+18
in 2 channels
Get PRO
February '26
+53
in 2 channels
Get PRO
January '26
+58
in 3 channels
Get PRO
December '25
+31
in 1 channels
Get PRO
November '25
+42
in 1 channels
Get PRO
October '25
+45
in 2 channels
Get PRO
September '25
+42
in 2 channels
Get PRO
August '25
+41
in 3 channels
Get PRO
July '25
+26
in 1 channels
Get PRO
June '25
+12
in 0 channels
Get PRO
May '25
+39
in 2 channels
Get PRO
April '25
+60
in 6 channels
Get PRO
March '25
+55
in 2 channels
Get PRO
February '25
+22
in 1 channels
Get PRO
January '25
+38
in 0 channels
Get PRO
December '24
+79
in 0 channels
Get PRO
November '24
+42
in 1 channels
Get PRO
October '24
+96
in 0 channels
Get PRO
September '24
+87
in 3 channels
Get PRO
August '24
+104
in 2 channels
Get PRO
July '24
+146
in 4 channels
Get PRO
June '24
+56
in 4 channels
Get PRO
May '24
+169
in 3 channels
Get PRO
April '24
+95
in 2 channels
Get PRO
March '24
+92
in 2 channels
Get PRO
February '24
+104
in 2 channels
Get PRO
January '24
+153
in 5 channels
Get PRO
December '23
+177
in 1 channels
Get PRO
November '23
+166
in 6 channels
Get PRO
October '23
+153
in 9 channels
Get PRO
September '23
+115
in 0 channels
Get PRO
August '23
+145
in 0 channels
Get PRO
July '23
+92
in 0 channels
Get PRO
June '23
+152
in 0 channels
Get PRO
May '23
+143
in 0 channels
Get PRO
April '23
+201
in 0 channels
Get PRO
March '23
+131
in 0 channels
Get PRO
February '23
+103
in 0 channels
Get PRO
January '23
+92
in 0 channels
Get PRO
December '22
+122
in 0 channels
Get PRO
November '22
+201
in 0 channels
Get PRO
October '22
+259
in 0 channels
Get PRO
September '22
+446
in 0 channels
Get PRO
August '22
+856
in 0 channels
Get PRO
July '22
+769
in 0 channels
Get PRO
June '22
+192
in 0 channels
Get PRO
May '22
+256
in 0 channels
Get PRO
April '22
+384
in 0 channels
Get PRO
March '22
+1 055
in 0 channels
Get PRO
February '22
+584
in 0 channels
Get PRO
January '22
+999
in 0 channels
Get PRO
December '21
+179
in 0 channels
Get PRO
November '21
+936
in 0 channels
Get PRO
October '21
+1 068
in 0 channels
Get PRO
September '21
+1 661
in 0 channels
Get PRO
August '21
+2 482
in 0 channels
Get PRO
July '21
+4 565
in 0 channels
Get PRO
June '21
+2 875
in 0 channels
Get PRO
May '21
+1 623
in 0 channels
Get PRO
April '21
+1 243
in 0 channels
Get PRO
March '21
+761
in 0 channels
Get PRO
February '21
+1 207
in 0 channels
Get PRO
January '21
+1 391
in 0 channels
Get PRO
December '20
+37 724
in 0 channels
Date
Subscriber Growth
Mentions
Channels
08 September0
07 September0
06 September0
05 September0
04 September+1
03 September0
02 September0
01 September0
Channel Posts
महाराष्ट्र ही विचारवंतांची खाण आहे अस महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण म्हणाले होते तुम्ही पुण्यातल्या विद्यानंद बापटांना ऐकून झालं असेल तर आता या राधानगरीच्या विटेकरांना पण नक्की ऐका..🤩🤩 अभ्यासाचा व्यासंग आन भाषेवरचं असलेलं प्रभुत्व यासाठी या पट्टयाला कडक सलाम..🔥🔥

2
प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाची आज झालेली अवस्था....😢😢😢
प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाची आज झालेली अवस्था....😢😢😢
256
3
sticker.webp
712
4
जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे झोप जी माणसाला काही काळासाठी सर्व दुःखांपासून मुक्त करते...
जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे झोप जी माणसाला काही काळासाठी सर्व दुःखांपासून मुक्त करते...
714
5
sticker.webp
695
6
हर पीछे पड़ने वाला शख्स आशिक नहीं होता ....
हर पीछे पड़ने वाला शख्स आशिक नहीं होता ....
843
7
sticker.webp
1 706
8
कुणीतरी, कधीतरी, कुठेतरी तुमचा अपमान केलाय आणि आज पण तुम्ही तोच अपमान डोक्यात ठेवुन, त्याचा कधी ना कधी  रितसर हिशेब मी करणारच या ईर्षेने जर जगत असाल..तर तुझं  आयुष्याचं गणित कुठंतरी चुकतंय मित्रा असं समजुन जा. जिथं आपला अपमान होतो तिथं काहीजण रियॅक्ट होतात..जिथल्या तिथं बोलुन टाकतात. मग भलेही ते नातं टिकलं नाही तरी चालेल. पण सर्वांनाच अपमान करणा-यांना प्रत्युत्तर द्यायला जमतंच असं नाही. जेंव्हा काही चुक नसताना अपमान होतो, अवहेलना वाट्याला होते तेंव्हा काहीजण अगदी शांत राहतात. चेह-यावर प्रतिक्रियेचा लवलेशही दाखवत नाहीत. पण त्याक्षणी त्यांच्या मनात प्रचंड रागाचा ज्वालामुखी पेटलेला असतो.. खुप संयम बाळगुन तो अपमानाचा क्षण पचवला जातो. पण रुटीनमध्ये आल्यावर मात्र जीवाची चरफड सुरु होते. त्याक्षणी मी असं बोलायला हवं होतं..तसं बोलायला हवं होतं. मी का नाही बोललो. वगैरे वगैरे वाटायला लागतं. असं वाटणं साहजिक आहे कारण तोंडावर बोलण्याचा सर्वांचाच स्वभाव असत नाही. पण झालेला अपमान पटकन किंवा जिथल्या तिथं विसरायला कुणाला बरं जमतं? म्हणुनच असे अपमानाचे प्रसंग येऊन गेल्यावर मनाची घालमेल सुरु होते.. कितीतरी वेळा ते अपमानाचे शब्द किंवा मिळालेली तुसड वागणुक आठवत राहते. आपण आपला चांगुलपणा शाबुत ठेवुनही आपल्याला कसे हिन लेखले गेले ही गोष्ट वारंवार मनाला कोसत राहते. झालेला हा अपमान आपण डोक्यात ठेवुन जर एखादी गोष्ट करीत असु तर त्या गोष्टीसाठी तुम्ही केलेल्या एफर्ट्संना काहीही अर्थ राहत नाही. अपमान डोक्यात ठेवणं म्हणजे ती निगेटीव्ह एनर्जी आपण आपल्यासोबत घेऊन जगणं. मग अशी नकारात्मक ऊर्जा डोक्यात, व मनातही ठेऊन पुर्णत्वास नेत असलेली गोष्ट सुफळ संपुर्णम होईल का याचा विचार होणं गरजेचयं. किंवा ती गोष्ट पुर्ण झालीच तर त्याच्या बांधणीमध्ये त्याक्षणी तुमच्या मनात अमुक व्यक्तीबद्दलच्या ईर्षेच्या, रागाच्या भावना होत्याच की..मग अशा संतप्त मनाने आपण आपली स्वप्नं पुर्ण का बरं करावीत? ते म्हणतात ना..अगर किसी चीज को सच्चे दिल से चाहो, तो पूरी कायनात ऊसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है..! आपल्या मनातल्या इच्छा पुर्णत्वास नेताना आपलं मन अगदी खरं, निर्भेळ, शांत असायला हवंय. अगदी तसंच, आपलं एखादं स्वप्न पुर्ण करताना,  मग ते स्वप्न शिक्षणाचं असो, नोकरीचं असो, घराचं असो, गाडीचं असो, आपल्या मनात याने ना माझा अपमान केला होता ना आता मी  याला करुन दाखवतोच..! याला ना याची लायकी बरोब्बर दाखवतोच, मी काय चीज आहे ते आता याला कळेल, याने ना कुणाशी पंगा घेतलाय याला अजुन माहितीच नाही ही अशी असुरी भावना कधीच मनात नसावी असं मला तरी वाटतं. याचा अर्थ आयुष्यात झालेले अपमान विसरावेत का? तर ज्यांनी कुणी अपमान केलेत त्याला जर त्या गोष्टीचा मनस्वी पश्चाताप होऊन ती व्यक्ती अगदी पुर्वीसारखं नातं ठेवणार असेल व याची पक्की खात्री असेल तरच अपमान विसरायला मनाला परवानगी द्यावी.  खरंतरं विसरु म्हंटलं तरी विसरत नाहीत असेही काही अपमान असतातच की..! झालेल्या अपमानाचा बदला हा स्वत:ला त्रास करुन घेऊन, त्या व्यक्तीला आपली किंमत दाखवायचा ऊगाच खटाटोप करुन दाखवण्यापेक्षा, आपण आपल्याला आपल्या ध्येयामध्ये गुंतवुन घेतलेलं कधीही चांगलं. ऊलट त्या अपमानाप्रती आपल्या मनात असलेल्या सुडाच्या भावनेचे आपण आपल्या पॉझिटीव्ह एनर्जीत रुपांतर करावे आणि आपल्या कामाला लागावे. विश्वास ठेवा मित्रांनो, हे ध्येयाप्रती गुंतणं इतकं खोलवर असावं की कुठला अपमान नेमका कुणी व कधी केला होता हेच आपल्याला आठवेनासं व्हावं..! आपल्यावर अपमानाच्या रुपात भुंकणा-यांना सर्वांनाच दगड मारत बसायचं नसतं काहींना 'बिस्कीट' टाकुन पुढं जायचं असतं. याचा अर्थ ज्यांनी अपमान केला त्यांचे लाड बिल्कुल करायचे नाहीत. फक्त त्यांच्याशी रितसर अंतर ठेवुन पुढील वाटचाल करायची. मनात विशिष्ट व्यक्तीबद्दल, प्रसंगाबद्दल राग, असुया ठेवण्यापेक्षा तोच राग तुमचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी लागणा-या ताकदीमध्ये कनव्हर्ट करुन पहा..काय जादु होते ते..! जादु हिच होणार की तुमचं ध्येय सकारात्मक ऊर्जेने परिपुर्ण होणार. त्यामागची वृत्ती ही चांगलीच असणार. त्यामागे कुणाचा तळफळाट, जळफळाट नसणार. त्यामुळेच..तुमचं यश पाहुन, प्रगती पाहुन, प्रसिध्दी पाहुन..."अरे मी तुझा, त्या दिवशी,त्या तिथे असा अपमान करायला नको होता..सॉरी हं.." असे अमुक व्यक्तीचे शब्द तुमच्या कानावर नक्की पडणार..आणि "अरे कुठे, कधी, नेमकं केंव्हा मला तर काहीच आठवत नाही.." हे तुमचं त्या व्यक्तीला प्रत्युत्तर असणार..! तेही अगदी हसत-हसत..! मग नियतीचा हिशेब, कर्माचा फेरा वगैरे..असं काहीतरी असतं ना त्याची प्रचिती अपमान करणा-या व अपमान झेलणा-या दोघांनाही येणार हे वेगळं सांगायला नको..! # जगणं दुनियादारीतलं. ✍️ शैलजा ❣️शब्दशैली @Shabdshailee
1 748
9
No text...
1 629
10
त्यामुळेच..तुमचं यश पाहुन, प्रगती पाहुन, प्रसिध्दी पाहुन..."अरे मी तुझा, त्या दिवशी,त्या तिथे असा अपमान करायला नको होता..सॉरी
त्यामुळेच..तुमचं यश पाहुन, प्रगती पाहुन, प्रसिध्दी पाहुन..."अरे मी तुझा, त्या दिवशी,त्या तिथे असा अपमान करायला नको होता..सॉरी हं.." असे अमुक व्यक्तीचे शब्द तुमच्या कानावर नक्की पडणार..आणि "अरे कुठे, कधी, नेमकं केंव्हा मला तर काहीच आठवत नाही.." हे तुमचं त्या व्यक्तीला प्रत्युत्तर असणार..! तेही अगदी हसत-हसत..! मग नियतीचा हिशेब, कर्माचा फेरा वगैरे..असं काहीतरी असतं ना त्याची प्रचिती अपमान करणा-या व अपमान झेलणा-या दोघांनाही येणार हे वेगळं सांगायला नको..! # जगणं दुनियादारीतलं. ✍️ शैलजा खाडे ❣️ शब्दशैली
1
11
sticker.webp
1 712
12
No text...
1
13
आम्ही नाचणारे नाही, लक्ष्मीकांत वाचणारे पोरं आहोत... @क्रांती चौक,छ. संभाजीनगर
आम्ही नाचणारे नाही, लक्ष्मीकांत वाचणारे पोरं आहोत... @क्रांती चौक,छ. संभाजीनगर
2 436
14
_*भरपूर वाचणारी माणसं खुपदा कमी बोलणारी असतात. भरपूर बोलणारी माणसं खुपदा कमी वाचणारी असतात. हे जरा उलट असायला हवं.*_
_*भरपूर वाचणारी माणसं खुपदा कमी बोलणारी असतात. भरपूर बोलणारी माणसं खुपदा कमी वाचणारी असतात. हे जरा उलट असायला हवं.*_
2 713
15
_*पर्वत उंच असतात, म्हणून आकाश त्यांचं होत नाही. आणि माणूस मोठा झाला, म्हणून वेळ त्याची होत नाही. वेळ फक्त चालत राहते. अहंकार
_*पर्वत उंच असतात, म्हणून आकाश त्यांचं होत नाही. आणि माणूस मोठा झाला, म्हणून वेळ त्याची होत नाही. वेळ फक्त चालत राहते. अहंकार झिजवत, भ्रम तोडत, ती फक्त योग्य क्षणाची वाट पाहते, आणि मग एका क्षणात सांगून जाते. “काहीच कायमचं नसतं… ना माणूस, ना मान, ना माज.”*_ *#जीवन_प्रवासातून*
2 631
16
sticker.webp
1
17
sticker.webp
2 617
18
@Shabdshailee
@Shabdshailee
2 631
19
sticker.webp
2 588
20
गर्दीत वेगळं दिसण्यासाठी वेगळा विचार करायला शिका... @Prasad🩷
गर्दीत वेगळं दिसण्यासाठी वेगळा विचार करायला शिका... @Prasad🩷
2 635