en
Feedback
🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨

Open in Telegram

🚨 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे . संपर्क 📱:- @Officer_help जय हिंद 🇮🇳 ❣Join: @TMOFFICER_KATTA✔️

Show more

📈 Analytical overview of Telegram channel 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨

Channel 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨 (@tmofficer_katta) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 52 907 subscribers, ranking 3 241 in the Education category and 6 605 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 52 907 subscribers.

According to the latest data from 08 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -372 over the last 30 days and by -1 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 16.35%. Within the first 24 hours after publication, content typically collects 12.87% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 8 652 views. Within the first day, a publication typically gains 6 812 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 21.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
🚨 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे . संपर्क 📱:- @Officer_help जय हिंद 🇮🇳 ❣Join: @TMOFFICER_KA...

Thanks to the high frequency of updates (latest data received on 09 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

52 907
Subscribers
-124 hours
-1467 days
-37230 days
Posts Archive
⭐️Combine गट_क पूर्व परीक्षा 2026 दिनांक:- 03 जानेवारी 2027 रोजी होणार आहे.

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जाने
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

✅ अतिशय महत्त्वाचे...! भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (PSI) भारतातील पहिली AI शाळा - शांतिगिरी विद्याभवन ,केरळ AI चा शालेय पुस्तकात वापर - केरळ भारतातील पहिला AI आधारित चित्रपट - इराह भारताची पहिली AI सिटी - लखनऊ जगातील पहिली AI प्रवक्ता - व्हिक्टोरिया शी (युक्रेन) जगातील पहिली AI सीईओ - मीका भारतातील पहिली AI न्यूज अँकर - लिसा भारतातील पहिले AI विद्यापीठ - कर्जत ➖➖➖➖➖➖➖➖➖ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️

✅ खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित धोरण... ⭐️तीन महिन्यांत प्रमाणपत्र पडताळणीचे बंधन. ➖➖➖➖➖➖➖➖➖ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICE
✅ खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित धोरण... ⭐️तीन महिन्यांत प्रमाणपत्र पडताळणीचे बंधन. ➖➖➖➖➖➖➖➖➖ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️

📌 जे सरळसेवा परीक्षेची तयारी करत होते, तलाठी साठी MPSC GS SUBJECTS नोट्स सोप्या व सरळ भाषेत... आयोगाचे मागील वर्षाचे सर्व PYQ CONTENT COVER केलेला आहे.

📌249 Rs मध्ये All GS SUBJECTS संपर्क - @mpscgsnotes             @mpscgsnotes             @mpscgsnotes

💥 भूगोल Demo नोट्स 249 ₹ ✅✅🔥🔥 https://t.me/+W1SHVVgAOqtlNjhl https://t.me/+W1SHVVgAOqtlNjhl
+5
💥 भूगोल Demo नोट्स 249 ₹ ✅✅🔥🔥 https://t.me/+W1SHVVgAOqtlNjhl https://t.me/+W1SHVVgAOqtlNjhl

✅दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी “एमपीएससी सहसचिवांसह अधिकाऱ्यांवर ठपका” या मथळ्याखाली काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध बातमीसंदर्भ
✅दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी “एमपीएससी सहसचिवांसह अधिकाऱ्यांवर ठपका” या मथळ्याखाली काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध बातमीसंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

स्टेनोग्राफर पदे भरण्याबाबत एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली..

काल झालेल्या MPSC बेलिफ परीक्षेत
Science आपल्या Book मधून आलेल्या प्रश्नाची PDF पाहून घ्या.
Science by Pramod Sir

आपलं नाणं खणखणीत असेल तर……
अजिबात मागे-पुढे पाहायच नाही……
वाजून गाजून …..पाहून घ्या….. https://youtube.com/shorts/EOHsSNfHoLc?si=TY6ycCOb2gDlftzh

✅बार्टी अपडेट्स.... ⭐️सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी)-२०२६- परीक्षेचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्रासंबंधी सूचना ➖➖➖➖➖➖➖➖➖ जय हिंद
+2
✅बार्टी अपडेट्स.... ⭐️सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी)-२०२६- परीक्षेचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्रासंबंधी सूचना ➖➖➖➖➖➖➖➖➖ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️

🚨 DARSHANIK MPSC BY KADAM SIR 👑 🤩MPSC DESCRIPTIVE Syllabus 🔖 सामान्य अध्ययन पेपर ४ ETHICS & ESSSAY & INDIAN SOCIETY Paper
🚨 DARSHANIK MPSC BY KADAM SIR 👑 🤩MPSC DESCRIPTIVE Syllabus 🔖 सामान्य अध्ययन पेपर ४ ETHICS & ESSSAY & INDIAN SOCIETY Paper मार्गदर्शन 💯 (575 MARKS MAINS SYLLABUS COVERAGE) 👆Online Batch मराठीतुन 👆 🎯 निबंध आणि नितीशास्त्राच्या पेपर साठी आणि भारतीय समाज विषयासाठी "एकमेव" पर्याय 🌐🌐🌐🌐 https://play.google.com/store/apps/details?id=com.darshanik.ias 💥💥💥💥🔥🔥🔥 नीतिशास्त्र; सचोटी आणि अभियोग्यता ONLINE बॅच 💻 ॲप वरती available 👇 📔 Descriptive Guidance साठी खालील लिंक जॉईन करा: 👇👇 ▶️App Link - 👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.darshanik.ias 📲Contact :- 9552268658 📱अधिक माहितीसाठी संपर्क👇👇 https://wa.me/+919552268658 📱Follow us on social media ⤵️ 🌐 Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61564810661036 🌐 Telegram : https://t.me/DARSHANIKMPSC_KADAMSIR 🌐 YouTube : https://www.youtube.com/@DARSHANIKMPSCBYKADAMSIR-g6v

✅भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा १२ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संवाद. ३० सप्टेंबरपर्यंत सहा विभागांना भेट देणार.
+3
भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा १२ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संवाद. ३० सप्टेंबरपर्यंत सहा विभागांना भेट देणार. विद्यार्थी, उमेदवार, संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार. ➖➖➖➖➖➖➖➖➖ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️

✅जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - गुणांच्या फेरपडताळणीबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️

♦️#MPSC गट क परीक्षा साठी प्रशासनाची आतापासूनच तयारी.. 👉 25 ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी विक्रमी विद्यार्थी संख्या.. 👉 कर
♦️#MPSC गट क परीक्षा साठी प्रशासनाची आतापासूनच तयारी.. 👉 25 ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी विक्रमी विद्यार्थी संख्या.. 👉 कर्मचारी नियुक्ती तिप्पट संख्येने..

✅अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती.

✅खेळाडू सुधारित 5% आरक्षण.

✅ खनिज तेल शंभरी पार..
✅ खनिज तेल शंभरी पार..