🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨
🚨 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे . संपर्क 📱:- @Officer_help जय हिंद 🇮🇳 ❣Join: @TMOFFICER_KATTA✔️
Show more📈 Analytical overview of Telegram channel 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨
Channel 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨 (@tmofficer_katta) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 52 907 subscribers, ranking 3 241 in the Education category and 6 605 in the India region.
📊 Audience metrics and dynamics
Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 52 907 subscribers.
According to the latest data from 08 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -372 over the last 30 days and by -1 over the last 24 hours, overall reach remains high.
- Verification status: Not verified
- Engagement rate (ER): The average audience engagement rate is 16.35%. Within the first 24 hours after publication, content typically collects 12.87% reactions from the total number of subscribers.
- Post reach: On average, each post receives 8 652 views. Within the first day, a publication typically gains 6 812 views.
- Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 21.
📝 Description and content policy
The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“🚨 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .
संपर्क 📱:- @Officer_help
जय हिंद 🇮🇳
❣Join: @TMOFFICER_KA...”
Thanks to the high frequency of updates (latest data received on 09 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.
Data loading in progress...
| Date | Subscriber Growth | Mentions | Channels | |
| 09 September | 0 | |||
| 08 September | +6 | |||
| 07 September | 0 | |||
| 06 September | 0 | |||
| 05 September | 0 | |||
| 04 September | 0 | |||
| 03 September | 0 | |||
| 02 September | 0 | |||
| 01 September | 0 |
| 2 | ✅महाराष्ट् गट क सेवा (मुख्य) परीक्षा-२०24 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंत्रालयीन प्रशासकीय विभागात शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रूजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत...
शासन निर्णय:- 08/09/2026
➖➖➖➖➖➖➖➖➖
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️ | 1 741 |
| 3 | ✅नोंदणी व मुद्रांक विभाग.
⭐️ शिपाई ग्रुप_ड यादी .
➖➖➖➖➖➖➖➖➖
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️ | 1 771 |
| 4 | ✅'कुराश' रॅकेटची व्याप्ती राज्यभरात
⭐️ गेल्या 3 वर्षातील क्रीडा प्रमाणपत्राची चौकशी होणार
➖➖➖➖➖➖➖➖➖
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️ | 1 801 |
| 5 | ✅ 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी पूर्व परीक्षा टार्गेट असणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील ग्रुप जॉईन करून घ्या. ⏬⏬
MPSC गट क पूर्व परीक्षा 2026
https://t.me/MPSC_PYQ_Prediction
https://t.me/MPSC_PYQ_Prediction | 5 308 |
| 6 | 🚨पोलीस भरतीला मिळणार अधिक पारदर्शक आणि गतिमान स्वरूप!
राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुव्यवस्थित आणि वेळबद्ध करण्याच्या दृष्टीने आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. याप्रसंगी आमदार श्री. बच्चू कडू, पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) श्री. कृष्ण प्रकाश (IPS) तसेच गृह विभाग व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उमेदवारांना पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी रिक्त पदांनुसार दरवर्षी निश्चित भरती कॅलेंडर जाहीर करणे, अगोदर लेखी परीक्षा घेऊन त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याच्या पर्यायाची चाचपणी, वयोमर्यादा वाढ, होमगार्ड वयोवाढ तसेच अग्निवीर भरतीशी सुसूत्रीकरण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
याशिवाय डिपार्टमेंटल PSI परीक्षा कम्बाईनऐवजी स्वतंत्र घेणे, पोलीस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढवणे आणि ऑनलाइन प्रणाली अधिक सक्षम व तंत्रस्नेही करणे याबाबत प्रशासनाला महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले.
लाखो युवकांचे पोलीस दलात सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, भरती प्रक्रियेत पारदर्शकता राहावी आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक गतिमान व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
📍मंत्रालय, मुंबई | ०८ सप्टेंबर २०२६
ट्विट...⏬⏬
https://x.com/iYogeshRKadam/status/2097307897134973150
➖➖➖➖➖➖➖➖➖
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️ | 6 228 |
| 7 | 📌 जे सरळसेवा परीक्षेची तयारी करत होते, तलाठी साठी MPSC GS SUBJECTS नोट्स सोप्या व सरळ भाषेत...
आयोगाचे मागील वर्षाचे सर्व PYQ CONTENT COVER केलेला आहे. | 5 378 |
| 8 | 📌249 Rs मध्ये All GS SUBJECTS
संपर्क - @mpscgsnotes
@mpscgsnotes
@mpscgsnotes | 5 264 |
| 9 | 💥 भूगोल Demo नोट्स
249 ₹ ✅✅🔥🔥
https://t.me/+W1SHVVgAOqtlNjhl
https://t.me/+W1SHVVgAOqtlNjhl | 5 326 |
| 10 | 🔥🔥तलाठी भरती 2026🔥🔥
✅प्रीमियम नोट्स बॅच✅
योग्य दिशा, योग्य Strategy आणि दर्जेदार Notes = यश निश्चित!
मार्गदर्शक दिनेश वाघमारे
Group C Mains 2021 to 2025
प्रत्येक विषयाच्या विश्लेषण सह
(Micro Analysis) Notes
★परीक्षेभिमुख, सुव्यवस्थित आणि Review-Friendly Notes
★काय वाचावे, किती वाचावे आणि कसे वाचावे, याचे Smart Decision
★Step-by-Step योग्य मार्गदर्शन
★वेळेचे नियोजन आणि Time Management
📌249 Rs मध्ये All GS SUBJECTS
संपर्क - @mpscgsnotes
@mpscgsnotes
@mpscgsnotes | 4 602 |
| 11 | 04a2ef32-e080-4750-800e-cf1217fcd760.pdf | 4 347 |
| 12 | e2f4146c-26e6-4b20-aa81-0d0686f131fc.pdf | 4 414 |
| 13 | ✅ॲड. क्रमांक 007/2026 मोटार वाहन
अभियोक्ता, गट-अ - शुद्धीपत्र | 5 085 |
| 14 | ✅मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)....
• खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण मंजूर. यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठीच्या ५% आरक्षणाबाबत सुधारित धोरण. यापुर्वीचे सर्व शासन निर्णय, शासन शुद्धिपत्रके, परिपत्रक, पत्र रद्द.
(शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग)
• सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय होणार. या न्यायालयासाठी आवश्यक पदे व खर्चाच्या तरतुदीस मान्यता.
(विधि व न्याय विभाग)
➖➖➖➖➖➖➖➖➖
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️ | 5 387 |
| 15 | ✅ प्रसिद्धीपत्रक. | 4 828 |
| 16 | 🔴अशाप्रकारे प्रत्येक विषयाच्या Workbook Notes मिळतील. | 4 838 |
| 17 | 🔴नुकत्याच झालेल्या गट-ब पूर्व परीक्षेत या Batch चा झालेला फायदा बघून घ्या 🤗
✅गट- क ला नक्कीच फायदा होणार🥳 | 4 855 |
| 18 | #Target 25 ऑक्टोबर
🔴Combine Group C पुर्व परीक्षेसाठी उपयुक्त
💰 विशेष सवलत ऑफर!
* Get 55% off
* Use Coupon Code - GS65
गट ब पूर्व 2025 ला झालेला फायदा बघा- https://t.me/dheya_mpsc/21882
गट क पूर्व 2025 ला झालेला फायदा बघा -https://t.me/dheya_mpsc/21948
गट ब पूर्व 2026 ला झालेला फायदा बघा -https://t.me/dheya_mpsc/22531
🎯गट क पूर्व 2026 ला देखील नक्कीच फायदा होणार 🥳🥳
👉Admission साठी खालील App लिंकवर क्लिक करा व संयुक्त Batches या section मध्ये जा-https://play.google.com/store/apps/details?id=com.hpryws.ftdxuu | 5 035 |
| 19 | 707c3d66-66d7-4b41-94cc-e02c70c350c2.pdf | 4 517 |
| 20 | ⭐️ सर्व गोष्टींना सपोर्ट करा. जीव तोडून प्रयत्न करा . सर्व काही विद्यार्थीहीताचे आहे ते सर्व करा . पण अभ्यास देखील चालू ठेवा.
सध्या तरी एवढंच...!!❤️ | 4 934 |
